एक्स्प्लोर

AR Rahman, Sachin Tendulkar:  फ्रेंडशिप गोल्स! सचिन तेंडूलकर आणि ए.आर. रहमान यांची ग्रेट-भेट, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

ए.आर. रहमाननं (AR Rahman) आणि सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

AR Rahman, Sachin Tendulkar:  प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान (AR Rahman) आणि क्रिकेटर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) यांचा एक खास फोटो नुकताच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये सचिन आणि  ए.आर. रहमान यांच्यामधील मैत्री दिसत आहेत. ए.आर. रहमाननं हा फोटो ट्विटरवर शेअर केला. हा फोटो शेअर करुन त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडूलरसोबत हँग-आऊट करताना.' कॅप्शनमध्ये ए.आर. रहमाननं फ्रँडशिप गोल्स या हॅशटॅगचा वापर केला आहे. तसेच त्यानं सचिनला या ट्वीटमध्ये टॅग देखील केलं आहे. 

नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स 

ए.आर. रहमाननं ट्विटरवर शेअर केलेला फोटो सचिननं रिट्वीट केला. रिट्वीट करत त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'रविवारी ए.आर. रहमानसोबत खास वेळ घालवला.' ए.आर. रहमान आणि सचिन यांच्या या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यांनी कमेंट केली, 'दोघांचा हा फोटो पाहून खूप छान वाटलं.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'दोन दिग्गज एकाच फोटोमध्ये, खूप छान फोटो आहे.' ए.आर. रहमान आणि सचिन तेंडूलकर यांनी या भेटीदरम्यान कोणत्या विषयावर चर्चा केली? असा प्रश्न दोघांच्या चाहत्यांना पडला आहे. 

फोटोला युझर्सची पसंती 

सचिन आणि ए.आर. रहमान यांच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.  48 हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी या फोटोला लाइक केलं आहे. तर तीन हजारपेक्षा जास्त युझर्सनं हा फोटो रिट्वीट केला आहे. 

पथु थळा या आगामी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन ए.आर. रहमान करणार आहे. हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे. नुकतेच त्यानं मणिरत्नम यांच्या  पोन्नयिन सेल्वन-1 या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटात ऐश्वर्या राय, विक्रम, जयम रवी , कार्ती आणि शोभिता धुलिपाला या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. ए.आर. रहमानच्या गाण्यांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 18 October : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

 

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
Embed widget