एक्स्प्लोर

Ankita Lokhande चा पति Vicky Jain कोण आहे? जाणून घ्या मालमत्तेसह कार कलेक्शनची माहिती

Vicky Jain And His Business : विकी जैन एक व्यावसायिक आहे. त्याचे व्यवसायासाठी मुंबईत दौरे सुरु असतात. यादरम्यानच त्याची अंकितासोबत ओळख झाली.

Vicky Jain And His Business : अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांनी 14 डिसेंबरला मुंबईत कुटुंब आणि मित्रपरिवारा समक्ष रेशीमगाठ बांधली. अंकिताने लग्नातील प्रत्येक विधी आणि खास क्षणाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले. अंकिता आणि विकी तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अंकिता आणि विकीचं नातं नेहमीच चर्चेत राहिलंय. छोट्या पडद्यापासून (Television) मोठ्या पडद्यापर्यंतचा (Bollywood) प्रवास करत अंकिताने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे जेव्हा विकी जैनसोबत तिचं नाव जुळलं तेव्हा सर्वांनाच विकी कोण असा प्रशन पडला. तुम्हालाही हा प्रश्न नक्कीच पडला असेल. विकी जैन आणि त्याच्या कामाबाबत...

विकी जैन मूळचा छत्तीसगडचा राहणारा असल्यामुळे अंकिता आता छत्तीसगडची सून झाली आहे. विकी एक उद्योगपती (Businessman) आहे. विकी बिलासपूरच्या एका प्रसिद्ध कोळसा व्यापाऱ्याचा मुलगा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विकीचे आईवडील विनोद कुमार आणि रंजना जैन दोघेही व्यावसायिक आहेत.

एमबीए (MBA) पूर्ण केल्यानंतर विकीने पूर्णपणे कौटुंबिक व्यवसायावर लक्ष केंद्रित केले. सध्या तो महावीर इंस्पायर (Mahavir Inspire Group) ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) आहेत. हा ग्रुप कोळसा, वॉशरी, लॉजिस्टिक, पॉवर प्लांट, रिअल इस्टेट आणि डायमंडचा व्यापारी आहे.

इतकंच नाही तर रिपोर्टनुसार, फर्निचर उद्योगापासून ते बिलासपूरच्या डेंटल इन्स्टिट्यूटपर्यंत प्रत्येक क्षेत्रात जैन कुटुंबाचं वर्चस्व आहे.

अंकिता लोखंडेच्या पतीनेही मुंबईतही 8BHK अपार्टमेंट घेतला आहे, जिथे हे जोडपे लवकरच शिफ्ट होणार आहेत. विकीकडे 'लँड क्रूझर' (Land Cruiser) आणि 'मर्सिडीज-बेंझ' (Mercedes-Benz) कारचे कलेक्शन आहे. कार कलेक्शनच्या बाबतीत अंकिताही मागे नाहीय तिच्याकडे 'जॅग्वार एक्सएफ' (Jaguar XF) आणि 'पोर्श 718' (Porsche 718) आहेत.

विकी स्वतः देखील एक व्यावसायिक आहे आणि याच अनुषंगाने तो मुंबईत ये-जा करत असतो. दरम्यान, मित्राच्या माध्यमातून त्याची अंकिता लोखंडेसोबत गाठ पडली. आधी त्यांची मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. तब्बल ३ वर्षांनी दोघांचे लग्न झाले.

महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget