एक्स्प्लोर

Bade Miyan Chote Miyan Teaser Out : 'बडे मिया छोटे मिया'चा धमाकेदार टीझर आऊट! अ‍ॅक्शनमोडमध्ये दिसला अक्षय कुमार अन् टायगर श्रॉफ

Bade Miyan Chote Miyan Teaser Out : 'बडे मिया छोटे मिया' या बहुप्रतिक्षित सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. धमाकेदार टीझरने प्रेक्षकांची सिनेमाबाबतची उत्सुकता वाढवली आहे.

Bade Miyan Chote Miyan Teaser Out : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) अभिनीत 'बडे मिया छोटे मिया' (Bade Miyan Chote Miyan) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतचं या सिनेमाचं धमाकेदार टीझर आऊट झाला आहे. टीझरने प्रेक्षकांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढवली आहे. 

'बडे मिया छोटे मिया'चा टीझर आऊट!

'बडे मिया छोटे मिया' या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. 1 मिनिट 41 सेकंदाच्या टीझरमध्ये दमदार डायलॉग आणि जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळत आहे. या सिनेमात पृथ्वीराज सुकुमारन खलनायकाच्या भूमिकेत आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ या सिनेमात सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. टीझरमध्ये टायगर म्हणत आहे,"दिससे सोल्जर और दिमागसे शैतान है हम". तर अक्षय म्हणतो आहे,"बचके रहना हमसे हिंदुस्थान है हम". 

View this post on Instagram
 
A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

'बडे मिया छोटे मिया'चा धमाकेदार टीझर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. सिनेमा ब्लॉकबस्टर होणार असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. 'बडे मिया छोटे मिया' हा बिग बजेट सिनेमा आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शन आणि विनोद पाहायला मिळणार आहे. 

अक्षयसाठी खास 'बडे मिया छोटे मिया'

'बडे मिया छोटे मिया' हा सिनेमा अक्षय कुमारसाठी खूपच खास आहे. घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. या सिनेमासंदर्भातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अली अब्बास जफरने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. पूजा एंटरटेनमेंटच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

'बडे मिया छोटे मिया' या सिनेमातील धमाकेदार अॅक्शन सीन्सची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. हॉलिवूडपटाप्रमाणे या सिनेमातील अॅक्शन सीन शूट करण्यात आले आहेत. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर, अलाया एफ, पृथ्वीराज सुकुमारन हे कलाकारही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अजय देवगनचा 'मैदान' आणि 'बडे मिया छोटे मिया' हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर आमने-सामने येऊ शकतात. 

संबंधित बातम्या

New Year 2024 : 'फायटर' ते 'सिंघम अगेन'; 'या' वर्षात बॉक्स ऑफिस गाजवणार 'हे' पाच सिनेमे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Team India WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Shivsena Protest : मराठी भाषिकांना कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात शिवसेनेकडून विधानसभेत निषेधAjit Pawar On Oppositon : लक्षात घ्या तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय, किती दिवस रडीचा डाव खेळणार?Rahul Narvekar On opposition : संख्याबळ कमी असेल तरीही आवाज कमी राहणार नाही, नार्वेकरांचं विरोधकांना आश्वासनABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 09 December 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Ekikaran Samiti : कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
कन्नडिगांच्या दबावासमोर झुकले नाहीत, मराठी भाषकांची बेळगावात जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Team India WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
मोठी बातमी : मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खुद्द CM फडणवीस घालणार लक्ष, 11 डिसेंबरला 'त्या'14 तरुणांची घेणार भेट
मोठी बातमी : मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खुद्द CM फडणवीस घालणार लक्ष, 11 डिसेंबरला 'त्या'14 तरुणांची घेणार भेट
शिवनेरीच्या भूमिला मंत्रीमंडळात स्थान द्या, अपक्ष आमदाराचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
शिवनेरीच्या भूमिला मंत्रीमंडळात स्थान द्या, अपक्ष आमदाराचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
Nashik Crime : माझ्या बड्या राजकीय नेत्यांशी ओळखी, 15 कोटी द्या, थेट राज्यपाल करतो, नाशिकमधील 12 वी पास भामट्यानं घातला शास्त्रज्ञाला गंडा!
नाशिकमधील भामट्याचा शास्त्रज्ञावर राजकीय प्रयोग; राज्यपाल करतो म्हणत घातला गंडा
Embed widget