एक्स्प्लोर

Alia Bhatt : आलिया भट्टने पापराझीची रस्त्यावर पडलेली चप्पल उचलली; अभिनेत्रीच्या कृतीने जिंकली प्रेक्षकांची मनं

Alia Bhatt Video : पापराझीची रस्त्यावर पडलेली चप्पल उचलतानाचा आलिया भट्टचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या सिनेमामुळे चर्चेत आहे. दरम्यान पापराझीची रस्त्यावर पडलेली चप्पल उचलतानाचा आलियाचा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रीच्या फक्त एका कृतीने चाहत्यांसह नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. 

आलिया भट्ट तिची आई सोनी राजदान आणि शाहीन भट्टसोबत बाहेर फिरायला जात होती. त्यावेळी आलियाला स्पॉट करण्यासाठी पापाराझी तिच्या घराबाहेर पोहोचले. दरम्यान एका फोटोग्राफरची चप्पल रस्त्यावर पडलेली आलियाला दिसली आणि लगेचच तिने ती चप्पल हातात उचलून पापराझीच्या पायापर्यंत आणून दिली. आलियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

'ही' चप्पल कोणाची आहे? आलिया भट्ट

विरल भयानीने आलियाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही चप्पल कोणाची आहे? असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आता या चप्पलेची पापराझी फ्रेम बनवणार, आलिया उत्कृष्ट अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली व्यक्तीदेखील आहे, म्हणूनच आलिया मला आवडते, पब्लिसिटी स्टंट अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

आलियाच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Alia Bhatt Upcoming Movies)

आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सध्या ती व्यस्त आहे. करण जोहर दिग्दर्शित या सिनेमात आलियासह रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे. रणवीर-आलियासह या सिनेमात शबाना आझमी, धर्मेंद्र आणि जया बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमातील 'झुमका' आणि 'तुम क्या मिले' ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा 28 जुलै 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संबंधित बातम्या

Alia Bhatt : आलिया भट्टने तीन महिन्यात 16 किलो वजन कसं कमी केलं? जाणून घ्या अभिनेत्रीचा डाएट प्लॅन...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Epstein File: आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
Pune News: पिंपरी चिंचवडकरांचा निर्लज्जपणाचा कळस! बेशिस्त वाहन चालकांना परदेशी नागरिकाने रोखले, व्हायरल व्हिडीओ पोलिसांची पोलखोल!
पिंपरी चिंचवडकरांचा निर्लज्जपणाचा कळस! बेशिस्त वाहन चालकांना परदेशी नागरिकाने रोखले, व्हायरल व्हिडीओ पोलिसांची पोलखोल!
कोण तिघींसोबत, कोण म्हणतोय ती 1 हजार डाॅलर मागत आहे! एपस्टीनच्या अय्याशीच्या अड्ड्यातून नव्या 68 फोटोंनी जगभरात धुमाकूळ! बिल गेट्स सुद्धा नको त्या अवस्थेत
कोण तिघींसोबत, कोण म्हणतोय ती 1 हजार डाॅलर मागत आहे! एपस्टीनच्या अय्याशीच्या अड्ड्यातून नव्या 68 फोटोंनी जगभरात धुमाकूळ! बिल गेट्स सुद्धा नको त्या अवस्थेत
Pune Shivsena: रविंद्र धंगेकरांच्या मागणीला एकनाथ शिंदेंनी केराची टोपली दाखवली? पुण्यात शिवसेना 35-40 जागांवर लढण्यास तयार, रात्री महत्त्वाची बैठक
रविंद्र धंगेकरांच्या मागणीला एकनाथ शिंदेंनी केराची टोपली दाखवली? पुण्यात शिवसेना 35-40 जागांवर लढण्यास तयार, रात्री महत्त्वाची बैठक

व्हिडीओ

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Ajit Pawar On Manikrao Kokate : अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Epstein File: आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
Pune News: पिंपरी चिंचवडकरांचा निर्लज्जपणाचा कळस! बेशिस्त वाहन चालकांना परदेशी नागरिकाने रोखले, व्हायरल व्हिडीओ पोलिसांची पोलखोल!
पिंपरी चिंचवडकरांचा निर्लज्जपणाचा कळस! बेशिस्त वाहन चालकांना परदेशी नागरिकाने रोखले, व्हायरल व्हिडीओ पोलिसांची पोलखोल!
कोण तिघींसोबत, कोण म्हणतोय ती 1 हजार डाॅलर मागत आहे! एपस्टीनच्या अय्याशीच्या अड्ड्यातून नव्या 68 फोटोंनी जगभरात धुमाकूळ! बिल गेट्स सुद्धा नको त्या अवस्थेत
कोण तिघींसोबत, कोण म्हणतोय ती 1 हजार डाॅलर मागत आहे! एपस्टीनच्या अय्याशीच्या अड्ड्यातून नव्या 68 फोटोंनी जगभरात धुमाकूळ! बिल गेट्स सुद्धा नको त्या अवस्थेत
Pune Shivsena: रविंद्र धंगेकरांच्या मागणीला एकनाथ शिंदेंनी केराची टोपली दाखवली? पुण्यात शिवसेना 35-40 जागांवर लढण्यास तयार, रात्री महत्त्वाची बैठक
रविंद्र धंगेकरांच्या मागणीला एकनाथ शिंदेंनी केराची टोपली दाखवली? पुण्यात शिवसेना 35-40 जागांवर लढण्यास तयार, रात्री महत्त्वाची बैठक
Omraje Nimbalkar: एवढा उन्माद येतो कुठून? तुळजापुरातही बीड प्रमाणे 'आका' संस्कृती आणायचीय का? गोळीबार प्रकरणानंतर ओमराजे निंबाळकरांचा संतप्त सवाल
तुळजापुरातही बीड प्रमाणे 'आका' संस्कृती आणायचीय का? सरपंच देशमुखांच्या हत्याप्रमाणेच हत्या करायची होती का? गोळीबार प्रकरणानंतर ओमराजे निंबाळकरांचा संतप्त सवाल
'धुरंधर'मध्ये रणवीरला टक्कर देणारा 'हँडसम हंक', रातोंरात कित्येक मुलींचा क्रश बनला, आता म्हणतोय, 'मला पाकिस्तानातूनही...'
'धुरंधर'मध्ये रणवीरला टक्कर देणारा 'हँडसम हंक', रातोंरात कित्येक मुलींचा क्रश बनला, आता म्हणतोय, 'मला पाकिस्तानातूनही...'
Parli Crime : परळीतील औष्णिक विद्युत केंद्रात चोरट्यांचा धुमाकूळ; चक्क दुचाकीसह ऑटो घेऊन आत शिरले; विद्युत केंद्राच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
परळीतील औष्णिक विद्युत केंद्रात चोरट्यांचा धुमाकूळ; चक्क दुचाकीसह ऑटो घेऊन आत शिरले; विद्युत केंद्राच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Dhurandhar Record In Pakistan: देशविरोधी सिनेमा असूनही पाकिस्तानात 'धुरंधर'चं तुफान; बंदीमुळे रिलीज झाला नाही, तर पायरेटेड कॉपी डाऊनलोड करण्याचा वाढला ट्रेंड
देशविरोधी सिनेमा असूनही पाकिस्तानात 'धुरंधर'चं तुफान; 20 वर्षांतली सर्वाधिक पाहिली गेलेली 'पायरेटेड बॉलिवूड फिल्म'
Embed widget