एक्स्प्लोर

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे Sooryavanshi ची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलली, मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका पुन्हा एकदा बुहुप्रतिक्षित सूर्यवंशी या चित्रपटाला बसला असून पुन्हा एकदा सूर्यवंशीची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या निर्णयाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुकही केलं आहे.

मुंबई : देशासह राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. राज्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. ज्यामुळे चित्रपटसृष्टीचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. अशातच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सूर्यवंशी'ची रिलीज डेट पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता अक्षय कुमार आणि रणवीर सिंह यांनी आपला अॅक्शन चित्रपट 'सूर्यवंशी'ची रिलीज डेट जाहीर केली होती.

'सूर्यवंशी'ची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलली 

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अभिनेता अक्षय कुमारचा चित्रपट 'सूर्यवंशी' गेल्या वर्षीच रिलीज करण्यात येणार होता. परंतु, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे त्यावेळी चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. तसेच देशभरात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं होणारी वाढ लक्षात घेता, या चित्रपटाची रिलीज डेट पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. 

मुख्यमंत्र्यांकडून दिग्दर्शक रोहित शेट्टीचं कौतुक 

दरम्यान, चित्रपट 'सूर्यवंशी'ची रिलीज डेट पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या एक बैठक पार पडली होती. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोहित शेट्टीच्या निर्णयाचं स्वागत करत, कौतुकही केलं होतं. त्यावेळी ते म्हणाले होते की, रोहित शेट्टी यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्याचा साहसी आणि अत्यंत कठिण निर्णय घेतला आहे. 

अक्षय कुमार रुग्णालयात तर 'राम सेतु'शी संबंधित 45 जण कोरोना पॉझिटिव्ह, चित्रीकरण थांबलं

अभिनेता अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह 

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली आहे. अक्षयने स्वत: ट्वीट करुन याबाबत माहिती दिली होती. अक्षय होम क्वॉरंटाईन होता, परंतु त्रास वाढू लागल्यानं त्याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अक्षय कुमार व्यतिरिक्त गोविंदा, आलिया भट्ट, रणबीर कपूर (Ranbir Kapoor), संजय लीला भंसाळी (Sanjay Leela Bhansali), मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee), क्रिती सेनन या काही बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती. 

दरम्यान, अक्षय कुमारसोबतच रणवीर सिंह, अजय देवगण आणि कतरिना कैफ यांचाही समावेश आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीनंही आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुनही चित्रपटाच्या रिलीज डेटची अधिकृत घोषणा केली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

 

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Kangana Ranaut Hits Back at Trolls: कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
Raj Thackeray on Bollywood: मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल
मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget