एक्स्प्लोर

शिक्षिकेसोबत फोटो, अक्षयकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनेही महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई : आज 1 मे अर्थातच महाराष्ट्र दिन. राज्यभरात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत आहे. आजच्याच दिवशी स्वतंत्र राज्य म्हणून महाराष्ट्राची निर्मिती झाली. महाराष्ट्र दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती, पंतप्रधानांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनेही महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षयने ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या मराठी शिक्षिकेचा फोटो शेअर करत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. "मी आज जे काही मराठी बोलू शकतो, त्यासाठी जबाबदार असलेल्या स्त्रीला भेटण्याची संधी मिळाली. शाळेतील माझ्या मराठीच्या शिक्षिका... त्यांना भेटण्यासाठी ह्यापेक्षा उत्तम दिवस असूच शकत नाही. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा," असं कॅप्शन अक्षयने फोटोला दिलं आहे. अभिनेता अक्षय कुमार उत्तम मराठी बोलता. अक्षय वयाच्या पाचव्या वर्षी मुंबईत आला. एक दिवस बसमध्ये प्रवास करताना मराठी कंडक्टरने त्याला पुढे सरकण्यास सांगितलं. पण मराठी येत नसल्याने त्याला काहीच समजलं नाही. दोन तीन वेळा सांगूनही न ऐकल्याने कंडक्टर अक्षयवर खेकसला. त्यावेळी त्याला मराठी भाषा शिकणं गरजेचं असल्याचं वाटलं. शिवाय त्याची पहिली गर्लफ्रेण्ड महाराष्ट्रीयन असल्याने त्याने मराठी शिकण्याचा निश्चय केला होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Actress Pregnancy: टीव्ही अभिनेत्रीकडे डबल गुडन्यूज; जुळ्या बाळांना जन्म देणार? सोनोग्राफी फोटो पाहून चाहते खुश
टीव्ही अभिनेत्रीकडे डबल गुडन्यूज; जुळ्या बाळांना जन्म देणार? सोनोग्राफी फोटो पाहून चाहते खुश
Vinay Mandke News: 'हमारा बजाज'... जाहिरातीतून 90 मधील प्रेक्षकांच्या मनावर कोरलेला आवाज हरपला; विनय मांडकेंचं निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास
'हमारा बजाज'... जाहिरातीतून 90 मधील प्रेक्षकांच्या मनावर कोरलेला आवाज हरपला; विनय मांडकेंचं निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास
लाईव्ह शोमध्ये दारू विक्रीस मज्जाव, असभ्य भाषेवर बंदी; आता हनी सिंहचा पुण्यातील शो पोस्टपोन, कारण काय?
लाईव्ह शोमध्ये दारू विक्रीस मज्जाव, असभ्य भाषेवर बंदी; आता हनी सिंहचा पुण्यातील शो पोस्टपोन, कारण काय?
Dhurandhar: धुरंधरमधील रहमान डकैतची भूमिका साकारण्यास 3 कलाकारांचा नकार, Casting Director म्हणाला..
धुरंधरमधील रहमान डकैतची भूमिका साकारण्यास 3 कलाकारांचा नकार, Casting Director म्हणाला..

व्हिडीओ

Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं
Nanded Crime : रुग्णालयात जाऊन काटा काढला, नांदेडमधील गँगवॉरची थरकाप उडवणारी कहाणी
Solapur Anjangaon : अंजनगावातील छ. शिवरायांच्या पुतळ्याचा वादावर तोडगा कसा निघाला?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahuri By Election : राहुरीत प्राजक्त तनपुरे कोणाकडून लढणार, शरद पवारांची राष्ट्रवादी की अपक्ष, मविआत सगळेच इच्छुक
राहुरी पोटनिवडणुकीसाठी मविआकडून कोण लढणार, ठाकरेंच्या शिवसेनेत आणि काँग्रेसमध्येही इच्छुक, प्राजक्त तनपुरेंचा सस्पेन्स कायम
Donald Trump : होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्यास 48 तासांचा अल्टीमेटम, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी म्हणाले...
होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्यास 48 तासांचा अल्टीमेटम, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी म्हणाले...
BJP: चंदीगडच्या भाजप मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, ISI चा कट उघड, पोर्तुगाल- जर्मनी कनेक्शन समोर   
चंदीगडच्या भाजप मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, ISI चा कट उघड, पोर्तुगाल- जर्मनी कनेक्शन समोर
राष्ट्रीय पक्ष माझ्या संपर्कात, लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढणार; सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार
राष्ट्रीय पक्ष माझ्या संपर्कात, लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढणार; सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार
देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे; समरजीत घाटगेंची पुन्हा भाजपवापसी; मुंबईत पक्ष प्रवेशाची तारीख ठरली
देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे; समरजीत घाटगेंची पुन्हा भाजपवापसी; मुंबईत पक्ष प्रवेशाची तारीख ठरली
मी पतीव्रता म्हणणारी मोठं कुंकू लावते, माजी आमदाराची जीभ घसरली; महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, बॅनरला जोडे
मी पतीव्रता म्हणणारी मोठं कुंकू लावते, माजी आमदाराची जीभ घसरली; महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, बॅनरला जोडे
माहूरगडावीरल महंतं मधुसूदन भारती महाराजांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास; अशोक चव्हाणांकडून शोक
माहूरगडावीरल महंतं मधुसूदन भारती महाराजांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास; अशोक चव्हाणांकडून शोक
Abhijeet Bichukale : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात शड्डू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आव्हान देणार
अभिजीत बिचुकले यांचा बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात शड्डू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आव्हान देणार
Embed widget