एक्स्प्लोर

VIDEO: लेकीच्या लग्नात "आती क्या खंडाला..." गाण्यावर आमिर खानचा जबरदस्त डान्स

Aamir Khan: आयराच्या लग्नातील आमिर खानच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Aamir Khan: अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि त्याची एक्स वाईफ रीना दत्ता (Reena Dutta) यांची मुलगी  आयरा खानचा
लग्नसोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. आयरानं नुपूर शिखरेसोबत ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केलं. आयरा आणि नुपूर यांच्या विवाह सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अशातच आयराच्या लग्नातील आमिर खानच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

"आती क्या खंडाला..." गाण्यावर आमिरचा जबरदस्त डान्स

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये गुलाम चित्रपटातील 'आती क्या खंडाला'  या गाण्यावर आमिर डान्स करताना दिसत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये आमिरसोबत इम्रान खान आणि इतर लोक देखील डान्स करताना दिसत आहेत.  अशातच व्हिडीओमध्ये डीजे देखील दिसत आहे.

लग्नसोहळ्याच्या आदल्या दिवशी संगीत समारंभात, आमिरने त्याची एक्स वाईफ किरण राव आणि त्यांचा मुलगा आझाद  यांच्यासह फुलों का तारो का हे गाणे स्टेजवर सादर केलं होतं. त्यांच्या या गाण्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram
 
A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

3 जानेवारी रोजी आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी मुंबईच्या ताज लँड्स एंड येथे रजिस्टर मॅरेज केले. या रजिस्टर मॅरेजसाठी नुपूर त्याच्या  घरापासून वेडिंग वेन्यूपर्यंत जॉगिंग करून आला होता.  वेडिंग वेन्यू येथील नुपूरच्या हटके वरातीची चर्चा सोशल मीडियावर झाली. 

थाटात पार पडणार रिसेप्शन सोहळा

आमिर खानच्या मुलीचा रिसेप्शन सोहळ्या अंबानींच्या NMACC मैदानावर होणार आहे, असं म्हटलं जात आहे. रिपोर्टनुसार, या  रिसेप्शनमध्ये 2500 हून अधिक पाहुणे सहभागी होणार आहेत.  आमिर खाननं रिसेप्शन सोहळ्यासाठी एक खास मेनू यादी तयार केली आहे, ज्यामध्ये 9 प्रकारच्या डिशेस आहेत. यामध्ये महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांपासून गुजराती, लखनौवी खाद्यपदार्थांपर्यंत सर्व प्रकारच्या पदार्थांचा समावेश असेल.  आमिर खानच्या मुलीच्या रिसेप्शन पार्टीला शाहरुख खानपासून सलमान खानपर्यंत सर्वजण हजेरी लावणार आहेत, असं म्हटलं जात आहे.

संबंधित बातम्या:

Ira Khan and Nupur Shikhare Wedding: लेकीच्या लग्नात भावूक झाला आमिर खान; आयराही इमोशनल झाली, पाहा लग्न सोहळ्यातील इनसाइड व्हिडीओ

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
Embed widget