एक्स्प्लोर

Armaan Malik Wife Payal Welcome Twins: युट्यूबर अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीनं दिली गोड बातमी; जुळ्यांना दिला जन्म

अरमाननं (Armaan Malik) सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांना गूडन्यूज दिली आहे. त्याची पहिली पत्नी पायल मलिकानं (Payal Malik)  जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.

Armaan Malik Wife Payal Welcome Twins:  प्रसिद्ध युट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik) हा चार मुलांचा बाबा झाला आहे. काही दिवसांपूर्वी त्याची दुसरी पत्नी कृतिका मलिकनं (Kritika Malik) नं एका मुलाला जन्म दिला. आता त्याची पहिली पत्नी पायल मलिकानं (Payal Malik)  जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. अरमाननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चाहत्यांना ही गूडन्यूज दिली आहे.

 अरमान मलिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर केला आहे.या फोटोमध्ये अरमानचे संपूर्ण कुटुंब दिसत आहे. फोटोमध्ये अरमानची पहिली पत्नी पायल, दुसरी पत्नी कृतिका, अरमान आणि पायलचा मोठा मुलगा चिरायू दिसत आहेत. फोटो शेअर करत अरमानने आनंदाची बातमी दिली. त्यानं या पोस्टमध्ये लिहिलं, 'पायल आई झाली आहे.'

 पायलने सांगितले होते की तिची डिलिव्हरी 1 मे रोजी होणार आहे. 5 मे रोजी डिलिव्हरी व्हावी, अशी पायलची इच्छा होती, कारण त्या दिवशी तिचा मोठा मुलगा चिरायूचा वाढदिवस आहे. मात्र, नववा महिना सुरू होताच पायलची डिलिव्हरी झाली. आता पायलच्या जुळ्या मुलांना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

अरमान मलिकची दुसरी पत्नी कृतिकाचा तीन वेळा गर्भपात झाला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी कृतिकानं गूड न्युज दिली. त्यानंतर आता अरमानची पहिली पत्नी पायल मलिकनं जुळ्यांना जन्म दिला आहे. अरमानच्या कुटुंबाला सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते शुभेच्छा देत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Armaan Malik (@armaan__malik9)

काही दिवसांपूर्वी एबीपी न्युजला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरमानला ट्रोलर्सबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अरमान मलिक म्हणाला, 'हजार लोक कमेंट करत असतात. लोक माझे व्लॉग बघतात. ज्यांचे विचार छोटे असतात ते अशा प्रकारचे निगेटिव्ह कमेंट्स करतात. मी माझ्या कुटुंबाचे कोणतेही फोटो शेअर करेल. ट्रोल करणाऱ्यांच्या कमेंट्समुळे मला काहीच फरक पडत नाही. '

कोण आहे अरमान? 

अरमान मलिक हा प्रसिद्ध युट्यूबर आहे. तो युट्यूबवर त्याचे व्लॉग अपलोड करतो. अरमाननं पायलसोबत 2011 मध्ये लग्न केले. त्यानंतर त्यानं 2018 मध्ये कृतिकासोबत लग्न केलं. अरमान त्याच्या दोन्ही पत्नींसोबत एकाच घरात राहतो. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Armaan Malik Kritika Malik Baby: युट्यूबर अरमान मलिकच्या दुसऱ्या पत्नीनं दिली गोड बातमी; सोशल मीडियावर शेअर केला फोटो

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
Govinda and Sunita Ahuja: '3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...
'3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Embed widget