एक्स्प्लोर

Critics Choice Awards 2023: आरआरआरच्या यशाची घोडदौड सुरुच; क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड्समध्ये मिळाली 5 नामांकने

आरआरआरने प्रतिष्ठित क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड्स 2023 (Critics Choice Awards 2023) मध्ये पाच नामांकने मिळवून आणखी एक मोठी कामगिरी केली आहे.

Critics Choice Awards 2023: आरआरआर या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी गौरवलं जात आहे. आरआरआर (RRR) या चित्रपटाला गोल्डन ग्लोब 2023 पुरस्कारासाठी दोन नामांकन मिळाले आहेत. दरम्यान, आरआरआरने प्रतिष्ठित क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड्स 2023 मध्ये पाच नामांकने मिळवून आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली.

RRR ला क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स 2023 मध्ये मिळाली 5 नामांकने  
राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या दमदार अभिनयाने सजलेल्या आरआरआर चित्रपटाला क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स 2023 मध्ये 5 नामांकने मिळाली आहेत. पाहा  यादी-

1. बेस्ट पिक्चर
2. बेस्ट डायरेक्टर (एसएस राजामौली)
3. बेस्ट फॉरेन लैंग्वेज फिल्म
4.बेस्ट विजुअल इफेक्ट
5. बेस्ट सॉन्ग (नाटु नाटु)

सोशल मीडिया पोस्ट

आरआरआर या चित्रपटाच्या  सोशल मीडिया पोस्टद्वारे  क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड्सबाबत पोस्ट करण्यात आली आहे.  या पोस्टमध्ये लिहिलं आहे. 'आणखी एक दिवस, RRR साठी आणखी एक मैलाचा दगड.. प्रतिष्ठित क्रिटिक्स चॉइस  अवॉर्ड्सच्या 5 श्रेणींमध्ये आरआरआर चित्रपटाला नामांकनं मिळाली आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by RRR Movie (@rrrmovie)

राम चरण आणि ज्युनियर एनटीआर अभिनीत हा चित्रपट मार्चमध्ये तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदीमध्ये जगभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.  या चित्रपटात आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन एसएस राजामौली यांनी केलं आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

SS Rajamouli On Success Formula : एसएस राजामौलींनी उलगडलं यशाचं गुपित; म्हणाले,"प्रेक्षकांना काय आवडतं"

महत्त्वाच्या बातम्या

4000 Core Ramayana Ajinkya Deo Play Vishwamitra: 4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका
4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका
Katrina Kaifs Silence On CJP Protest: कतरिना कैफला लहानपणापासून फॉलो करायचा, पण लाडक्या अभिनेत्रीचं विद्यार्थी आंदोलनावरचं मौन पटलं नाही, थेटच उचललं टोकाचं पाऊल
कतरिना कैफनं विद्यार्थी आंदोलनावर चकार शब्द काढला नाही, लहानपणापासून फॉलो करणारा चाहता भलताच नाराज, उचललं टोकाचं पाऊल
Aamir Khan Nephew Imran Khan Joins Student Protest: आमीर खानचा पत्ता नाही, पण भाचा मात्र विद्यार्थ्यांसाठी मैदानात, मुंबईत शिवाजी पार्कच्या रॅलीमधला VIDEO समोर
आमीर खानचा पत्ता नाही, पण भाचा मात्र विद्यार्थ्यांसाठी मैदानात, मुंबईत शिवाजी पार्कच्या रॅलीमधला VIDEO समोर
Salman Khan On CJP Students Protest: 'आंदोलनाला हिंसक वळण लागणं...', सलमान खाननं विद्यार्थी आंदोलनावर मौन सोडलंच; सरकारवर दाखवला विश्वास, नेमकं काय म्हणाला?
सलमान खाननं विद्यार्थी आंदोलनावर मौन सोडलंच; सरकारवर दाखवला विश्वास, नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on PM Modi:
"तुम्हीच आपल्या देशातील तरुणांच्या भविष्याशी सर्वाधिक खेळलाय, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांची माफी मागा" राहुल गांधींचा मोदींवर कडाडून हल्लाबोल
Tukaram Munde FDA Action On BMC Canteen Mumbai: मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
Sonam Wangchuk Health Update: उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
Sameer Choughule Angry On Student Protest: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
Nashik Rain: नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
Pune Leopard Attack : गोठ्यात झोपलेली; पहाटे तीनच्या सुमाराच्या तो आला अन्...; चिमुरडी किंचाळल्यानंतर आई-वडिलांनी पाहिलं, तोपर्यंत तिला बिबट्यानं जबड्यात धरून उसात धूम ठोकली
गोठ्यात झोपलेली; पहाटे तीनच्या सुमाराच्या तो आला अन्...; चिमुरडी किंचाळल्यानंतर आई-वडिलांनी पाहिलं, तोपर्यंत तिला बिबट्यानं जबड्यात धरून उसात धूम ठोकली
Narendra Modi on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
Divija Fadnavis on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
Embed widget