एक्स्प्लोर

Anushka Sharma Production House : अनुष्का शर्मा स्वत:च्या निर्मिती कंपनीतून झाली पायउतार, सख्ख्या भावासोबतची भागीदारी तोडली

Anushka Sharma : अनुष्का शर्माने तिच्या ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ प्रॉडक्शन हाऊसला रामराम केला आहे.

Anushka Sharma : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) एक मोठा निर्णय घेतला आहे. 2013 साली अनुष्काने ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ (Clean Slate Filmz) नावाचे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले होते. अनुष्काने तिचा भाऊ कर्णेशसोबत हे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले. पण आता अनुष्काने या प्रॉडक्शन हाऊसला रामराम केला आहे.

अनुष्काने प्रॉडक्शन हाऊसला नुकताच रामराम केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने यासंदर्भात माहिती दिली आहे. या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत अनुष्काने ‘NH 10’, ‘फिलौरी’, ‘परी’ यांसारख्या चित्रपटांची आणि ‘पाताल लोक’ या वेब सीरिजची निर्मिती केली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

अनुष्काने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे,"कर्नेश ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ या प्रॉडक्शन हाऊसची जबाबदारी व्यवस्थित पूर्ण करेल, असा माझा ठाम विश्वास आहे. या कंपनीला आणि कर्नेशला माझी साथ नेहमीच असेल. भविष्यात मी या निर्मिती संस्थेच्या बॅनरअंतर्गत काम करण्यास उत्सुकदेखील आहे". अनुष्काचा‘चकदा एक्स्प्रेस’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

संबंधित बातम्या

Alia Bhatt Upcoming Films : 'गंगूबाई काठियावाडी'नंतर आलियाचे पाच बिग बजेट सिनेमे होणार प्रदर्शित

RRR : 'आरआरआर' सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर 10 दिवसांसाठी तिकीट महागणार

The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' ला गर्दी कोणाची? भाजपची की सामान्य प्रेक्षकांची?

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Property : वाल्मिक कराडची करोडोंची प्रॉपर्टी; दोन पत्नींच्या नावे किती फ्लॅट्स? पाहा A TO Z सगळी माहितीABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 17 January 2025TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : Superfast News : Saif Ali Khan AttackedABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 17 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
Embed widget