एक्स्प्लोर

Parineeti Chopra and Raghav Chadha : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा करणार लग्न? 'आप' च्या खासदारानं ट्वीट शेअर करुन दिल्या शुभेच्छा

आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) खासदार  संजीव अरोरा (Sanjeev Arora) यांनी एक ट्वीट शेअर करुन परिणीती आणि राघव यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Parineeti Chopra and Raghav Chadha : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री  परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आम आदमी पार्टीचे खासदार  राघव चढ्ढा  (Raghav Chadha) हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. काही दिवसांपूर्वी दोघे डिनरला एकत्र गेले. त्यावेळी फोटोग्राफर्सनं त्यांचे फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर परिणीती आणि राघव चढ्ढा यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. आता आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) खासदार  संजीव अरोरा (Sanjeev Arora) यांनी एक ट्वीट शेअर करुन परिणीती आणि राघव यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या ट्वीटमुळे परिणीती आणि राघव हे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. 

संजीव अरोरा यांचे ट्वीट

संजीव अरोरा यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'मी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचे मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही आनंदी राहा. तुम्हाला शुभेच्छा.' या ट्वीटमध्ये संजीव अरोरा यांनी परिणीती आणि राघव यांचा फोटो देखील शेअर केला आहे. संजीव अरोरा यांच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले. 

 डेटिंगच्या चर्चेवर राघव चढ्ढा यांनी सोडले मौन

 परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या डेटिंगच्या चर्चेबाबत प्रश्न  विचारण्यात आल्यानंतर आपचे नेते राघव चढ्ढा यांनी एबीपी न्युजला सांगितलं, 'मला राजकारणाबाबत विचारा, परिणीतीबाबत नाही.'  पुढे राघव यांना प्रश्न विचारण्यात आला की, जे लोक तुमच्या रिलेशनशिपबाबत विचारत आहेत, त्यांना काय सांगाल?' यावर ते म्हणाले, 'त्यांनाही लवकरच उत्तर मिळेल.' 

जानेवारीमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांना 'इंडिया यूके आउटस्टँडिंग अचिव्हर ऑनर्स' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ब्रिटीश विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. परिणीती चोप्राने यूकेच्या मँचेस्टर स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. तर राघव चढ्ढा यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Raghav Chadha : आपचे खासदार राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्राचे अफेअर सुरू? डिनरनंतर आज मुंबईत लंचला दोघे एकत्रित 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित दादा गणितात अतिशय हुशार; रुपाली चाकणकरांची भावनिक पोस्ट; अंजली दमानियांचा कडक रिप्लाय
अजित दादा गणितात अतिशय हुशार; रुपाली चाकणकरांची भावनिक पोस्ट; अंजली दमानियांचा कडक रिप्लाय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑक्टोबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑक्टोबर 2025 | सोमवार
मोठी बातमी! राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50 टक्के तरुणांना संधी देणार; आगामी निवडणुकांसाठी शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50 टक्के तरुणांना संधी देणार; आगामी निवडणुकांसाठी शरद पवारांची घोषणा
HDFC Life : संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Sangram Jagtap : अजितदादांच्या आमदाराची पुन्हा जीभ घसरली, शरद पवारांची नाराजी
Maharashtra Live Superfast News :5.30 PM महाराष्ट्र लाईव्ह सुपरफास्ट बातम्या 13 OCT 2025 : ABP Majha
Sharad Pawar On Sangram Jagtap  : 'जातीजातीत तणाव निर्माण होईल अशी विधानं चुकीची' - शरद पवार
Ghatkopar Fire: घाटकोपरच्या गोल्ड क्रश इमारतीला लागलेल्या आगीवर नियंत्रण
Maratha-OBC : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर Vijay Wadettiwar यांचा यू-टर्न?, जुना व्हिडिओ व्हायरल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित दादा गणितात अतिशय हुशार; रुपाली चाकणकरांची भावनिक पोस्ट; अंजली दमानियांचा कडक रिप्लाय
अजित दादा गणितात अतिशय हुशार; रुपाली चाकणकरांची भावनिक पोस्ट; अंजली दमानियांचा कडक रिप्लाय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑक्टोबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑक्टोबर 2025 | सोमवार
मोठी बातमी! राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50 टक्के तरुणांना संधी देणार; आगामी निवडणुकांसाठी शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 50 टक्के तरुणांना संधी देणार; आगामी निवडणुकांसाठी शरद पवारांची घोषणा
HDFC Life : संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
संयत गळती : निवृत्त व्यक्तींच्या बचतीमध्ये हळूहळू होणारी घट आणि ती रोखण्याचे उपाय
Nashik Crime: मामा राजवाडे, अजय बागुलनंतर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या; 'नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला' घेतलं वदवून
मामा राजवाडे, अजय बागुलनंतर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या; 'नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला' घेतलं वदवून
चीननंतर आता अमेरिकेची भारताच्या क्षेपणास्त्र चाचण्यांवर हेरगिरी? हिंदी महासागरात ओशन टायटन दिसल्याने खळबळ
चीननंतर आता अमेरिकेची भारताच्या क्षेपणास्त्र चाचण्यांवर हेरगिरी? हिंदी महासागरात ओशन टायटन दिसल्याने खळबळ
संतापजनक! प्रेताला चाचपून पाहिलं , अंगावरच्या दागिन्यांसह अस्थीही लंपास केल्या, जळगावात आठवड्यात सलग दुसरा प्रकार
संतापजनक! प्रेताला चाचपून पाहिलं , अंगावरच्या दागिन्यांसह अस्थीही लंपास केल्या, जळगावात आठवड्यात सलग दुसरा प्रकार
राष्ट्रवादीच्या संग्राम जगतापांची हिंदुत्ववादी वाटचाल, अहिल्यानगर जिल्ह्यात विखे पाटलांना शह देणार का?
राष्ट्रवादीच्या संग्राम जगतापांची हिंदुत्ववादी वाटचाल, अहिल्यानगर जिल्ह्यात विखे पाटलांना शह देणार का?
Embed widget