एक्स्प्लोर

Allu Ramesh Passed Away: अभिनेते अल्लू रमेश यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 52 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अल्लू रमेश (Allu Ramesh) यांच्या निधनानं तेलुगू चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

Allu Ramesh Passed Away: तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अल्लू रमेश (Allu Ramesh) यांचे  हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 52 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.अल्लू रमेश यांच्या निधनानं तेलुगू चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अल्लू रमेशच्या निधनानंतर सर्व सेलिब्रिटी आणि त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. तेलुगू चित्रपट निर्माते आनंद रवी (Anand Ravi) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन शोक व्यक्त केला.

आनंद रवी (Anand Ravi) यांनी शेअर केली पोस्ट

आनंद रवी  यांनी सोशल मीडियावर अभिनेते अल्लू रमेश (Allu Ramesh) यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करुन त्यांनी लिहिलं, 'तुम्ही माझा सर्वात मोठा आधार होता. रमेश गुरु, तुम्ही आम्हाला सोडून गेला आहात, यावर अजूनही विश्वास बसत नाही. अजूनही माझ्या हृदयात आणि मनात तुमचा आवाज ऐकू शकतो. मिस यू ओम शांती.' 

अभिनेत्री रेखा बोजने (Rekha Boj) शेअर केली पोस्ट

दामिनी विला' (2019), 'रंगीला' (2017) आणि 'कालाय तस्मै नमाहा' (2016) यांसारख्या चित्रपटांमधून लोकप्रिय झालेल्या रेखा बोजने अल्लू रमेश यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली. तिनं पोस्टमध्ये लिहिलं, 'चित्रपटसृष्टीनं एक चांगला कलाकार गमावला आहे.'रेखा बोजने शेअर केलेल्या पोस्टला कमेंट करुन अनेक कलाकारांनी अल्लू रमेश यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अल्लू रमेश यांचे चित्रपट

अल्लू रमेश  (Allu Ramesh)  यांनी तेलुगू चित्रपटसृष्टीत आपल्या करिअरची सुरुवात थिएटर क्षेत्रातून केली. अल्लू रमेश यांनी आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती.त्यांनी 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चिरुजल्लू' चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी  'टोलू बोम्मलता', 'मथुरा वाइन', 'वेधी', 'ब्लेड' 'बाबजी आणि नेपोलियन' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले.  

'माँ विडकुलू' या मालिकेतील त्यांनी साकारलेल्या भूमिकेचं अनेकांनी कौतुक केलं. अल्लू रमेश यांनी आपल्या दमदार अभिनयानं   आणि कॉमिक टायमिंगनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती.'नेपोलियन' आणि 'थोलुबुम्मलता' यांसारख्या  चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं. अल्लू रमेश यांनी  जवळपास 50 फिचर फिल्म्समध्ये काम केलं. पत्नी आणि दोन मुलं असं अल्लू रमेश यांचे कुटुंब आहे. 'अनएक्सपेक्टेड जर्नी'  हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Entertainment News Live Updates 19 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

 

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
Amruta Khanvilkar Legal Warning On Divorce Rumors: घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
Sonu Nigam Sings Mohammed Rafi Song In Operating Theatre: सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO
सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
Embed widget