एक्स्प्लोर

Ghoomer : अभिषेकच्या 'घूमर'चं बीग बींसह ऐश्वर्या राय बच्चनने केलं कौतुक; म्हणाले...

Ghoomer Movie : अभिषेक बच्चनचा (Abhishek Bachchan) 'घूमर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून अमिताभ (Amitabh Bachchan) आणि ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) यांनी या सिनेमाचं कौतुक केलं आहे.

Amitabh Bachchan Aishwarya Rai Bachchan On Abhishek Bachchan Ghoomer : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि सैयामी खेर (Saiyami Kher) यांचा 'घूमर' (Ghoomer) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चाहत्यांसह सेलिब्रिटीदेखील या सिनेमाचं आणि अभिषेकच्या कामाचं भरभरून कौतुक करत आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीदेखील लेकांचं कौतुक केलं आहे. तसेच ऐश्वर्या राय बच्चनलाही 'घूमर' आवडला आहे. 

'घूमर' या सिनेमाच्या माध्यमातून अभिषेक बच्चनने पाच वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं आहे. आता 'घूमर' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी एक खास ब्लॉग लिहित लेकाला शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी लिहिलं आहे,"आज एक वडील म्हणून मला तुझा अभिमान वाटतो आहे. या तरुण वयात तू या गुंतागुंतीच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहेस. ही गुंतागुंतीची व्यक्तिरेखा तू यशस्वीपणे साकारली आहेस". 

अभिषेकची पत्नी ऐश्वर्या राय बच्चननेही (Aishwarya Rai Bachchan) 'घूमर' या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्रेलर शेअर करत तिने कॅप्शनमध्ये हार्ट इमोजी दिलं आहे. वीरेंद्र सेहवागनंही (Virender Sehwag) 'घूमर' हा सिनेमा पाहिला आहे. खेळाडूचा संघर्ष काय असतो हे दाखवणारा 'घुमर' सिनेमा आहे, असं म्हणत त्याने खास पोस्ट लिहिली आहे.

'घूमर'बद्दल जाणून घ्या... (Ghoomer Movie Details)

'घूमर' हा सिनेमा 18 ऑगस्ट 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने फक्त 0.85 कोटींची कमाई केली आहे. सिनेमाचं ओपनिंग डे कलेक्शन खूपच निराशाजनक आहे. ओपनिंग डेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला आहे. एकीकडे या सिनेमाचं कौतुक होत असताना दुसरीकडे बॉक्स ऑफिसवर मात्र या सिनेमाला यश आलेलं नाही. 

'घूमर' या सिनेमात अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर मुख्य भूमिकेत आहे. अभिषेक या सिनेमात एका क्रीडा प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. आर. बाल्की (R. Balki) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. शिवेंद्र सिंह आणि इनवाका दासही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. महिला क्रिकेटर अनिनीच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. 

संबंधित बातम्या

Ghoomer Movie Review : अभिषेक बच्चनचा 'घूमर' कसा आहे? वाचा रिव्ह्यू...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमदAavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Embed widget