एक्स्प्लोर

21 वर्ष लहान युवतीशी अनुराग कश्यपचं तिसरं लग्न?

मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यप याचे चित्रपट जसे पठडीबाह्य असतात, तसंच काहीसं त्याचं आयुष्यही आहे. देवडी, नो स्मोकिंग, गँग्ज ऑफ वासेपूर, रामन राघव 2.0 यासारख्या चित्रपटातून आयुष्याची काळी बाजू दाखवणाऱ्या अनुरागचं लव्ह लाईफ मात्र रंगतदार आहे. अनुराग त्याच्या वयापेक्षा 21 वर्षांनी लहान असलेल्या तरुणीशी लवकरच लगीनगाठ बांधणार असल्याची चर्चा जोर धरत आहे.

Love ❤️

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10) on

अनुराग कश्यप शुभ्रा शेट्टी नावाच्या तरुणासोबत डेटिंग करत असल्याचं गेल्या काही दिवसांपासून म्हटलं जायचं. मात्र आता त्याचे इन्स्टाग्राम पोस्ट पाहता दोघांचं एकमेकांवर प्रेम असल्याचं जवळपास पक्कं मानलं जात आहे. अनुराग कश्यप 2003 मध्ये आरती बजाजसोबत लग्नाच्या बेडीत अडकला होता. सहा वर्षांच्या संसारानंतर 2009 मध्ये दोघांनी काडीमोड घेतला. त्यानंतर अनुरागचं कल्की कोएचलीनसोबत डेटिंग सुरु झालं. 2011 अनुराग-कल्की विवाहबंधनात अडकले. देवडी या चित्रपटातून कल्कीला त्याने बॉलिवूडमध्ये लाँच केलं. कल्की बी टाऊनमध्ये काहीशी स्थिरावलीही. मात्र चार वर्षांच्या सहजीवनानंतर दोघांनी 2015 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
We are killing it #Rupalsid A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10) on
2016 च्या अखेरीस शुभ्रा शेट्टी अनुरागच्या आयुष्यात आल्याचं सांगितलं जातं. दोघं लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चाही दबक्या आवाजात सुरु झाल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनुराग कश्यप 44 वर्षांचा आहे, तर शुभ्रा अवघी 23 वर्षांची. म्हणजेच दोघांच्या वयात तब्बल 21 वर्षांचं अंतर आहे. दोघांनी लगीनगाठ बांधल्यास अनुरागचं हे तिसरं लग्न असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
Embed widget