एक्स्प्लोर

Aishwarya Rai Bachchan : अखेर सासरला पोहचली, घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या राय-बच्चन जलसामध्ये, आराध्याही होती सोबत 

Aishwarya Rai At Jalsa: अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या राय बच्चन आता जलसामध्ये पोहचल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Aishwarya Rai At Jalsa: मागील अनेक दिवसांपासून ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु होत्या. त्यातच दोघे घटस्फोट घेणार असल्याचं म्हटलं जात होतं. यासगळ्यादरम्यान आता ऐश्वर्या राय जलसामध्ये तिच्या सासरच्या घरी म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्या घरी पोहोचली. तिच्यासोबत यावेळी 

ऐश्वर्या राय तिच्या कारमधून जलसा येथे पोहोचली होती. यावेळी ती हिरव्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली. मोकळे केस आणि सनग्लासेसमध्ये ही अभिनेत्री साध्या लूकमध्ये दिसली. आराध्याने पांढऱ्या टी-शर्टसोबत काळी पँट परिधान केली होती. पांढऱ्या हेअरबँडने पोनीटेल बांधलेली आराध्या खूपच गोंडस दिसत होती.

दुबई विमानतळावर ऐश्वर्या-अभिषेक एकत्र दिसले

यापूर्वी दुबई विमानतळावर ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन अभिषेक बच्चनसोबत दिसल्या होत्या. त्यांचा एक व्हिडिओ समोर आला होता ज्यामध्ये ते तिघेही बसमध्ये चढताना दिसत होते. व्हिडिओमध्ये आधी अभिषेक आणि नंतर ऐश्वर्या आणि आराध्याही त्याच्या मागे चालताना दिसत आहेत. घटस्फोटाच्या अफवांदरम्यान या जोडप्याला एकत्र पाहून त्यांच्या वैवाहिक जीवनात सर्व काही ठीक चालले आहे असा अंदाज आता चाहत्यांना आहे.

ऐश्वर्या-अभिषेक अनेक प्रसंगात दिसले वेगळे 

अनेक वेळा ऐश्वर्या राय अभिषेक बच्चनपासून वेगळी दिसली. अनंत अंबानींच्या लग्नात ती आणि अभिषेक स्वतंत्रपणे पोहोचले होते. ऐश्वर्याने आपल्या मुलीसोबत लग्नाला हजेरी लावली होती, तर अभिषेक आपल्या कुटुंबासह या कार्यक्रमाला उपस्थित होता. अशा स्थितीत या जोडप्याच्या घटस्फोटाच्या अफवांनी आणखी जोर पकडला होता. पण आता दोघांना एकत्र बघून दोघांमध्ये सर्व काही ठीक असल्याचं दिसत आहे. ऐश्वर्या रायने 2007 मध्ये अभिषेक बच्चनशी लग्न केले. लग्नाच्या चार वर्षानंतर म्हणजेच 2011 मध्ये त्यांनी त्यांची मुलगी आराध्याचे स्वागत केले.                                                      

View this post on Instagram
 
A post shared by Aishwarya rai (@aishwaryaraibachchan_arb___)

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi Season 5 : 'तूच कचरापेटीत बस', वैभव आणि निक्कीमध्ये पुन्हा शाब्दिक वार, मित्रच झाला गद्दार 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha | माझा गाव माझा जिल्हा, बातम्यांचा सुपरफास्ट आढावा ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 6: 30 AM TOP Headlines 630 AM 10 March 2025Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP Majha : 11 PmABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 09 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
Khokya Satish Bhosle:
"माफीच्या लायकीचा नाही..."; हरिण, काळवीट मारणाऱ्या खोक्या उर्फ सतीश भोसलेला बिष्णोई गँगकडून धमकी
तब्बल 9 वर्षांनी पतंजली फूड अँड हर्बल पार्क लोकार्पण, मी मुख्यमंत्री होण्याची वाट हे पार्क पाहत होतं, देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
मुख्यमंत्री होण्याची वाट पतंजली फूड अँड हर्बल पार्क पाहत होतं; देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
Embed widget