एक्स्प्लोर

Rajkummar Rao: 'तू प्लास्टिक सर्जरी केली आहेस का?' ट्रोलर्सच्या प्रश्नाला राजकुमार रावनं दिलं उत्तर

राजकुमार (Rajkummar Rao) हा सध्या भीड (Bheed) या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये राजकुमारनं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.

Rajkummar Rao: प्रसिद्ध अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) यानं आपल्या अभिनयानं बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. राजकुमारच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करतात. नुकताच त्याचा भीड (Bheed Movie)  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. त्याच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. राजकुमार हा सध्या या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. 'प्लास्टिक सर्जरी केली आहे का?' असा प्रश्न विचारुन सध्या अनेक नेटकरी राजकुमार रावला ट्रोल करत आहेत. या ट्रोलर्सला राजकुमारनं सडेतोड उत्तर दिलं आहे. 

काय म्हणाला राजकुमार?

राजकुमारला सिद्धार्थ कनननं घेतलेल्या मुलाखतीत एक प्रश्न विचारण्यात आला. 'तू प्लास्टिक सर्जरी केली आहे का?'  या प्रश्नाला उत्तर देत राजकुमार म्हणाला, नाही, 'मी प्लास्टिक सर्जरी केली नाही.' पुढे तो म्हणाला, 'अशा अफवा वाचून चेहऱ्यावर हसू येतं. लोक माझ्याबद्दल बोलत आहेत हे मला आवडते.' राजकुमारच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. 

राजकुमारचा भीड आला प्रेक्षकांच्या भेटीस 

राजकुमार रावचा भीड हा चित्रपट 24 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात कोरोनाच्या काळात देशात झालेल्या लॉकडाऊनची कथा दाखवण्यात आली आहे. अनुभव सिन्हा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. राजकुमार रावबरोबरच भीड या चित्रपटात दिया मिर्जा आणि भूमी पेडणेकर या अभिनेत्री देखील प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच अभिनेते पंकज कपूर यांनी देखील भीड चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by RajKummar Rao (@rajkummar_rao)

राजकुमारचे चित्रपट 

राजकुमारने ‘लव्ह सेक्स और धोखा’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.  बधाई दो, हम दो हमारे दो, काय पो छे, न्यूटन, शादी में जरूर आना  यांसारख्या हिट चित्रपटात राजकुमारनं काम केलं आहे. HIT: The First Case या  तेलगू चित्रपटाच्या रिमेकमध्ये देखील राजकुमार महत्वपूर्ण भूमिका साकारली. आता राजकुमारच्या भीड या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळेल का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल. राजकुमारच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. 

महत्वाच्या इतर बातम्या:

Rajkummar Rao Net Worth: 'राजकुमार' जगतोय राजाप्रमाणे आयुष्य; एका चित्रपटासाठी घेतोय कोट्यवधींचं मानधन

महत्त्वाच्या बातम्या

Soundous Moufakir Trolled For Performing Hindu Puja: धर्म मुस्लिम, तरीही बॉलिवूड अभिनेत्रीकडून हिंदू पद्धतीनं पूजा; नेटकऱ्यांनी घेरलं, ट्रोलिंगवर म्हणाली...
धर्म मुस्लिम, तरीही बॉलिवूड अभिनेत्रीकडून हिंदू पद्धतीनं पूजा; नेटकऱ्यांनी घेरलं, ट्रोलिंगवर म्हणाली...
Alia Bhatt On India's Got Latent 2: आलिया भट्टनं समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट 2'मध्ये येण्यासाठी पैसे घेतलेले? स्वतः खुलासा करत म्हणाली...
आलिया भट्टनं समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट 2'मध्ये येण्यासाठी पैसे घेतलेले? स्वतः खुलासा करत म्हणाली...
Director Karl Rinsch Sentenced To Two And Half Year Jail: सुपरहिट फिल्मच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाला अडीच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; नेटफ्लिक्सला लावलाय कोट्यवधींचा चुना, प्रकरण नेमकं काय?
सुपरहिट फिल्मच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाला अडीच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; नेटफ्लिक्सला लावलाय कोट्यवधींचा चुना, प्रकरण नेमकं काय?
South Actress Kayadu Lohar: 'दगड उचलला आणि रस्त्यात सर्वांसमोर त्याच्या डोक्यात घातला...'; बड्या अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं?
'दगड उचलला आणि रस्त्यात सर्वांसमोर त्याच्या डोक्यात घातला...'; बड्या अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावल्या शाळकरी मुली
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावल्या शाळकरी मुली
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Knight Riders Cricket Ground: शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
Bus Accident: धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा
विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा
Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune: केतनला धक्का सियाने दिला की चेतनने?; पोलीस आता लाय डिटेक्टर टेस्ट करणार, नेमकी कशी असते चाचणी?
केतनला धक्का सियाने दिला की चेतनने?; पोलीस आता लाय डिटेक्टर टेस्ट करणार, नेमकी कशी असते चाचणी?
Embed widget