एक्स्प्लोर

Akshay Kumar Mother Death : अभिनेता अक्षय कुमारला मातृशोक, अक्षयच्या आई अरुणा भाटिया यांचं निधन

Akshay Kumar Mother Death : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला मातृशोक झाला आहे. अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचं आज निधन झालं.

Akshay Kumar Mother Died : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या आई अरुणा भाटिया यांचं आज निधन झालं आहे. अक्षय कुमारनं स्वतः ट्वीट करत ही दुःखद बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. अक्षय कुमारनं शोक व्यक्त करत म्हटलं आहे की, मला आज अतिव दु:ख झालंय. माझ्या आईनं आज हे जग सोडलंय आणि दुसऱ्या जगात असलेल्या माझ्या वडिलांकडे गेली. दरम्यान, गेल्या बऱ्याच दिवसांपासून अक्षय कुमारची आई अरुणा भाटीया या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना मुंबईतील पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. इथेच त्यांच्यावर उपचार सुरु होते. 

आईच्या निधनानंतर शोक व्यक्त करत अक्षय कुमारनं एक ट्वीट केलं आहे. अक्षयनं ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "ती माझं सर्वकाही होती. आणि आज मी असहय्य वेदना जाणवत आहेत. माझी आई श्रीमती अरुणा भाटिया हिनं आज सकाळी शांततेत या जगाचा निरोप घेतला आणि दुसऱ्या जगात माझ्या वडिलांकडे पोहोचली. मी तुमच्या प्रार्थनांचा आदर करतो. कारण मी आणि माझं कुटुंब यातून जात आहे. ओम शांती"

यापूर्वी अभिनेता अक्षय कुमारनं आपल्या आईसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन चाहत्यांकडे केली होती. त्यासाठी त्यानं एक ट्वीट केलं होतं. अक्षय म्हणाला होता की, "माझी आईच्या आरोग्यासाठी तुमची चिंता आणि प्रार्थना पाहून मी भारावून गेलोय. मी आणि माझ्या कुटुंबियांसाठी ही अत्यंत कठिण वेळ आहे. तुम्हा सर्वांच्या प्रार्थनांमुळे खूप मदत होईल."

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अरुणा भाटीया यांना मुंबईतील पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. रुग्णालयात दाखल केलं त्यावेळी अरुणा यांची प्रकृती गंभीर होती. अक्षय कुमार त्यावेळी चित्रिकरणात व्यस्त होता. तो आपला आगामी चित्रपट 'सिंड्रेला'च्या शूटिंगसाठी लंडनमध्ये होता. पण जसं अक्षयला आईच्या आजारपणाबाबत माहिती मिळाली, तो तत्काळ लंडनहून मुंबईत दाखल झाला. 

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Kangana Ranaut Hits Back at Trolls: कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
Raj Thackeray on Bollywood: मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल
मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget