Bachchan Pandey : 'बच्चन पांडे'च्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात, अक्षय, कृती आणि जॅकलीनचं हटके प्रमोशन
Bachchan Pandey : अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
![Bachchan Pandey : 'बच्चन पांडे'च्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात, अक्षय, कृती आणि जॅकलीनचं हटके प्रमोशन Advance booking of Bachchan Pandey begins Akshay kriti and Jacqueline busy in promotion Bachchan Pandey : 'बच्चन पांडे'च्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात, अक्षय, कृती आणि जॅकलीनचं हटके प्रमोशन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/13/94f712f06a22eb7fb6c7a11c62f9bc56_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bachchan Pandey : खिलाडी कुमार सध्या 'बच्चन पांडे' (Bachchan Pandey) सिनेमामुळे चर्चेत आहे. सध्या तो या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 18 मार्च रोजी होळीच्या दिवशी 'बच्चन पांडे' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमा अवघ्या काही दिवसांत प्रदर्शित होणार असल्याने आता सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे.
'बच्चन पांडे' सिनेमाचे आता अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. यासंदर्भात खुद्द अक्षय कुमारने सोशल मीडियावर माहिती दिली आहे. माहिती देत त्याने बॉक्स ऑफिसवर तिकीट घेतानाचे फोटो आणि व्हिडीओदेखील शेअर केले आहेत.
View this post on Instagram
अक्षय कुमारने फोटो, व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे, सिनेमाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. प्रेक्षक लवकरच सिनेमागृहात जाऊन सिनेमाचा आनंद घेऊ शकतात. हा सिनेमा 18 मार्च 2022 रोजी होळीच्या मुहूर्तावर सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या
Kangana Ranaut On The Kashmir Files : 'द कश्मीर फाईल्स' सिनेमावर 'पंगा क्वीन'ने दिली प्रतिक्रिया, म्हणाली...
The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, तीन राज्यांत करमुक्त
Gangubai Kathiawadi : 'गंगूबाई काठियावाडी' आता ओटीटीवर पाहता येणार; पाहा कोणत्या अॅपवर, कधी रिलीज होणार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)