एक्स्प्लोर

Bobby Deols Aashram Season 4: पुन्हा गाजणार 'बाबा निराला'! चौथ्या सिझनबाबत मोठी अपडेट समोर, शूटिंग कधी सुरू होणार?

Bobby Deols Aashram Season 4: 'आश्रम' या वेब सिरीजच्या चौथ्या सिझनबाबत मोठी अपडेट समोर येत आहे.

Aashram Season 4: 'आश्रम' (Aashram) या वेब सिरीजनं धुमाकूळ घातला होता. या मोस्ट पॉप्युलर वेब सिरीजमध्ये बॉबी देओल (Bobby Deool) मुख्य भूमिकेत होता.  त्यानं साकारलेल्या  भूमिकेनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.  आता बॉबी देओल पून्हा एकदा ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) पुनरागमन करणार आहे.  आतापर्यंत 'आश्रम' या वेब सिरीजचे तीन सीझन रिलीज झाले आहेत.  दरम्यान, 'आश्रम' या सिझनचा चौथा भाग कधी प्रदर्शित होणार? याची उत्सुकता प्रेक्षकांनी होती. दरम्यान, 'आश्रम' ही वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'आश्रम' या वेब सिरीजच्या चौथ्या सिझनबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. 

'आश्रम' या वेबसिरीजमधील चौथा सिझन कधी होणार प्रदर्शित? (Aashram Season 4 Shooting Likely to Begin in August 2026)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'आश्रम' या वेब सिरीजच्या शूटिंगबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. वृत्तानुसार,  'आश्रम' सीझन 4 या वेब सिरीजचा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. याच वर्षी या वेब सिरीजच्या शुटिंगला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. व्हरायटी इंडियाच्या वृत्तानुसार, मिड ऑगस्ट2026 मध्ये या वेब सिरीजच्या शूटिंगला सुरुवात होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रेक्षकांना नक्कीच आनंद झाला असेल.

माहितीनुसार, बॉबी देओल लवकरच 'बाबा निराला' या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बॉबी देओल व्यतिरिक्त या सिनेमात अदिती पोहनकर आणि चंदन रॉय सान्याल महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.  मुख्य म्हणजे प्रकाश झा या वेब सिरीजचे दिग्दर्शन करणार आहेत. 'आश्रम' या वेब सिरीजच्या तिसऱ्या भागाने प्रचंड धुमाकूळ घातला होता. याचा शेवट खूपच रंजक वळणावर झाला होता.  

'आश्रम' या वेब  सिरीजच्या तिसऱ्या सिझननंतर चौथा सिझन नेमकं कधी प्रदर्शित होणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. दरम्यान, प्रेक्षक आणि सिरीजच्या चाहत्यांची आता प्रतिक्षा संपली. 'आश्रम' या वेब सिरीजचा चौथा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, हा सिझन शेवटचा असणार असल्याचा अंदाज चाहत्यांकडून लावला जात आहे. दरम्यान,   'आश्रम' या सिरीजच्या चौथ्या सिझनबाबत अद्याप अधिकृत   माहिती समोर आलेली नाही. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'ब्लँकेटच्या आत ये ना...', 'लॉक अप 2'मध्ये चाललंय काय? ब्रेकअपनंतर 'या' जोडप्याचा कॅमेरासमोरच रोमान्स

'ईठा' सिनेमाच्या शीर्षकावरुन वाद, मोठ्या लेकीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'सिनेमाच्या नावावर आमचा आक्षेप...'

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tejashree Pradhan On Veen Doghantli Hi Tutena Dialogue Free Episode: 'माईक नव्हते...', 'वीण दोघांतली ही तुटेना'चा 'नो डायलॉग' एपिसोड, तेजश्री प्रधाननं गृहिणींना सांगितलं, 'एका जागेवर बसून...'
'माईक नव्हते...', 'वीण दोघांतली ही तुटेना'चा 'नो डायलॉग' एपिसोड, तेजश्री प्रधाननं गृहिणींना सांगितलं, 'एका जागेवर बसून...'
Main Vapaas Aaunga OTT: बॉक्स ऑफिसनंतर आता इम्तियाझ अलींचा ' मैं वापस आऊंगा' OTTवर धडकणार; कधी व कुठे होणार रिलीज?
बॉक्स ऑफिसनंतर आता इम्तियाझ अलींचा ' मैं वापस आऊंगा' OTTवर धडकणार; कधी व कुठे होणार रिलीज?
Dharmendra Pradhan on Jyotirmayee Nayak: 'इंडिअन आयडल सिझन 16' च्या विजेतीचं माजी क्रेंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांकडून कौतुक, पोस्ट शेअर करत म्हणाले...
'इंडिअन आयडल सिझन 16' च्या विजेतीचं माजी क्रेंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांकडून कौतुक, पोस्ट शेअर करत म्हणाले...
Anupam Kher Stands For PM Narendra Modi: '...पण अश्लील भाषा मान्य नाही', पंतप्रधान मोदींची पाठराखण करण्यासाठी अनुपम खेर मैदानात, विद्यार्थी आंदोलन संपताच काय म्हणाले?
'...पण अश्लील भाषा मान्य नाही', पंतप्रधान मोदींची पाठराखण करण्यासाठी अनुपम खेर मैदानात, विद्यार्थी आंदोलन संपताच काय म्हणाले?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut On E20 Janta Party: कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Devendra Fadnavis and Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस कितीही नाही म्हणाले तरी मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस 100 टक्के दिल्लीत जाणार, मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Kanpur News : ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
MPSC FDA Paper Leak Maharashtra: MPSC औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं खणून काढलं, सगळ्यांदेखत पुरावाच दाखवला
औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं खणून काढलं, सगळ्यांदेखत पुरावाच दाखवला
Nashik Crime: 13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
Embed widget