एक्स्प्लोर

Best Films Of 2022 : सर्वोत्कृष्ट 50 सिनेमांच्या यादीत राजामौलींच्या 'RRR'ने मारली बाजी; टॉम क्रूझलाही टाकलं मागे

RRR : 'आरआरआर' हा सिनेमा ब्रिटिश फिल्म इंस्टीट्यूटमधील साइट अॅन्ड साऊंड मॅगजीनच्या टॉप 50 सिनेमांच्या यादीत सामील झाला आहे.

RRR Beats Top Gun Maverick : 'आरआरआर' (RRR) हा सिनेमा रिलीजझाल्यापासून चर्चेत आहे. अद्याप या सिनेमाची क्रेझ कमी झालेली नाही. दिवसेंदिवस हा सिनेमा रेकॉर्ड करत आहे. आता हा सिनेमा ब्रिटिश फिल्म इंस्टीट्यूटमधील साइट अॅन्ड साऊंड मॅगजीनच्या या वर्षातील टॉप 50 सिनेमांच्या यादीत सामील झाला आहे.

एसएस राजामौलींचा (SS Rajamouli) 'आरआरआर' हा सिनेमा ब्रिटिश फिल्म इंस्टीट्यूटमधील साइट अॅन्ड साऊंड मॅगजीनच्या यादीत नवव्या स्थानावर आहे. राजामौलींनी टॉम क्रूझच्या 'टॉप गन मेव्हरिक' या सिनेमाला मागे टाकलं आहे. हा सिनेमा यादीत 38 व्या क्रमांकावर आहे. 

ब्रिटिश फिल्म इंस्टीट्यूटमधील साइट अॅन्ड साऊंड मॅगजीन दरवर्षी वर्षभरातील सर्वोत्कृष्ट 50 सिनेमांची यादी जाहीर करतात. या यादीत स्कॉटिश सिने दिग्दर्शक चोर्लोट वेल्स दिग्दर्शित 'आफ्टर सन' या सिनेमाने बाजी मारली आहे. हा सिनेमा या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by RRR Movie (@rrrmovie)

ब्रिटिश फिल्म इंस्टीट्यूटमधील साइट अॅन्ड साऊंड मॅगजीनच्या यादीत समावेश होण्यासोबत 'आरआरआर' सिनेमाने आणखी दोन पुरस्कार पटकावले आहेत. या सिनेमाने 'सर्वोत्कृष्ट विदेशी भाषा चित्रपट 2022' आणि 'गोल्डन ग्लोब' अशा दोन पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. 

'आरआरआर' या सिनेमाला आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाने बाजी मारली आहे. सर्वत्र या सिनेमाचे कौतुक होत आहे. पुढील वर्षी हा सिनेमा ऑस्करसाठी पाठवण्यात येणार आहे. 

'आरआरआर' या सिनेमात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा मार्चमध्ये तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळ आणि हिंदीत सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. एसएस राजामौलींनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

संबंधित बातम्या

Critics Choice Awards 2023: आरआरआरच्या यशाची घोडदौड सुरुच; क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड्समध्ये मिळाली 5 नामांकने

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident: पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....
पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....
'आमदार देवयानी फरांदेंच्या दबावाखालीच मनपाची कारवाई'; कार्यालय जमीनदोस्त झाल्यानंतर वसंत गितेंचा गंभीर आरोप
'आमदार देवयानी फरांदेंच्या दबावाखालीच मनपाची कारवाई'; कार्यालय जमीनदोस्त झाल्यानंतर वसंत गितेंचा गंभीर आरोप
शरद पवार अजितदादांच्या आणखी एका बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार, माजी आमदारासह 16 नगरसेवक दादांची साथ सोडण्याच्या तयारीत
शरद पवार अजितदादांच्या आणखी एका बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार, माजी आमदारासह 16 नगरसेवक दादांची साथ सोडण्याच्या तयारीत
'भारतानं विश्वकप जिंकला, तसंच आम्ही विधानसभा जिंकणार'; राधाकृष्ण विखे पाटलांना विश्वास
'भारतानं विश्वकप जिंकला, तसंच आम्ही विधानसभा जिंकणार'; राधाकृष्ण विखे पाटलांना विश्वास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suryakumar Yadav Coach Ashok Aswalkar:सूर्याला कसं लाभलं प्रशिक्षकांचं मार्गदर्शन; काय होत्या सूचना ?ABP Majha Headlines : 1PM : 30 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVijay Wadettiwar on Ajit Pawar : अजित पवारांची उपयुक्तता भाजपमध्ये कमी झाली - विजय वडेट्टीवारMajha Vitthal Majhi Wari : वैष्णवांचा महामेळा आज पुण्यात मुक्कामी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident: पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....
पोर्शे चालवणाऱ्या लाडोबाला 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा, राज ठाकरे म्हणाले पैसे दिल्याशिवाय....
'आमदार देवयानी फरांदेंच्या दबावाखालीच मनपाची कारवाई'; कार्यालय जमीनदोस्त झाल्यानंतर वसंत गितेंचा गंभीर आरोप
'आमदार देवयानी फरांदेंच्या दबावाखालीच मनपाची कारवाई'; कार्यालय जमीनदोस्त झाल्यानंतर वसंत गितेंचा गंभीर आरोप
शरद पवार अजितदादांच्या आणखी एका बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार, माजी आमदारासह 16 नगरसेवक दादांची साथ सोडण्याच्या तयारीत
शरद पवार अजितदादांच्या आणखी एका बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार, माजी आमदारासह 16 नगरसेवक दादांची साथ सोडण्याच्या तयारीत
'भारतानं विश्वकप जिंकला, तसंच आम्ही विधानसभा जिंकणार'; राधाकृष्ण विखे पाटलांना विश्वास
'भारतानं विश्वकप जिंकला, तसंच आम्ही विधानसभा जिंकणार'; राधाकृष्ण विखे पाटलांना विश्वास
मोठी बातमी :  पंढरीच्या वारीत मी पायी चालणार नाही, शरद पवारांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
मोठी बातमी : पंढरीच्या वारीत मी पायी चालणार नाही, शरद पवारांचं महत्त्वाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
Virat Kohli : किंग कोहलीवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव, इन्स्टाग्राम पोस्टवर लाईक्सचा पाऊस, काही तासात 1 कोटींचा टप्पा ओलंडला
भारतीय क्रिकेट चाहत्यांचा किंग कोहली निवृत्त, विराटच्या इन्स्टाग्राम पोस्टला काही तासात कोट्यवधी लाईक्स
Jasprit Bumrah : बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
बुम बुम बुमराह, 17 वर्षानंतर टीम इंडियाचं स्वप्न पूर्ण, टी20 वर्ल्ड कप जिंकताच जसप्रीतची पत्नी संजनाला मिठी
Rohit Sharma : हार्दिकला पप्पी, विराटला झप्पी, लाल मातीवर लोटांगण, भारतमातेला वंदन, रोहित शर्माचं सेलिब्रेशन
सतरा वर्षानंतर पुन्हा एकदा स्वप्न सत्यात उतरलं, रोहितचं जंगी सेलिब्रेशन, भारतमातेला वंदन
Embed widget