एक्स्प्लोर

खरंच मिलिंद-अंकिताचं ब्रेकअप? गर्लफ्रेण्डची इन्स्टाग्राम पोस्ट

परंतु ह्या वृत्तांनी त्रासलेल्या अंकिताने उत्तर देण्यासाठी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे

मुंबई : एव्हरग्रीन हँडसम हंक अशी ख्याती असलेला मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची 25 वर्षांनी लहान गर्लफ्रेण्ड अंकिता कोवर यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. पैशांसाठी अंकिताने मिलिंदला सोडल्याचं म्हटलं जात आहे. परंतु ह्या वृत्तांनी त्रासलेल्या अंकिताने उत्तर देण्यासाठी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला असून त्यात ती मिलिंद सोमणसोबत दिसत आहे. ह्या फोटोला तिने कॅप्शन दिलं आहे की, "रिलेशलशिपसाठी सर्वात चांगल्या गोष्टी म्हणजे वेळ, संभाषण, समजूतदारपणा आणि प्रामाणिकपणा." याशिवाय तिने #मायमॅन, #लव्ह, असे हॅशटॅगही वापरले आहेत. त्यामुळे दोघांमध्ये सर्वकाही आलबेल असून त्यांच्या ब्रेकअपची फक्त अफवा असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
मात्र याबाबत दोघांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पैशांसाठी अंकिताने मिलिंदला सोडल्याची चर्चा ऐन लग्नाच्या तोंडावर 52 वर्षांच्या मिलिंदला त्याची गर्लफ्रेण्ड अंकिता कोवरने 'डिच' केल्याचं वृत्त व्हायरल झालं. लॉटरी लागल्यामुळे 27 वर्षांच्या अंकिता कंवरने मिलिंद सोमणला बायबाय केल्याची चर्चा आहे. अंकिता महिना 26 हजार रुपयांच्या पगारावर एका विमान कंपनीत फ्लाईट अटेंडंट म्हणून नोकरी करत होती. मोकळ्या वेळेत अंकिता मोबाईलवर कसिनो खेळायची. हा गेम खेळता खेळता तिला 8 लाख 73 हजार 982 रुपयांचा जॅकपॉट लागला. जॅकपॉट लागल्यानंतर अंकिताने मिलिंद सोमणसोबत संपर्क तोडल्याचं अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे. मिलिंदचे फोनही अंकिता उचलत नसल्याचं म्हटलं जातं. मात्र या वृत्ताच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह कायम होतं. त्यातच अंकिताने मिलिंदसोबतचा फोटो शेअर करुन दोघे अजूनही प्रेमात असल्याचं दिसत आहे. संबंधित बातम्या प्यार झूठा, पैसा सच्चा, लॉटरीसाठी अंकिताने मिलिंदला सोडलं? मिलिंद सोमण-अंकिता कोवरच्या लग्नाचा मुहूर्त ठरला? बर्थ डे स्पेशल : नग्न जाहिरात ते 25 वर्ष लहान गर्लफ्रेण्ड, आयर्नमॅनची कहाणी आयर्नमॅन मिलिंद सोमणच्या मातोश्रींची 76 व्या वर्षी दौड

महत्त्वाच्या बातम्या

Preity Zinta On CJP Student Protest: प्रीति झिंटाला सतावतेय विद्यार्थ्यांचं आंदोलन 'हायजॅक' होण्याची भिती; विद्यार्थ्यांना पाठींबा दिला, पण सरकारलाही केलं कळकळीचं आवाहन
प्रीति झिंटाला सतावतेय विद्यार्थ्यांचं आंदोलन 'हायजॅक' होण्याची भिती; विद्यार्थ्यांना पाठींबा दिला, पण सरकारलाही केलं कळकळीचं आवाहन
Kangana Ranaut on Rahul Gandhi Protest At PM Modi Residence: पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, त्यांनी राजीनामा का द्यायचा? कंगना रनौत राहुल गांधींवर संतापली
पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, त्यांनी राजीनामा का द्यायचा? कंगना रनौत राहुल गांधींवर संतापली
Shreyas Talpade Kajal Aggarwal Meet Tukaram Mundhe: 'प्रामाणिकपणा, निष्ठा माझ्या DNA मध्येच...'; श्रेयस तळपदे, काजल अग्रवालनं घेतली तुकाराम मुंढेंची भेट, 'ते' उत्तर ऐकून अभिनेत्रीनं थेट ठोकला सलाम
'प्रामाणिकपणा, निष्ठा माझ्या DNA मध्येच...'; श्रेयस तळपदे, काजल अग्रवालनं घेतली तुकाराम मुंढेंची भेट, 'ते' उत्तर ऐकून अभिनेत्रीनं थेट ठोकला सलाम
Actor Saurabh Gokhale Opposed Student Protest: जंतर-मंतरवर दिल्ली पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीचार्ज, अभिनेता सौरभ गोखले म्हणाला, 'आंदोलनात हिंदू धर्माबद्दल वाईट बोललं गेलं....'
जंतर-मंतरवर दिल्ली पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीचार्ज, अभिनेता सौरभ गोखले म्हणाला, 'आंदोलनात हिंदू धर्माबद्दल वाईट बोललं गेलं....'

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
...तर लाठीचार्ज झाला नसता, आंदोलक विद्यार्थ्यांना मारहाणीचं पाप विरोधकांचं; मंत्री उदय सामंताचा वेगळाच दावा
Jay Pawar and Ajit Pawar:
"पत्नी ऋतुजाबद्दल दादांना सांगितलं तेव्हा...", जय पवारांनी सांगितली लग्नाची गोष्ट, अजित दादांची पहिली रिएक्शन
Uddhav Thackeray: काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
काल राहुल गांधी रस्त्यावर उद्धव ठाकरे सुद्धा मुंबईतून दिल्लीत जंतर मंतरवर; आजही भेटीगाठी अन् फोनाफोनीतून संघर्षाची मशाल हाती घेतली!
विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
विजय वडेट्टीवारांना 'दे धक्का'; चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदाचा वाद अखेर निकाली, आयुक्तांचे आदेश
Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरात मोठी वाढ, सोने 2300 रुपयांनी महागले, जाणून घ्या सोने चांदीचे लेटेस्ट दर
सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ, चांदी 3000 रुपयांनी महागली, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
तुमच्यामुळेच मी राजकारणात पाऊल टाकलं, अमोल कोल्हे भावूक; दिलीप सोपलांना एका वाक्यातच व्यक्त केलं सारं
तुमच्यामुळेच मी राजकारणात पाऊल टाकलं, अमोल कोल्हे भावूक; दिलीप सोपलांना एका वाक्यातच व्यक्त केलं सारं
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
भाजपा आमदाराची भास्कर जाधवांना थेट ऑफर; तुमची सत्तेत गरज, कोकणच्या विकासासाठी आमच्यासोबत या
Embed widget