एक्स्प्लोर

SRK Property : संपत्तीच्या बाबतीतही 'बादशाह' आहे शाहरुख खान, वकिल म्हणाले....

वकील म्हणाले, आर्यनच्या मनात आलं तर तो एक अख्खी क्रुझ विकत घेऊ शकतो.

Shah Rukh Khan Property : बॉलिवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) चा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) क्रुझ डग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीच्या तावडीत आहे. त्यामुळे कोर्टात आर्यन खानचे वकील सतीश मानशिंदे आर्यनचा सोडविण्यासाठी वेगवेगळ्या शर्तींचा अवलंब करत आहेत. दरम्यान ते म्हणाले, आर्यनच्या मनात आलं तर तो एक अख्खी क्रुझ विकत घेऊ शकतो. सतीश मानशिंदेंचे हे वक्तव्य सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यामुळेच लोकं शाहरुख खानच्या धनदौलतीवर चर्चा करताना दिसून येत आहेत. 

शाहरुखचे घर जगातील सगळ्यात शानदार घरांपैकी एक आहे. त्याचसोबत शाहरुख खानची प्रॉपर्टी जगभरातील अनेक देशांत पसरलेली आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये शाहरुखची गणना होऊ शकते. शाहरुखकडे घड्याळ आणि गाड्यांचेदेखील कलेक्शन आहे. 

फोर्ब्सच्या यादीत शाहरुखचे नाव आहे. 
जगभरातील श्रीमंत कलाकारांच्या यादीत शाहरुखचे नाव आहे.  शाहरुख खानकडे असणारी संपत्ती तब्बल 600 मिलियन डॉलर इतकी आहे.

शाहरुख खानचा बंगला
शाहरुखचा मन्नत नावाचा बंगला जगातील टॉप 10 बंगल्यांपैकी एक आहे. बंगला पूर्णपणे व्हाइट मार्बलने बनविलेला आहे. या बंगल्याची किंमत जवळजवळ 200 करोड रुपये असू शकते. शाहरुखचा हा बंगला 6 मजल्यांचा आहे. शाहरुखने हा बंगला 1995 साली 13 करोड रुपयांची किंमत मोजत विकत घेतला होता. 

शाहरुखचे वीजबिल आणि टॅक्स
शाहरुख खान 43 लाख रुपयांचे दर महिन्याला विजबिल भरतो. तसेच शाहरुख भारतातील सर्वाधिक रकमेचा टॅक्स भरणारा सेलिब्रिटी आहे. 

शाहरुखची आयपीएल टीम
शाहरुखने 2007 साली आयपीएलची टीम विकत घेतली होती. त्यावेळी जुही चावलाचा पती जय मेहता सोबत पार्टनरशिपमध्ये त्याने टीम विकत घेतली होती. 

गाडी, घड्याळे, व्हॅनिटी वॅन
महागडे घड्याळे विकत घ्यायला शाहरुखला आवडतात. तो वापरत असलेल्या घड्याळाची किंमत 2.5 लाख रुपये आहे. तसेच त्याच्याकडे अनेक व्हॅनिटी वॅन आहेत. त्यातील एका व्हॅनिटी व्हॅनची किंमत 3.8 करोड आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special ReportMalvan| छत्रपतींच्या मालवणमध्ये देशद्रोह्यांचा मुक्काम? भारत-पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणाGangster Gaja Marne | गजा मारणेवर कारवाई, नेत्यांमधील कोल्ड वॉर? Special ReportZero Hour Full | गजा मारणेसारख्या प्रवृत्तींना आपली यंत्रणा पाठीशी का घालते? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
Embed widget