एक्स्प्लोर

Ankita Lokhande Birthday : अंकितानं विकीसोबत साजरा केला लग्नानंतरचा पहिला वाढदिवस, गिफ्ट पाहून झाली आश्चर्यचकीत

Ankita Lokhande Birthday Video : लग्नानंतरचा अंकिताचा पहिला वाढदिवस विकी जैनने धमाकेदार साजरा केला आहे.

Ankita Lokhande Birthday Celebration Inside Videos : लग्नानंतरचा अंकिता लोखंडेचा पहिला वाढदिवस (Ankita Lokhande) विकी जैनने (Vicky Jain) धमाकेदार साजरा केला आहे. विकीने अंकिताला वाढदिवसाचे छान सरप्राईज दिले आहे. 

विकीने अंकिताच्या वाढदिवसासाठी तिच्या कुटुबीयांना आणि मित्रांना आमंत्रित केले होते. वाढदिवसासाठी त्याने उत्तम सजावतदेखील केली होती. अंकिता लोखंडेने इंस्टाग्रामच्या माध्यमातून वाढदिवसाच्या पार्टीचे काही इनसाइड व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Elfaworld (@elfaworld)

अंकिता लोखंडे आणि विकी जैन 14 डिसेंबरला लग्नबंधनात अडकले आहेत. विकीला अंकिताचा वाढदिवस खास करायचा होता. त्यामुळे त्याने मध्यरात्री सोशल मीडियावर केवळ एक खास पोस्टच शेअर केली नाही, तर कुटुंब आणि मित्रांसोबत जोरदार सेलिब्रेशनदेखील केले. अंकिताच्या वाढदिवसाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सेलिब्रेशनमध्ये अंकिताची आई आणि बहिणीसोबत तिची मैत्रिण आणि अभिनेत्री आशिता धवनदेखील दिसत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Vicky Jain (@jainvick)

विकीने अंकिताला दिला 50 कोटींचा बंगला
अंकिता लोखंडे आणि विकी जैनचा 14 डिसेंबर रोजी विवाह सोहळा पार पडला. त्यांचा लग्नसोहळा मोठ्या धूमधडाक्यात पार पडला. या लग्नामधील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहेत. त्यांना लग्नामध्ये लाखो रुपयांच्या भेटवस्तू मिळाल्या आहेत. मात्र, मीडिया रिपोर्टनुसार महत्त्वाचे म्हणजे विकीने अंकिताला मालदीवमध्ये 50 कोटींचा बंगला भेट म्हणून दिला आहे.

संबंधित बातम्या

Corona Positive करीना कपूर आणि अमृता अरोरासोबतच्या पार्टीनंतर निष्काळजीपणे फिरतेय आलिया भट्ट? आता झाला मोठा खुलासा

Pushpa The Rise Movie Review : 'रक्तचंदन तस्करांचं टोळीयुद्ध'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kailas Patil : कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  14 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRohit Pawar on Ajit Pawar : अजित पवारांचा टोला , रोहित पवारांची टीकाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :14 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kailas Patil : कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
Embed widget