एक्स्प्लोर

Arbaaz Khan-Malaika Arora Divorce : मलायकासोबत घटस्फोटानंतर ट्रोल झाला होता अरबाज; दिले सडेतोड उत्तर

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका आरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूरच्या अफेअरची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.

Arbaaz Khan-Malaika Arora Divorce : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका आरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूरच्या अफेअरची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांनी लग्नानंतर 19 वर्षांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. 1998 साली अरबाज आणि मलायकाचे लग्न झाले. त्यानंतर 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. लग्नाआधी दोघांनीही जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट केले होते.  त्या दोघांना अरहान नावाचा मुलगा आहे.  एका मुलाखतीमध्ये अरबाजने घटस्फोटानंतरच्या ट्रोलिंगला उत्तर दिले होते. 

ट्रोलर्सला अरबाजचं उत्तर 

अरबाजने मुलाखतीमध्ये सांगितले, 'कदाचित फॅन्स आणि फॉलोवर्स काही कपल्सला जास्त पसंती देतात आणि त्यांना असे वाटते की या जोड्यांनी नेहमीसोबत राहावे.  दोन लोक आयुष्यात सोबत राहून आनंदी राहण्यासाठी एकत्र राहात असतात. पण असे नेहमी होत नाही. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही वाईट लोक आहोत.' अरबाज पुढे म्हणाला, 'मला वाटते की, तुम्ही जसे आहात तसेच आनंदी राहा. दुसरे लोक माझ्याबद्दल काय बोलतात, याचा मी माझ्या जीवनावर फरक पडू देत नाही. माझ्या रिलेशनबद्दल किंवा वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणाऱ्या लोकांकडे मी लक्ष देत नाही. '

Shah Rukh Khan and Gauri Khan Net Worth : महागड्या गाड्या, आलिशान घर; पाहा शाहरूख आणि गौरीची संपत्ती

मलायकासोबतचे रोमॅंटिक फोटो अर्जुन सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असतो. मलायका देखील सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी अर्जुन आणि मलायकाच्या लग्नाची चर्चा सुरू होती. या चर्चेबद्दल एका मुलाखतीमध्ये अर्जुनला विचारण्यात आले. त्यावेळी अर्जुनने उत्तर दिले, 'माझा लग्न करण्याचा निर्णय मी कधीच लपवणार नाही. पण लग्नाबद्दल अजून तरी काही विचार केला नाही आणि केला तरी तो सर्वांना सांगेन, लपवणार नाही.'

RRR सिनेमातील 'नाचो नाचो' गाणे झाले सुपरहिट, Alia Bhatt गाण्याचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही..., सलील कुलकर्णींचे आता जेष्ठ मंडळींसाठी खास कार्यक्रम

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rani Kittur Chennamma : वीर राणी कित्तूर चन्नमा उत्सवाला उत्साहाने प्रारंभ, इंग्रजांवरील विजयाची 102 वर्षे साजरी
वीर राणी कित्तूर चन्नमा उत्सवाला उत्साहाने प्रारंभ, इंग्रजांवरील विजयाची 102 वर्षे साजरी
Video: अमेरिकेत दारुड्या भारतीय ट्रक चालकाने अनेक कार चिरडल्या; अपघातात 3 जणांचा मृत्यू, कॅमेऱ्यात कैद झाले भयानक दृश्य
Video: अमेरिकेत दारुड्या भारतीय ट्रक चालकाने अनेक कार चिरडल्या; अपघातात 3 जणांचा मृत्यू, कॅमेऱ्यात कैद झाले भयानक दृश्य
भाऊबीज दिनी तरुणाचा अपघात, रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थे; मंत्री गुलाबराव पाटलांचा ताफा मदतीला
भाऊबीज दिनी तरुणाचा अपघात, रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थे; मंत्री गुलाबराव पाटलांचा ताफा मदतीला
गिरीश महाजनांनी ऐन दिवाळीत महायुतीचा बॉम्ब फोडला; जळगावातून स्वबळाचा नारा
गिरीश महाजनांनी ऐन दिवाळीत महायुतीचा बॉम्ब फोडला; जळगावातून स्वबळाचा नारा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Thackeray Reunion: 'लाला गेला गंगेला...', चंदू मामांनी सांगितला ठाकरे बंधूंच्या दिलजमाईचा क्षण
Thackeray Reunion: 'मावशीनं जेवायला बोलवलं म्हणून आलो', Uddhav Thackeray यांची Raj यांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Thackeray Reunion: 'लालं गेलं गंगेला...', ठाकरे बंधूंच्या एकीवर Chandu Mama स्पष्टच बोलले!
Thackeray Reunion: '२४ वर्षांनी अख्खं ठाकरे कुटुंब एकत्र', Uddhav आणि Raj Thackeray यांची भाऊबीज
Thackeray Reunion: 'युतीची केवळ औपचारिक घोषणा बाकी', २४ वर्षांनी ठाकरे बंधू भाऊबीजेसाठी एकत्र!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rani Kittur Chennamma : वीर राणी कित्तूर चन्नमा उत्सवाला उत्साहाने प्रारंभ, इंग्रजांवरील विजयाची 102 वर्षे साजरी
वीर राणी कित्तूर चन्नमा उत्सवाला उत्साहाने प्रारंभ, इंग्रजांवरील विजयाची 102 वर्षे साजरी
Video: अमेरिकेत दारुड्या भारतीय ट्रक चालकाने अनेक कार चिरडल्या; अपघातात 3 जणांचा मृत्यू, कॅमेऱ्यात कैद झाले भयानक दृश्य
Video: अमेरिकेत दारुड्या भारतीय ट्रक चालकाने अनेक कार चिरडल्या; अपघातात 3 जणांचा मृत्यू, कॅमेऱ्यात कैद झाले भयानक दृश्य
भाऊबीज दिनी तरुणाचा अपघात, रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थे; मंत्री गुलाबराव पाटलांचा ताफा मदतीला
भाऊबीज दिनी तरुणाचा अपघात, रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थे; मंत्री गुलाबराव पाटलांचा ताफा मदतीला
गिरीश महाजनांनी ऐन दिवाळीत महायुतीचा बॉम्ब फोडला; जळगावातून स्वबळाचा नारा
गिरीश महाजनांनी ऐन दिवाळीत महायुतीचा बॉम्ब फोडला; जळगावातून स्वबळाचा नारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2025 | रविवार
धंगेकरांवर कारवाई करायची मग नवी मुंबईत काय? उदय सामंतांचा एकनाथ शिंदेंविरोधात रान उठवलेल्या गणेश नाईकांना अप्रत्यक्ष खोचक टोला!
धंगेकरांवर कारवाई करायची मग नवी मुंबईत काय? उदय सामंतांचा एकनाथ शिंदेंविरोधात रान उठवलेल्या गणेश नाईकांना अप्रत्यक्ष खोचक टोला!
ना लेकरांना कपडे, ना दिवाळीचे फटाके; अतिवृष्टी पीडित ग्रामस्थांना शासनाची मदत अद्यापही नाहीच
ना लेकरांना कपडे, ना दिवाळीचे फटाके; अतिवृष्टी पीडित ग्रामस्थांना शासनाची मदत अद्यापही नाहीच
राहुल गांधींनी मतचोरीचा आरोप केला तिथं फक्त 80 रुपयात डेटा सेंटर ऑपरेटरने मतदारांची नावे डिलीट केली!
राहुल गांधींनी मतचोरीचा आरोप केला तिथं फक्त 80 रुपयात डेटा सेंटर ऑपरेटरने मतदारांची नावे डिलीट केली!
Embed widget