एक्स्प्लोर

Badshah Wedding : रॅपर बादशाह दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर; गर्लफ्रेंडसोबत अडकणार लग्नबंधनात

Badshah Wedding : रॅपर बादशाह दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमी समोर आली आहे.

Badshah Wedding Update : लोकप्रिय गायक आणि रॅपर बादशाह (Badshah) सध्या चर्चेत आहे. रॅपर दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमी समोर आली आहे. गर्लफ्रेंड ईशा रिखीसोबत (Isha Rikhi) बादशाह लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

एप्रिलमध्येच बादशाह करणार दुसरं लग्न

बादशाह गेल्या अनेक दिवसांपासून ईशाला डेट करत आहे. दोघांचं एमकेमांवर प्रेम असून आता ते लग्नबंधनात अडकणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, बादशाह आणि ईशा याच महिन्यात लग्न करणार आहेत. अद्याप दोघांनीही लग्नासंदर्भात अधिकृत भाष्य केलेलं नाही. पण बादशाहसोबत काम करणाऱ्या एका व्यक्तीने यासंदर्भात माहिती दिली आहे. 

बादशाह आणि ईशाच्या लग्नाच्या चर्चांना आता सुरुवात झाली आहे. बादशाहच्या घरी आता लग्नसोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे. रॅपरने याआधी जॅस्मीन मसीहसोबत 2017 साली लग्न केलं होतं. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. अखेर 2020 साली त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

View this post on Instagram
 
A post shared by BADSHAH (@badboyshah)

बादशाह आणि ईशा एका कॉमन फ्रेंडच्या पार्टीत पहिल्यांदा एकमेकांना भेटले. पुढे त्यांच्यात चांगली मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर भारतातील एका गुरुद्वारामध्ये बादशाह आणि ईशा लग्न करणार आहेत. कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. 

रॅपरची होणारी पत्नी ईशा कोण आहे? (Who is Isha Rikhi)

बादशाहची होणारी पत्नी ईशा रिखी ही पंजाबी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. पंजाबी सिनेसृष्टीच्या माध्यमातून ईशाने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं आहे. तिने 'जट्ट बॉयज पुट जट्टन दे','हॅपी गो लकी' आणि 'मेरे यार कमीने' सारख्या सिनेमांत काम केलं आहे. पंजाबी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडल्यानंतर ईशाने 2018 साली 'नवाबजादे' या सिनेमाच्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. 

बादशाहचं खरं नाव आदित्य प्रतीक सिंह सिसोदिया असं आहे. तो अनेकदा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. बादशाहच्या लाल गेंदा फूल, पानी पानी जुगनु, हाय गरमी, लेट्स नाचो या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. बादशाहची एकूण संपत्ती 37 कोटी रुपये आहे. बादशाहचा मोठा चाहतावर्ग आहे.

संबंधित बातम्या

Rapper Badshah Birthday: कोट्यवधींचा मालक बादशाह! वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर येवल्यामध्ये बंडाचं निशाण फडकणार का? भुजबळांची पुढची वाटचाल कशी? 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर येवल्यामध्ये बंडाचं निशाण फडकणार का? भुजबळांची पुढची वाटचाल कशी? 
Georgia : जॉर्जियातील रिसॉर्टमध्ये 11 भारतीयांचा मृत्यू, बेडरुममध्ये मिळाले सर्वांचे मृतदेह; मृत्यूचं मोठं कारण समोर
जॉर्जियातील रिसॉर्टमध्ये 11 भारतीयांचा मृत्यू, बेडरुममध्ये मिळाले सर्वांचे मृतदेह; मृत्यूचं मोठं कारण समोर
Surya Gochar 2024 : आजपासून 3 राशींचे 'अच्छे दिन' सुरू; जगणार राजासारखं जीवन, नोकरीत प्रमोशनसह वेळोवेळी धनलाभाचे योग
आजपासून 3 राशींचे 'अच्छे दिन' सुरू; जगणार राजासारखं जीवन, नोकरीत प्रमोशनसह वेळोवेळी धनलाभाचे योग
FSSAI : एक्सपायरी डेट 45 दिवसांपेक्षा कमी असेल तर खाद्यपदार्थांची डिलिव्हरी नको, FSSAI ची ऑनलाईन फूड कंपन्यांना सूचना
एक्सपायरी डेट 45 दिवसांपेक्षा कमी असेल तर खाद्यपदार्थांची डिलिव्हरी नको, FSSAI ची ऑनलाईन फूड कंपन्यांना सूचना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha | केंद्रीय वखार महामंडळ येथे विविध पदांसाठी भरती | 16 Dec 2024 |  ABP MajhaChandrashekhar Bawankule : भुजबळांना महायुतीत चांगलं स्थान मिळेल, बावनकुळेंचं मोठं वक्तव्यZero Hour :  आक्रमक भुजबळ पुढं काय करणार? राहणार की राष्ट्रवादीतून बाहेर पडणार?Zero Hour : महायुतीच्या Sudhir Mungantiwar आणि Chhagan Bhujbal यांचे नाराजीचे सूर; आता पुढे काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर येवल्यामध्ये बंडाचं निशाण फडकणार का? भुजबळांची पुढची वाटचाल कशी? 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर येवल्यामध्ये बंडाचं निशाण फडकणार का? भुजबळांची पुढची वाटचाल कशी? 
Georgia : जॉर्जियातील रिसॉर्टमध्ये 11 भारतीयांचा मृत्यू, बेडरुममध्ये मिळाले सर्वांचे मृतदेह; मृत्यूचं मोठं कारण समोर
जॉर्जियातील रिसॉर्टमध्ये 11 भारतीयांचा मृत्यू, बेडरुममध्ये मिळाले सर्वांचे मृतदेह; मृत्यूचं मोठं कारण समोर
Surya Gochar 2024 : आजपासून 3 राशींचे 'अच्छे दिन' सुरू; जगणार राजासारखं जीवन, नोकरीत प्रमोशनसह वेळोवेळी धनलाभाचे योग
आजपासून 3 राशींचे 'अच्छे दिन' सुरू; जगणार राजासारखं जीवन, नोकरीत प्रमोशनसह वेळोवेळी धनलाभाचे योग
FSSAI : एक्सपायरी डेट 45 दिवसांपेक्षा कमी असेल तर खाद्यपदार्थांची डिलिव्हरी नको, FSSAI ची ऑनलाईन फूड कंपन्यांना सूचना
एक्सपायरी डेट 45 दिवसांपेक्षा कमी असेल तर खाद्यपदार्थांची डिलिव्हरी नको, FSSAI ची ऑनलाईन फूड कंपन्यांना सूचना
रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
रायगडमध्ये कंटेनर पलटी, चालक 1 ठार; भंडाऱ्यात 50 लाखांचा रोड रोलर जाळला
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Photos: अचानक समोर आला खराखुरा वाघ, दुचाकीस्वाराची उडाली भांबेरी; थरारक व्हिडिओ व्हायरल
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Video: मला जेवायला दिलं नाही म्हणून मी नाराज; आता नागपूर अधिवेशनाला जाणार नाही; भुजबळ शांतपणे संतापले
Dhule Crime : पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
पळासनेरच्या जंगलात पैशांचा पाऊस पाडून देतो म्हणून गंडवलं, धुळे जिल्ह्यातील प्रकार
Embed widget