एक्स्प्लोर

RRR : 'RRR'अगोदर क्रांतिकारकांवर आधारित 'या' सिनेमांनी बॉलिवूडमध्ये केले राज्य

RRR : 'आरआरआर' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

RRR : एस.एस. राजामौलींचा 'आरआरआर' (RRR) सिनेमा 25 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. हा सिनेमा क्रांतिकारक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम यांच्या जीवनावर आधारित आहे. अनेक क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. या क्रांतिकारकांवर आधारित अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. हे सिनेमे प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील पाहता येतील. 

मंगल पांडे : द रायझिंग (2005)
इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या मंगल पांडे यांच्या जीवनावर 2005 साली 'मंगल पांडे : द रायझिंग' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात आमिर खान मुख्य भूमिकेत होता. केतन मेहताने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. हा सिनेमा प्रेक्षक अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकतात. 

नेताजी सुभाषचंद्र बोस - द फॉरगॉटन हिरो (2005)
नेताजी  सुभाषचंद्र बोस यांनी देशाच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 2005 मध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित 'नेताजी सुभाषचंद्र बोस - द फॉरगॉटन हिरो' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. श्याम बेनेगल यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. हा सिनेमा प्रेक्षकांना एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. 

द लिजेंड ऑफ भगतसिंह (2002)
'द लिजेंड ऑफ भगतसिंह' या सिनेमाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केले होते. बॉलीवूड अभिनेता अजय देवगणने 'द लिजेंड ऑफ भगत सिंह' सिनेमात भगत सिंहची भूमिका साकारली होती. हा सिनेमा प्रेक्षकांना अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहता येईल. 

मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी (2019)
कंगना रनौतने 2019 साली 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' सिनेमात लक्ष्मीबाईची भूमिका साकारली होती. या सिनेमाची गणना बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांमध्ये केली जाते. हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहता येईल. 

संबंधित बातम्या

ABP Ideas of India : फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा घेतला होता निर्णय, एबीपीच्या मंचावर आमिर खान म्हणाला...

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Heropanti 2 : टायगर श्रॉफच्या 'हीरोपंती 2' सिनेमातील पहिलं गाणं रिलीज, 'दफा कर'ची चाहत्यांमध्ये क्रेझ!

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Sara Tendulkar: सचिन तेंडुलकरची लेक सारा लग्न करणार? देओल कुटुंबाची सून होणार? नक्की खरं काय? सत्य आले समोर
सचिन तेंडुलकरची लेक सारा लग्न करणार? देओल कुटुंबाची सून होणार? नक्की खरं काय? सत्य आले समोर
Kareena Karisma Kapoor Supriya Sule: कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
Singer Salim Kodathur: मित्राच्या सल्ल्याने वापरली फेअरनेस क्रीम, प्रसिद्ध गायकाच्या किडनीवर झाला गंभीर परिणाम; नेमकं काय घडलं?
मित्राच्या सल्ल्याने वापरली फेअरनेस क्रीम, प्रसिद्ध गायकाच्या किडनीवर झाला गंभीर परिणाम; नेमकं काय घडलं?
Prasad Oak: प्रसाद ओक नव्या भूमिकेत झळकणार; हिंदी सिनेमात एन्ट्री, चित्रपटाचं नाव काय? कधी रिलीज होणार?
प्रसाद ओक नव्या भूमिकेत झळकणार; हिंदी सिनेमात एन्ट्री, चित्रपटाचं नाव काय? कधी रिलीज होणार?

व्हिडीओ

Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hinjewadi Crime News: साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध; त्या एका गोष्टीवरून वाद अन्....; सॉफ्टवेअर इंजिनिअरनं प्रेयसीला संपवलं, मृतदेहाजवळ बसून राहिला, पहाटे पोलिसांना केला फोन
साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध; त्या एका गोष्टीवरून वाद अन्....; सॉफ्टवेअर इंजिनिअरनं प्रेयसीला संपवलं, मृतदेहाजवळ बसून राहिला, पहाटे पोलिसांना केला फोन
Satej Patil on Gokul case: राज्यात भीषण दुष्काळ अन् सरकारने गोकुळची लढाई जिंकण्यासाठी वकिलाला 80 लाख रुपये मोजले, सतेज पाटलांचा संताप
राज्यात भीषण दुष्काळ अन् सरकारने गोकुळची लढाई जिंकण्यासाठी वकिलाला 80 लाख रुपये मोजले, सतेज पाटलांचा संताप
Maharashtra Live blog updates: बार्शी तालुक्यातील कारी गावात गेल्या दीड महिन्यात तब्बल 600 बोअरवेल खोदल्या, द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Maharashtra Live blog updates: बार्शी तालुक्यातील कारी गावात गेल्या दीड महिन्यात तब्बल 600 बोअरवेल खोदल्या, द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Mumbai Book Festival : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, 200 प्रकाशकांसह 600 हून अधिक स्टॉलचा समावेश, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, मुंबई विद्यापीठाच्या परिसरात आयोजन
Gold Silver Price Update: अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
Jensen Huang : अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला, जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक, कंपनीनं अध्यक्षपदासह CEO ची जबाबदारी सोपवली
अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला,जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
WTC Final: न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
Embed widget