एक्स्प्लोर

Avneet Kaur : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये अवनीत कौरचं एक हटके काम अन् लोक म्हणाले, 'ही आहे भारतीय संस्कृती'

Avneet Kaur Video : 'कान्स चित्रपट महोत्सवात' अवनीत कौरने आपला जलवा दाखवला आहे. यावेळी अभिनेत्रीने केलेल्या एका गोष्टीने मात्र चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Avneet Kaur Video : छोट्या पडद्यासह रुपेरी पडदा गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur) सध्या चर्चेत आहे. वयाच्या 22 व्या वर्षी अवनीतने इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. बालकलाकार म्हणून काम करणाऱ्या अवनीतने गतवर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अवनीत सध्या आंतरराष्ट्रीय इव्हेंट्समध्येही आपला जलवा दाखवत आहे. बॉलिवूड अभिनेत्री अवनीतने 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये धमाकेदार पदार्पण केलं आहे. अशातच आता अवनीतचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यानंतर सर्वत्र तिचं कौतुक होत आहे.

अवनीत कौरने केलंय 'हे' काम

'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024'मध्ये बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायने सर्वात आधी आपल्या अदांनी जगाला भूरळ घातली. त्यानंतर कियारा आडवाणीसह अनेक अभिनेत्रींनी रेड कार्पेटवर धुमाकूळ घातला आहे. आता 22 वर्षीय अवनीत कौरनेही 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये कमाल केली आहे. अवनीतने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अवनीत कौर पायऱ्या चढण्याआधी खाली वाकली आणि पायऱ्यांना नमस्कार केला. अवनीत कौरचा हा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. तिच्या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने 'हे भारतीय संस्कार आहेत' अशी कमेंट केली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Avneet Kaur (@avneetkaur_13)

अवनीत कौर सोशल मीडियावर चर्चेत!

अवनीत कौर सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न अभिनेत्री करत असते. अवनीतच्या प्रत्येक पोस्टवर नेटकरी कमेंट्सचा वर्षाव करत असतात. अवनीतच्या अंदाजावर प्रत्येक जण घायाळ झाला आहे. बोल्डनेसच्या बाबतीत अवनीत कौर बॉलिवूडच्या बड्या-बड्या अभिनेत्रींना टक्कर देते.

कोण आहे अवनीत कौर? (Who is Avneet Kaur) 

अवनीत कौर हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. डान्स इंडिया डान्स लिल मास्टर्स, झलक दिखला जा 5, मर्दानी, चंद्र नंदिनी, अलादीन-नाम तो सुना होगा आणि टिकू वेड्स शेरू या कलाकृतींमध्ये अवनीत कौर महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आली आहे. अवनीतच्या आगामी कलाकृतींची चाहत्यांना उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या

Dalljiet Kaur : पतीचे विवाहबाह्य संबंध? दलजीत कौरने व्हिडीओ शेअर करत दिली संसार तुटण्याची हिंट; म्हणाली,"मुलांसाठी शांत आहे"

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
IND vs SA  : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Gadchiroli : काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीमध्ये तिरंगी लढतीची शक्यता, नागरिकांच्या अपेक्षा काय?
Pankaja Munde Speech Beed : परळीची जनता इतिहास घडवणार;पंकजा मुंडेंचं बीडमध्ये तुफान भाषण
Mahapalikecha Mahasangram Uran : उर भागात लोकसंख्या वाढ मात्र सुविधा अपुऱ्या, काय म्हणाले नागरिक?
Dhananjay Munde and Walmik Karad: भाषण सुरु असताना धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण?
Raosaheb Danve & Babanrao Lonikar : 40 वर्ष एकाच पक्षात, पण 12 वर्षे अबोला,  दानवे-लोणीकर एकत्र

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
IND vs SA  : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारत पराभूत झाल्यास WTC फायनलचं काय होणार? जाणून घ्या समीकरण   
Team India : वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गंभीरवर भडकले ; भारतावर दुसऱ्या कसोटीत पराभवाचं संकट
वॉशिंग्टन सुंदरला 8 व्या स्थानावर फलंदाजीला का पाठवलं? रवी शास्त्री गौतम गंभीरवर भडकले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
बाकीच्या नेत्यांची शहरं भिकार**; बीडमधील सभेत अजित पवारांचा कोणावर निशाणा? लाडक्या बहिणींनाही दिला सल्ला
बाकीच्या नेत्यांची शहरं भिकार**; बीडमधील सभेत अजित पवारांचा कोणावर निशाणा? लाडक्या बहिणींनाही दिला सल्ला
Kolhapur TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
Embed widget