एक्स्प्लोर

Bheed Box Office Collection: कोरोनाकाळावर भाष्य करणारा 'भीड' बॉक्स ऑफिसवर आपटला; पहिल्या दिवशी केली एवढी कमाई

दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या भीड (Bheed) या चित्रपटाचं कथानक कोरोनाकाळावर आधारित आहे. जाणून घेऊयात भीड चित्रपटाचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन...

Bheed Box Office Collection: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांचा भीड (Bheed) हा चित्रपट काल (24 मार्च) प्रेक्षकांच्या भेटीस आला. भीड या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत होते. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या या चित्रपटाचं कथानक कोरोनाकाळावर आधारित आहे. हा चित्रपट ब्लॅक अॅन्ड व्हाईट थीमवर आधारित आहे. भीड या चित्रपटाचं क्रिटिक्सनं कौतुक केलं. सोशल मीडियावर देखील अनेकांनी या चित्रपटाचं प्रमोशन केलं. पण तरी देखील हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकला नाही. जाणून घेऊयात भीड चित्रपटाचं पहिल्या दिवसाचं कलेक्शन...

भीड चित्रपटाचं ओपनिंग-डेचं कलेक्शन

कोरोनाकाळात अनेक लोकांना समस्यांचा सामना करावा लागला. लॉकडाऊन दरम्यान अनेक जण आर्थिक अडचणींचा समाना करत होते. हे सर्व भीड या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर मांडण्यात आलं आहे. या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी 15 लाख रुपयांची कमाई केली आहे. आता वीकेंडला हा चित्रपट किती कमाई करेल? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

भीडची स्टार कास्ट 

भीड या चित्रपटात राजकुमार राव, भूमी पेडणेकर  यांच्यासोबतच कज कपूर, आशुतोष राणा, दिया मिर्झा, संजय मिश्रा, कृतिका कामरा या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटानं ओपनिंग-डेला तर चांगली कमाई केली नाही? आता या चित्रपटाचा समावेश हिट की फ्लॉप चित्रपटांचा यादीत होते, जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by RajKummar Rao (@rajkummar_rao)

भूमी आणि राजकुमार यांचे चित्रपट

भीड या चित्रपटासोबत राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांनी बधाई दो या चित्रपटात देखील काम केलं आहे. हर्षवर्धन कुलकर्णी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटातील भूमी आणि राजकुमार यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. भूमी आणि राजकुमार  यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. दोघांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. 

महत्वाच्या इतर बातम्या:

Rajkummar Rao: 'तू प्लास्टिक सर्जरी केली आहेस का?' ट्रोलर्सच्या प्रश्नाला राजकुमार रावनं दिलं उत्तर

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Epstein Files Movie Teaser: अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाचं मनपरिवर्तन झालेलं, वडील अचानक आले समजलचं नाही...; पोलिसांनी सांगितली चक्रावून टाकणारी माहिती
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Embed widget