एक्स्प्लोर

Kartik Aaryan, Karan Johar : करण जोहरबरोबर खरंच ‘वाजलं’? कार्तिक आर्यन म्हणतोय, ‘कधी कधी लोक...’

Dostana : कार्तिकने धर्मा प्रॉडक्शनचा मालक करण जोहरसोबतच्या (Karan Johar) मतभेदावर मौन सोडले.

Dostana: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) लवकरच 'भूल भुलैया 2' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. दरम्यान, एका मुलाखतीदरम्यान कार्तिकने धर्मा प्रॉडक्शनचा मालक करण जोहरसोबतच्या (Karan Johar) मतभेदावर मौन सोडले. गेल्या वर्षी कार्तिकच्या 'अनप्रोफेशनल' वागणुकीच्या अफवा अनेक रिपोर्ट्समधून समोर आल्या होत्या आणि त्यामुळे तो यापुढे 'दोस्ताना 2'चा  (Dostana 2)भाग असणार नाही, असे म्हटले गेले होते. धर्मा प्रॉडक्शनच्या 'दोस्ताना 2' ची घोषणा 2019 मध्ये झाली होती. या चित्रपटात अभिनेत्री जान्हवी कपूर आणि लक्ष्य यांना घेण्यात आले होते.

कोरोना महामारीमुळे इतर प्रकल्पांप्रमाणेच या चित्रपटाचे शूटिंगही थांबवावे लागले होते. चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू होणार असतानाच, कार्तिक आर्यन आणि चित्रपट निर्मात्यामधील मतभेदाच्या बातम्या येऊ लागल्या. एका मुलाखतीदरम्यान कार्तिकला जेव्हा विचारण्यात आले की, इंडस्ट्रीतील लोकांशी असलेल्या मतभेदांमुळे, तसेच तो फिल्मी पार्श्वभूमीचा नसल्यामुळे त्याला यातून बाहेर काढले असेल का?

कधी कधी लोक...

यावर उत्तर देताना अभिनेता म्हणाला, 'मी फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित करतो. माझे आगामी चित्रपट पाहाल त्यातून कळेलच, आतातरी मला यावर एवढेच सांगायचे आहे.’ पुढे तो म्हणाला, 'काय होते कधी कधी लोक 'बात का बातंगड' करतात. अर्थात काहीच घडलं नसलं, तरी उगाच अफवा पसरवतात. यापेक्षा जास्त काही नाही. कोणालाच त्यासाठी वेळ मिळत नाही. प्रत्येकाला फक्त काम करायचे असते, चांगले काम करायचे असते. याशिवाय बाकी सर्व फक्त अफवा आहेत.'

कार्तिकच्या वागण्याबद्दल चर्चा...

गेल्या वर्षी कार्तिकच्या 'अनप्रोफेशनल' वागण्याबद्दल अफवा पसरल्या होत्या. त्यावेळी धर्मा प्रॉडक्शनला निवेदन जारी करून स्पष्टीकरण द्यावे लागले होते. धर्मा प्रॉडक्शनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते की, 'व्यावसायिक परिस्थितीमुळे आम्ही या विषयावर पुढे न जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही कॉलिन डी'कुन्हा दिग्दर्शित 'दोस्ताना 2' च्या कलाकारांची पुन्हा कास्टिंग करणार आहोत. कृपया अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करा.’

कार्तिक याआधीही अनेकदा स्वतःबद्दल उघडपणे बोलला आहे. तो एकदा म्हणाला की, त्याच्या व्यावसायिक जीवनाभोवती चालू असलेल्या वादाचा परिणाम त्याच्या कुटुंबावरही होतो. कुटुंबापेक्षा अधिक काही महत्त्वाचे नाही, परंतु कुटुंबावर परिणाम होत असल्याने कधीकधी मला काळजी वाटते.

हेही वाचा :

Palak Tiwari : ‘सडपातळ’ म्हणत ट्रोल करणाऱ्यांना श्वेता तिवारीच्या लेकीचं बेधडक उत्तर, पलक म्हणाली...

PHOTO : तेजस्वी प्रकाशचा किलर ‘वॉर्डन’ लूक, लवकरच ‘लॉक अप’मध्ये एन्ट्री घेणार!

Jayeshbhai Jordaar Controversy : प्रदर्शनाआधीच रणवीर सिंहचा ‘जयेशभाई जोरदार’ वादात! चित्रपटाविरोधात याचिका दाखल

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget