एक्स्प्लोर

Preity Zinta On CJP Student Protest: प्रीति झिंटाला सतावतेय विद्यार्थ्यांचं आंदोलन 'हायजॅक' होण्याची भिती; विद्यार्थ्यांना पाठींबा दिला, पण सरकारलाही केलं कळकळीचं आवाहन

Preity Zinta On CJP Student Protest: विद्यार्थ्यांचं हे शांततापूर्ण आंदोलन देशविरोधी घटकांच्या हाती जाऊ नये, तसेच या आंदोलनाचा मूळ उद्देश बदलला जाऊ नये किंवा अराजकता पसरू नये, असं तिनं ठामपणे म्हटलं आहे.

Preity Zinta On CJP Student Protest: बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) प्रीती झिंटा (Preity Zinta) हिनं कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीनं या आंदोलनाविषयी चिंता व्यक्त करत शैक्षणिक सुधारणांच्या मागणीला आपला पाठिंबा दर्शविला आहे. विद्यार्थ्यांचं हे शांततापूर्ण आंदोलन देशविरोधी घटकांच्या हाती जाऊ नये, तसेच या आंदोलनाचा मूळ उद्देश बदलला जाऊ नये किंवा अराजकता पसरू नये, असं तिनं ठामपणे म्हटलं आहे.

सरकारला प्रीती झिंटाचं आवाहन (Preity Zinta Apple To Government)

आपल्या स्वार्थासाठी विद्यार्थी आंदोलनाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात प्रीतीनं एक ट्वीटही केलंय. प्रीती म्हणाली आहे की, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या कोणत्याही बेईमान किंवा गैरप्रवृत्तीच्या घटकांमुळे झाकोळल्या जाऊ नयेत. तिनं पुढे लिहिलंय की, आपल्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देणं आणि तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिक सुधारणांचा आग्रह धरणं अत्यंत महत्त्वाचं आहे, त्याचबरोबर, देशविरोधी घटकांनी या शांततापूर्ण आंदोलनाचा गैरफायदा घेऊन गोंधळ निर्माण करू नये किंवा आंदोलनाचं मूळ स्वरूप बदलू नये, याची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे.

"ऑनलाइन माध्यमांवर अशा प्रकारचा द्वेष आणि फूट पाडणारी प्रवृत्ती पाहून, मला असा प्रश्न पडतो की, देशांतर्गत आणि परदेशातील काही द्वेषपूर्ण घटकांनी विद्यार्थ्यांच्या संतापाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे का? कठोर परिश्रम, समानता आणि उत्कृष्टता या मूल्यांवर माझा नेहमीच विश्वास राहिला आहे आणि मी या मूल्यांशी कधीही तडजोड केलेली नाही. आपली लोकशाही, कायद्याचं राज्य आणि सरकार यांच्यावर माझा विश्वास आहे. मला मनापासून आशा आहे की, आपल्या तरुणांच्या आणि लोकशाहीच्या व्यापक हितासाठी, दोन्ही बाजू कोणत्याही संशयास्पद हेतूंना या आंदोलनापासून आणि चर्चेपासून दूर ठेवून अर्थपूर्ण आणि सकारात्मक संवाद साधतील... जय हिंद..."

यापूर्वी, प्रीती झिंटानं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ पोस्ट केली होती. त्यावेळीही तिनं सरकारला वांगचुक आणि विद्यार्थी संघटनांशी चर्चा करण्याचं आवाहन केलं होतं. तसेच, तिनं सोनम वांगचुक यांना त्यांचं उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती आणि त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली होती.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Kangana Ranaut on Rahul Gandhi Protest At PM Modi Residence: पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत, त्यांनी राजीनामा का द्यायचा? कंगना रनौत राहुल गांधींवर संतापली

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pooja Birari On Home Minister: 'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Kranti Redkar Controversy: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
Salman Khan Youtube: सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
Advertisement

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Embed widget