एक्स्प्लोर

Nimrat Kaur Relationship Status: एकीकडे अभिषेकसोबत अफेअरच्या चर्चा, दुसरीकडे निम्रत कौरकडून रिलेशनशिप स्टेटस कन्फर्म; काय म्हणाली?

Nimrat Kaur Relationship Status: निम्रत कौरनं झूमला मुलाखत दिली, त्यावेळी तिनं आपलं रिलेशनशिप स्टेटस कन्मर्फ केलं. त्यामुळे अनेकांना असं वाटलं की, तिनं अप्रत्यक्षपणे तिचं सिंगल स्टेटस कन्फर्म केलं आहे.

Aishwarya Abhishek Bachchan, Nimrat kaur: गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडचं (Bollywood) मोस्ट फेवरेट कपल अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्या नात्यात दुरावा आला असून दोघंही लवकरच काडीमोड घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तसेच, दोघांमधील दुराव्याचं कारण अभिनेत्री निम्रत कौर (Nimrat Kaur) असल्याचं सांगितलं जात आहे. ऐश्वर्या, अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्यापासूनच या चर्चांच्या केंद्रस्थानी निम्रत कौर होती. निम्रत कौरनं दसवी चित्रपटात अभिषेकसोबत स्क्रिन शेअर केली होती. तेव्हापासूनच निम्रत आणि अभिषेक एकत्र आले आणि अभिषेक-ऐश्वर्या यांच्या नात्यात दुरावा आल्याचं सांगितलं जात आहे. यासर्व चर्चांदरम्यान, अलिकडेच सिटाडेल हनी बनीच्या स्क्रिनिंगला निम्रत कौरनं हजेरी लावली होती. यावेळी तिनं तिचं रिलेशनशिप स्टेटस सर्वांसमोर कन्मर्फ केल्याची माहिती मिळत आहे. 

निम्रत कौरनं झूमला मुलाखत दिली, त्यावेळी तिनं आपलं रिलेशनशिप स्टेटस कन्मर्फ केलं. त्यामुळे अनेकांना असं वाटलं की, तिनं अप्रत्यक्षपणे तिचं सिंगल स्टेटस कन्फर्म केलं आहे. अद्याप ती यावर उघडपणे बोललेली नाही. पण, ती अविवाहित महिलांना काही टिप्स देताना दिसली आणि तिच्या सोलो ट्रिप प्लॅनबद्दलही सांगितलं. 

याआधी, काही सूत्रांनी दावा केला आहे की, बच्चन कुटुंबानं या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत आणि म्हटलं आहे की, "या अफवांमध्ये अजिबात तथ्य नाही." तर असंही म्हटलं जात होतं की, अभिषेक बच्चननं या प्रकरणात मौन बाळगण्याचा निर्णय घेतला आहे. कारण त्याला यावेळी वादापासून दूर राहण्यास सांगण्यात आलं आहे. मात्र, निम्रत कौरनं अद्याप याप्रकरणी आपली बाजू मांडलेली नाही.

महत्त्वाची बाब म्हणजे, अलिकडेच एका बिग फॅट लग्नात अभिषेक बच्चननं कुटुंबासोबत हजेरी लावली. त्यावेळी त्याच्यासोबत ऐश्वर्या किंवा आराध्या दोघीही नव्हत्या. पण, त्यानंतर ऐश्वर्या आणि आराध्या दोघे वेगवेगळे दिसून आले. तेव्हापासूनच ऐश्वर्या आणि अभिषेक दोघेही विभक्त होत असल्याच्या चर्चा समोर आल्या. दरम्यान, काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, ऐश्वर्या बच्चन आराध्यासह बच्चन कुटुंबियांपासून विभक्त राहते. ऐश्वर्या तिच्या आईसोबत राहते, अशी माहिती समोर आली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Citadel: Honey Bunny: वरुण-समांथाचा लिपलॉक VIDEO Viral, इंटेंस केमिस्ट्रीनं हादरलं OTT, चाहते म्हणाले, फायर... दमदार केमिस्ट्री

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09PM 09 March 2025Special Report | Pune NCP Protest | पोलिसांची लाठी, पक्षाकडून हकालपट्टी; कार्यकर्ते मेट्रो ट्रॅकवरUddhav Thackeray Full Speech : उद्धव ठाकरेंची चौफेर फटकेबाजी..!RSS,भाजप ते एकनाथ शिंदे; डागली तोफJOB Majha : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदावर जागा? 09 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
Khokya Satish Bhosle:
"माफीच्या लायकीचा नाही..."; हरिण, काळवीट मारणाऱ्या खोक्या उर्फ सतीश भोसलेला बिष्णोई गँगकडून धमकी
तब्बल 9 वर्षांनी पतंजली फूड अँड हर्बल पार्क लोकार्पण, मी मुख्यमंत्री होण्याची वाट हे पार्क पाहत होतं, देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
मुख्यमंत्री होण्याची वाट पतंजली फूड अँड हर्बल पार्क पाहत होतं; देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
BJP on Raj Thackeray : घरात बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं; राज ठाकरेंवर भाजपचा पहिला पलटवार
घरात बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं; राज ठाकरेंवर भाजपचा पहिला पलटवार
Embed widget