एक्स्प्लोर

माझ्या घराचे हफ्ते माझ्याच खात्यातून, सुशांतच्या नाही; कागदपत्रांसह अंकिता लोखंडेचा दावा

सुशांत सिंह राजपूत त्याची एक्स गर्लफ्रेण्ड अंकिता लोखंडेच्या एका फ्लॅटचे हफ्ते भरत होता, असं वृत्त होतं. मात्र अंकिताने कागदपत्र जारी करत हे वृत्त फेटाळलं आहे.

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आर्थिक व्यवहाराप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयही तपास करत आहे. ईडी अधिकृतरित्या तपासाची कोणतीही माहिती दिलेली नाही. पण मीडियामध्ये आलेल्या काही वृत्तात दावा केला जात आहे की, "सुशांत सिंह राजपूत त्याची एक्स गर्लफ्रेण्ड अंकिता लोखंडेच्या एका फ्लॅटचे हफ्ते भरत होता." मात्र अंकिताने हे वृत्त फेटाळलं आहे.

अंकिता लोखंडेच्या माहितीनुसार, तिने हा फ्लॅट 1.35 कोटी रुपयांमध्ये खरेदी केला होता आणि त्याचे हफ्तेही तिच फेडत आहे. 2010 मध्ये 'पवित्र रिश्ता' या टीव्ही मालिकेदरम्यान सुशांत आणि अंकिता यांच्यात जवळीक वाढली. दोघे रिलेशनशिपमध्ये होते. यादरम्यान दोघे लिव्ह इनमध्ये होते आणि याच फ्लॅटमध्ये राहत होते. त्यानंतर सहा वर्षांनी म्हणजेच 2016 मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. या फ्लॅटबाबत अंकिताने आता स्पष्टीकरण दिलं आहे.

SSR Death Case | सुशांतच्या अकाउंटमधून अंकिता लोखंडे हिच्या फ्लॅटचा जात होता EMI

दस्तऐवजांसह अंकिता स्पष्टीकरण अंकिताने फ्लॅटचे कागदपत्रे आणि तिच्या खात्यामधून जाणाऱ्या हफ्त्यांची माहिती दिली आहे. अंकिताच्या मते या फ्लॅटचे हफ्ते तिच भरत आहे. या घराची किंमत 1.35 कोटी रुपये आहे. काही वृत्तानुसार, सध्याच्या घडीला या फ्लॅटचा बाजारमूल्य सुमारे 4.5 कोटी रुपये आहे.

अंकिताने एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "मी सगळ्या अटकळ रोखू इच्छिते. मी यापेक्षा पारदर्शी होऊ शकत नाही. इथे मी माझ्या फ्लॅटचं रजिस्ट्रेशन आणि 1 जानेवारी 2019 पासून 1 मार्च 2020 पर्यंतच्या बँक खात्याची सर्व माहिती देत आहे. माझ्याच खात्यामधून प्रत्येक महिन्याला ईमएमआय जातो. मी यापेक्षा जास्त काही बोलू शकत नाही. सुशांतला न्याय मिळावा."

WEB EXCLUSIVE | सुशांतच्या बँक खात्याबाबत ईडीला नवी माहिती, गोकुलम फिल्म्स-रियामधील व्यवहारावर संशय 

सुशांतचं कुटुंब अंकितासोबत अंकिता लोखंडेच्या या स्पष्टीकरणानंतर सुशांत सिंह राजपूतचं कुटुंबही तिच्यासोबत असल्याचं दिसतं. अमेरिकेत राहणारी सुशांत बहिण श्वेता सिंह किर्तीने अंकिताचं समर्थन केलं आहे. श्वेताने लिहिलं आहे की, "तू एक स्वावलंबी महिला आहेस आणि मला तुझा अभिमान आहे." यावर अंकिताने लिहिलं आहे की, "धन्यवाद दी, लव्ह यू."

माझ्या घराचे हफ्ते माझ्याच खात्यातून, सुशांतच्या नाही; कागदपत्रांसह अंकिता लोखंडेचा दावा

चार वर्षांपासून सुशांतच्या संपर्कात नव्हते : अंकिता लोखंडे 2010 मध्ये अंकिता आणि सुशांत 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या सेटवर भेटले. त्यांच्यामध्ये जवळीक वाढली, एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर सहा वर्षांनी म्हणजेच 2016 मध्ये दोघे वेगळे झाले. एका मुलाखतीत अंकिताने म्हटलं होतं की, "मी सुशांतसोबत 2016 नंतर संपर्कात नव्हते. त्याचा नंबरही माझ्याकडे नव्हतं. रिया त्याच्या आयुष्यात कधी आली याचीही मला कल्पना नाही. पम दोघे एक वर्षापासून सोबत होते आणि याचदरम्यान सुशांत कुटुंबाच्या संपर्कात नव्हता. सुशांत त्याच्या आयुष्यात आनंदी होता आणि मी माझ्या आयुष्यात."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM :16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaArjun Khotkar Jalna : शहरात पदयात्रा काढत खोतकरांच्या परिवाराचा प्रचारSharad Pawar : शिवसेना भाजपपासून वेगळी करण्यासाठी 2014 च्या पाठिंब्याचं वक्तव्यTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 8 AM : 13 नोव्हेंबर  2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
×
Embed widget