एक्स्प्लोर

Atrangi Re Trailer: 'अतरंगी रे' चा ट्रेलर शेअर करताना अक्षयकडून झाली 'ही' चूक; नेटकऱ्यांनी केले ट्रोल

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'अतरंगी रे' (Atrani Re)हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Akshay Kumar Movie Atrangi Re Trailer : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'अतरंगी रे' (Atrani Re)हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे. चित्रपटामध्ये अक्षयसोबत अभिनेत्री सारा अली खान  (Sara Ali Khan) आणि धनुष (Dhanush) हे देखील प्रमूख भूमिकेत दिसणार आहेत. 

24 नोव्हेंबर रोजी अक्षयने सोशल मीडियावर अक्षयने अतरंगी रे या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला. ट्वीटरवर हा ट्रेलर शेअर करत असताना अक्षयकडून एक चुक झाली. अक्षयने ट्रेलर शेअर करताना सर्व  सह-कलाकारांना टॅग केले परंतू धनुषला केले नाही. या गोष्टीकडे नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले. त्यामुळे अनेकांनी अक्षयला ट्रोल केले. त्यानंतर अक्षयने ते ट्वीट डिलीट करून पुन्हा शेअर केले.  


'अतरंगी रे'  चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल रायने केले आहे. तर हिंमाशु शर्मा यांनी  या सिनेमाचे लेखन केले आहे.  हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष अनेक दिवसांनी हिंदी सिनेमात दिसणार आहे. त्यामुळे त्याचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत. ट्रेलरमधील सारा अली खान आणि धनुषच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती  मिळत आहे.  सारा अली खानने अक्षय कुमारच्या भूमिकेबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहीले, "अतरंगी रे सिनेमात अक्षय कुमार अनोख्या अंदाजात एन्ट्री करणार आहे. मिस्टर अक्षयला भेटण्यासाठी तयार राहा.'

'रात्रीस खेळ चाले'मधील 'शेवंता'चा मालिका सोडण्याचा निर्णय, अपूर्वानं सांगितलं 'हे' कारण

Samantha React On Priyanka Chopra : प्रियांकाने निक जोनसची उडवली खिल्ली; समंथाच्या रिअ‍ॅक्शनने वेधलं लक्ष

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Last Rites Makarand Anaspure Emotional Video Viral: सच्चा दोस्त, आधारस्तंभ हरपला; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मकरंद अनासपुरे पुरते कोलमडले, डोळ्यांच्या कडा पाणावरा 'तो' क्षण, VIDEO
सच्चा दोस्त, आधारस्तंभ हरपला; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मकरंद अनासपुरे पुरते कोलमडले, डोळ्यांच्या कडा पाणावरा 'तो' क्षण, VIDEO
Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
मोठी बातमी: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
Nana Patekar Last Rite Performed At Midnight: नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
नाना पाटेकरांचे अंत्यविधी कुटुंबीयांनी सूर्यास्तानंतर, रात्री उशीरा का उरकले? थोरल्या लेकानं सांगितलं मोठं कारण
Nana Patekar Reason For Leaving Mumbai: नाना पाटेकर मुंबईतला झगमगाट, ऐशोआराम सोडून, गावी शेतात का रमायचे? स्वतःच केलेला खुलासा, VIDEO
नाना पाटेकर मुंबईतला झगमगाट, ऐशोआराम सोडून, गावी शेतात का रमायचे? स्वतःच केलेला खुलासा, VIDEO

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget