एक्स्प्लोर

पहिला सेलिब्रिटी क्रश कोणता? 'बाईपण भारी देवा'मधील अभिनेत्रींनी दिलेल्या उत्तरांनी वेधलं लक्ष

एका मुलाखतीमध्ये बाईपण भारी देवा (Baipan Bhaari Deva)  या चित्रपटांमधील अभिनेत्रींना काही प्रश्न विचारण्यात आले.

Baipan Bhaari Deva: 'बाई पण भारी देवा' (Baipan Bhaari Deva)  या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. एका मुलाखतीमध्ये बाईपण भारी देवा या चित्रपटांमधील अभिनेत्रींना काही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांना या अभिनेत्रींनी दिलेल्या उत्तरांनी अनेकांचे लक्ष वेधले.

पहिला सेलिब्रिटी क्रश कोणता? असा प्रश्न बाईपण भारी देवा या चित्रपटामधील अभिनेत्रींना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देत वंदना गुप्ते यांनी सांगितलं की, 'सुनील गावस्कर हा त्यांचा पहिला सेलिब्रिटी क्रश होता.' तर  सुचित्र बांदेकर या म्हणाल्या की, 'माझा सेलिब्रिटी क्रश हा अनिल कपूर होता. '

सुकन्या कुलकर्णी या देखील म्हणाल्या की, 'माझा सेलिब्रिटी क्रश देखील अनिल कपूर होता. मी ईश्वर या चित्रपटात त्याच्यासोबत काम केलं.' त्यानंतर शिल्पा नवलकर म्हणाल्या, 'क्रिकेटर संजय मांजरेकरवर क्रश होता. मी कॉलेजमध्ये असताना माझ्या बेडरुमच्या दाराच्या मागच्या बाजूला संजय मांजरेकरचा फोटो लावला होता.'

फसलेला पहिला पदार्थ कोणता असा प्रश्न विचारल्यानंतर वंदना गुप्ते म्हणाल्या, 'पुरणपोळी'. त्यानंतर सुचित्र बांदेकर म्हणाल्या, 'पोहे हा माझा पहिला फसलेला पदार्थ' पुढे सुकन्या कुलकर्णी म्हणाल्या, 'भेंडीची भाजी हा माझा पहिला फसलेला पदार्थ आहे.'

 रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुकन्या मोने (Sukanya Mone), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar) आणि दीपा परब (Deepa Parab) या अभिनेत्रींनी बाईपण भारी देवा या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.  या चित्रपटाचं दिग्दर्शन केदार शिंदे यानं केलं.   'बाईपण भारी देवा'  हा चित्रपट 30 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून प्रेक्षक आणि सेलिब्रिटी या चित्रपटाचं कौतुक करत आहेत.  अभिनेता जमनादास मजेठिया यांनी देखील या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. केदार शिंदे यांनी नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये दिसले की  अभिनेता जमनादास मजेठिया हे 'बाईपण भारी देवा'   या चित्रपटाचं कौतुक करत आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jio Marathi (@jiostudiosmarathi)

संबंधित बातम्या

Baipan Bhaari Deva: 'प्रोडक्ट बाजारात विकण्यासाठी...'; 'बाईपण भारी देवा' च्या यशाबाबत विजू मानेंनी शेअर केली पोस्ट

 

महत्त्वाच्या बातम्या

Kashmera Shah on Govinda and Sunita: गोविंदाच्या रुमर्ड गर्लफ्रेंडवर सूनबाई भडकली; सुनीता आहुजाला सपोर्ट करत म्हणाली..., पोस्ट Viral
गोविंदाच्या रुमर्ड गर्लफ्रेंडवर सूनबाई भडकली; सुनीता आहुजाला सपोर्ट करत म्हणाली..., पोस्ट Viral
Influencer Nidhi Tiwari Death: प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरने राहत्या घरात आयुष्य संपवलं; मृत्यूपूर्वी फोनवर कुणाशी बोलत होती? खोली उघडताच धक्कादायक प्रकार समोर
प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरने राहत्या घरात आयुष्य संपवलं; मृत्यूपूर्वी फोनवर कुणाशी बोलत होती? खोली उघडताच धक्कादायक प्रकार समोर
Garambicha Bapu: प्रसाद ओक नव्या रुपात; 'गारंबीचा बापू'ची बंडखोर कहाणी आता रुपेरी पडद्यावर, कोकणच्या मातीतला गाजलेला सिनेमा
प्रसाद ओक नव्या रुपात; 'गारंबीचा बापू'ची बंडखोर कहाणी आता रुपेरी पडद्यावर, कोकणच्या मातीतला गाजलेला सिनेमा
Income Tax Department Raid: आयकर खात्याची बॉलीवूड इंडस्ट्रीतील बड्या अभिनेत्री-निर्मात्याच्या घरावर धाड, चित्रपटांच्या नावावर पैसे परदेशात पाठवल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
आयकर खात्याची बॉलीवूड इंडस्ट्रीतील बड्या अभिनेत्री-निर्मात्याच्या घरावर धाड, चित्रपटांच्या नावावर पैसे परदेशात पाठवल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha
Sanjay Raut and Tukaram Mundhe: एफडीए अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा खळबळजनक आरोप,संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Bank protest : बँक कर्मचाऱ्यांचा आजपासून सुरु होणारा तीन दिवसांचा संप मागे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tata : टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, दोन कंपन्यांच्या विलिनीकरणाचं नियोजन सुरु
टाटा ट्रस्टचा टाटा सन्सचं शेअर बाजारातील लिस्टींग रोखण्यासाठी नवा प्लान, विलिनीकरणाचा डाव टाकणार
MLAs Respect Mandatory Rules : आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
आमदारांशी उद्धटपणा भोवणार! अधिकाऱ्यांवर होणार थेट शिस्तभंगाची कारवाई; मुख्य सचिवांचे कडक निर्देश
Satara: सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी साताऱ्यात घडामोडींना वेग, नेत्यांच्या भेटीगाठी सुरुच, शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली उदयनराजेंची भेट 
सातारा जिल्हा बँकेसाठी नेत्यांच्या भेटीगाठी सुरु,शिवेंद्रराजेंनी घेतली उदयनराजेंची भेट, निवडणूक महायुती म्हणून लढण्यावर एकमत
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 
MPSC कडून 3 ऑक्टोबरची राज्य सेवा मुख्य परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय , आदित्य ठाकरे राज्यपालांचे आभार मानत म्हणाले... 
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
सणासुदीच्या काळातही तुकाराम मुंढेंच्या FDA ची धडक कारवाई; राज्यभरात 30 परवाने निलंबित, 50 टन साठा जप्त
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
सामूहिक अत्याचार प्रकरणी माजी आमदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळला; नरेंद्र पवारांच्या अडचणीत वाढ, पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
Election : माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला, पुणे शिक्षक मतदारसंघातून रिंगणात उतरणार, विधानपरिषदेची रणधुमाळी सुरु  
माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी प्रचाराचा नारळ फोडला,पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या उमेदवारीची आशा
आदित्य ठाकरेंची महापौर रितू तावडेंवर टीका, भाजपचा पलटवार; मुंबईतील 14 फुटांच्या झोपडपट्ट्यांवरुन जुंपली
आदित्य ठाकरेंची महापौर रितू तावडेंवर टीका, भाजपचा पलटवार; मुंबईतील 14 फुटांच्या झोपडपट्ट्यांवरुन जुंपली
Embed widget