एक्स्प्लोर

अभिनेता विकी कौशलला सेटवर अपघात, गालाच्या हाडाला फ्रॅक्चर

भानू प्रताप सिंग यांचं दिग्दर्शन असलेल्या आगामी भयपटाचं शूटिंग करताना चित्रपटाच्या सेटवर विकीला अपघात झाला. गुजरातमधील अलंगमध्ये या सिनेमाचं शूटिंग सुरु होतं.

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गंभीर जखमी झाला आहे. साहसी दृश्याचं चित्रीकरण करताना दरवाजा आपटून विकीच्या गालाच्या हाडाला फ्रॅक्चर झालं आहे. त्यामुळे विकीच्या चेहऱ्यावर 13 टाके घालावे लागले. भानू प्रताप सिंग यांचं दिग्दर्शन असलेल्या आगामी भयपटाचं शूटिंग करताना चित्रपटाच्या सेटवर विकीला अपघात झाला. गुजरातमधील अलंगमध्ये या सिनेमाचं शूटिंग सुरु होतं. विकीला धावत जाऊन दरवाजा उघडायचा होता, मात्र काही तांत्रिक चुकांमुळे दरवाजा विकीच्या तोंडावर आपटला. त्यानंतर विकीला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
एकदम सिंगल आहे! हरलीनसोबत ब्रेकअपची विकी कौशलची कबुली
अलंगमध्ये जहाज नष्ट करणारं सर्वात मोठं यार्ड आहे. याठिकाणी चित्रपटाचं युनिट दिवसरात्र शूटिंग करत होतं. रात्रीच्या वेळी विकी आणि काही कलाकारांचं दृश्य चित्रित करताना हा अपघात झाला. 'उरी'चा दिग्दर्शक आदित्य धरसोबत विकी कौशल एका अॅक्शनपटात झळकणार आहे. शूजित सरकार यांचा 'उधम सिंग', करण जोहरचा 'तख्त', अश्वत्थामावर आधारित एका चित्रपटातही विकी दिसणार आहे. गेल्या वर्षभरात विकी कौशलने चांगलंच व्यावसायिक यश कमावलं. संजू, उरी : द सर्जिकल स्ट्राईक यासारख्या त्याच्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ गल्ला जमवतानाच प्रेक्षकांची वाहवासुद्धा मिळवली. त्यासोबत 'लस्ट स्टोरीज, लव्ह पर स्क्वेअर फूट' यासारख्या वेब सीरीजही चर्चेत होत्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Embed widget