एक्स्प्लोर
LIVE: पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनला देणार : मुख्यमंत्री
पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनला देणार, मुख्यमंत्र्यांची नागपुरात घोषणा
BREAKING : पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ, पेट्रोल 1.34 रुपयांनी तर, डिझेल 2.37 रुपयांनी महाग
मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा बोनसवाढीचा निर्णय लांबणीवर, गटनेत्यांच्या बैठकीत विरोधी पक्षाच्या नेत्यांची दांडी
मुलांना शाळेत प्रवेश देताना त्यांच्या पालकांच्या मुलाखती का घेतल्या जातात: आदित्य ठाकरे
सहा वर्षापूर्वी बाळासाहेबांनी माझ्या हातात तलवार दिली, आणि ज्याच्या हातात बाळासाहेबांनी हातात तलवार दिली त्याला नेतृत्व सिद्ध करण्याची गरज नाही: आदित्य ठाकरे
प्रश्न सोडवण्यासाठी एकी गरजेची: आदित्य ठाकरे
वाराणसी: राजघाट पुलावर बाबा जयगुरु यांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी, 12जणांचा मृत्यू, तर 20 जण जखमी
हेडलाईन्स:
राज्यभरातील बेकायदा होर्डिंगप्रकरणी सर्व दोषी कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश
1. भाजपमध्ये गुंडांना पावन करुन घेण्याचा ट्रेंड, मुख्यमंत्र्यांसोबत गुंड बाबा बोडकेचा फोटो व्हायरल, काँग्रेसचा हल्लाबोल
---------------------------
2. जम्मूच्या झकुरा पोलीस ठाण्याजवळ दहशतवाद्यांचा हल्ला, सीमा सुरक्षा दलाचा 1 जवान शहीद, तर आठजण जखमी, हल्ल्याची जबाबदारी अल-उमर-मुजाहिद्दीन या संघटनेनं घेतली
---------------------------
3. पाकिस्तानी कलाकारांना फिल्ममध्ये घ्याल, तर बॅन अटळ, सिंगल स्क्रीन थिएटर मालक असोसिएशनचा निर्णय, 'रईस' आणि 'ए दिल है मुश्कील'ची अडचण
---------------------------
4. कोल्हापूरात आज मराठा क्रांती मोर्चा, सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरूवात, आजपर्यंतच सर्वात मोठा मराठा मोर्चा ठरण्याचा अंदाज
---------------------------
5. दुर्गोत्सवातल्या दानपेटीतले पैसे चोरले म्हणून दोन लहान मुलांना पट्ट्यानं अमानुष मारहाण, नालासोपाऱ्यातला भगवान टेकडी परिसरातली घटना
---------------------------
6. रायगडच्या महाडमध्ये सुट्टीवर आलेल्या लष्करी जवानाची छातीत गोळी झाडून आत्महत्या, आत्महत्येचं कारण अस्पष्ट
---------------------------
7. पालकमंत्र्यांच्या वक्तव्यामुळं नाशकात हिंसाचार, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंचा आरोप, तर चिथावणीखोर मजकूर पसरवणाऱ्या 7 व्हॉट्सअॅप अॅडमिनवर गुन्हा
---------------------------
8. अखेर पुणेकरांनाही मेट्रोचं तिकीट, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीआयबीची मंजुरी, दोन टप्प्यात मेट्रोचं काम होणार
---------------------------
9. गोव्यात आजपासून तीन दिवसांची ब्रिक्स परिषद, 11 देशांच्या प्रतिनिधींचा परिषदेत सहभाग, भारताचा रशियाबरोबर होणार मिसाईल करार
---------------------------
10. महाराष्ट्राच्या स्वप्निल गुगळे आणि अंकित बावणेची दिल्लीवर दादागिरी; रणजी करंडकात 594 धावांच्या अभेद्य भागिदारीचा विक्रम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement