एक्स्प्लोर

Akanksha Dubey : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेचा संशयास्पद मृत्यू; बलात्कार झाल्याचा आईचा आरोप

Akanksha Dubey : अभिनेत्री आकांक्षा दुबेने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्यासोबत बलात्कार झाल्याचा संशय याचिकेत दाखल करण्यात आला आहे.

Akanksha Dubey : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने (Akanksha Dubey) 26 मार्च 2023 रोजी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. तिच्या आत्महत्येनंतर पंजाबी गायक समर सिंहला (Samar Singh) पोलिसांनी ताब्यात घेतलं. आकांक्षाच्या आईने समरवर गंभीर आरोप केले होते. आता या संशयास्पद मृत्यूप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. आकांक्षाने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्यासोबत बलात्कार झाल्याचा संशय याचिकेत दाखल करण्यात आला आहे. 

नेमकं प्रकरण काय? 

अभिनेत्री आकांक्षा दुबेचा संशायास्पद मृत्यू झाला आहे. सीबीआय तपासाची मागणी करणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. अभिनेत्रीने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचा संशय याचिकेत व्यक्त करण्यात आला आहे. आकांक्षाची आई मधू दुबे यांनी ही याचिका दाखल केली आहे.

आकांक्षा दुबे शूटिंगसाठी वाराणसीला गेली होती. त्यावेळी वाराणसीतील एका हॉटेलमध्ये तिने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. त्यानंतर समर सिंहने आकांक्षाला ब्लॅकमेल करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्या आईने केला. त्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास घेत होते. 

याचिकेत काय आहे? 

आकांक्षा दुबेच्या आईने दाखल केलेल्या याचिकेनुसार, आकांक्षाचा मृत्यू संशयास्पद आहे. तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही हे निर्देश करतो. काही महत्त्वाचे पुरावे दडपण्याचा आणि आरोपींना संरक्षण देण्याचाही प्रयत्न केला जात असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. आकांक्षा दुबेच्या संशयास्पद मृत्यूनंतर तिची आई मधु दुबे यांनी तक्रार दाखल केली होती. समर सिंह आणि संजय सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

आकांक्षा आणि समर सिंह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. आकांक्षा-समर यांची भेट 3 वर्षांपूर्वी झाली होती, असंही म्हटलं जात आहे. टिकटॉक आणि इनस्टाग्रामच्या माध्यमातून आकांक्षाला चांगलीच लोकप्रियता मिळाली. टिकटॉकवर तिचे व्हिडीओ पोस्ट केल्या केल्या काही मिनिटांत व्हायरल व्हायचे. इन्स्टाग्रामवरदेखील तिचे 1.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. आकांक्षाने वयाच्या 17 व्या वर्षी तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. वीरों के वीर' आणि 'कसम पैदा करने वाले की 2' सारख्या सिनेमांतदेखील ती झळकली आहे. 

आकांक्षा दुबे कोण आहे? (Who Is Akanksha Dubey)

टिकटॉक आणि इनस्टाग्रामच्या माध्यमातून आकांक्षाला चांगलीच लोकप्रियता मिळाली. टिकटॉकवर तिचे व्हिडीओ पोस्ट केल्या केल्या काही मिनिटांत व्हायरल व्हायचे. इन्स्टाग्रामवरदेखील तिचे 1.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. आकांक्षाने वयाच्या 17 व्या वर्षी तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. वीरों के वीर' आणि 'कसम पैदा करने वाले की 2' सारख्या सिनेमांतदेखील ती झळकली आहे. 

संबंधित बातम्या

Akanksha Dubey Suicide Case: आकांक्षा दुबेच्या आत्महत्येप्रकरणी गायक समर सिंहला अटक; अभिनेत्रीच्या आईनं केले होते गंभीर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bishop Mariann Edgar Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Dindoshi News : मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Women Not Secure News : महिलांच्या सुरेक्षेचा प्रश्न ऐरणीवर, मुंबईत रिक्षा चालकाकडून तरुणीवर अत्याचारMaha Kumbh 2025 : मुस्लिमांचं वक्फ बोर्ड रद्द करण्याची मागणी करणार,महाकुंभमध्ये होणार 27 तारखेला धर्म संसदABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 January 2025Mahadev Munde Beed Case : महादेव मुंडेंच्या पत्नीची एबीपी माझावर EXCLUSIVE प्रतिक्रिया, काय केली मागणी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bishop Mariann Edgar Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Dindoshi News : मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
Bhaskar Jadhav : शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
Amit Shah : भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
Embed widget