एक्स्प्लोर
संपत्तीत मुलीचाही तितकाच वाटा : अमिताभ बच्चन
मुंबई: मी हे जग सोडल्यानंतर माझा मुलगा आणि मुलीमध्ये संपत्तीचं समान वाटप केलं जाईल, असं महानायक अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे.
समाजात दिली जाणारी स्त्री-पुरुष असमानतेची वागणूक चुकीची असून आपण सर्व समान आहोत असंही अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे.
अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर हा संदेश शेअर केला आहे.
"माझा मृत्यू होईल तेव्हा माझ्या संपत्तीचं वाटप माझा मुलगा आणि मुलीमध्ये समान वाटप करा", असं ट्विट बिग बींनी केलं आहे.
https://twitter.com/SrBachchan/status/837039084941946881
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement