एक्स्प्लोर

Alia Bhatt: मुलाखतीमध्ये आलियानं केलं असं काही; व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, 'घरी जा'

हार्ट ऑफ स्टोन या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आलिया भट्ट (Alia Bhatt), गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये हजेरी लावली.

Alia Bhatt:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही लवकरच हार्ट ऑफ स्टोन (Heart Of Stone) या अॅक्शन थ्रिलर चित्रपटामधून हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात  गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. सध्या  हार्ट ऑफ स्टोन या चित्रपटाची टीम या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. हार्ट ऑफ स्टोन या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आलिया भट्ट, गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी आलिया भट्टला ट्रोल केलं आहे.

आलिया भट्ट, गॅल गॅडोट आणि जेमी डोर्नन यांच्या मुलाखतीच्या व्हायरल व्हिडीओमधील आलियाच्या Body Language ला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, आलिया अनेकवेळा तिच्या केसांना हात लावते, तसेच हातामधील रिंग काढते. मुलाखतीदरम्यान आलियाची  देहबोली ही एखाद्या प्रोफेशनल अॅक्टर प्रमाणे नव्हती, असं नेटकऱ्यांचे मत आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

हार्ट ऑफ स्टोन या चित्रपटाच्या टीमच्या मुलाखतीच्या व्हायरल व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'आलियाची देहबोली विचित्र वाटत आहे. ती प्रोफेशनल वाटत नाही.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'आलियाच्या चेहऱ्यावरील हावभाव खूपच विचित्र आहेत'. 'आलिया, घरी जा' अशी कमेंट देखील एका नेटकऱ्यानं केली आहे. 

पाहा व्हिडीओ:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by People Magazine (@people)

आलियाचा हार्ट ऑफ स्टोन हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी  नेटफ्लिक्स (Netflix) या  OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. तसेच आलिया ही लवकरच रॉकी और रानी की प्रेम कहानी या हिंदी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात आलिया आणि रणवीर सिंह यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.  या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंहसह धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. आलियाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Rocky Aur Rani Ki Prem Kahani : आलिया भट्ट आणि रणवीर सिंहचा रोमँटिक अंदाज; 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमातील 'तुम क्या मिले' गाण्याने जिंकली प्रेक्षकांची मने

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Chhatrapati Sambhaji nagar Crime: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Embed widget