एक्स्प्लोर

Bobby Deol, Salman Khan : 'सलमाननं मदत केली म्हणून...'; बॉबी देओलनं सांगितला किस्सा

एका मुलाखतीमध्ये बॉबीनं (Bobby Deol) सलमाननं (Salman Khan) त्याला केलेल्या मदतीबाबत सांगितलं. 

Bobby Deol, Salman Khan :  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) आणि सलमान खान (Salman Khan) हे मित्र आहेत. दोघांनी रेस-3 मध्ये एकत्र काम केले. काही दिवसांपूर्वी बॉबी देओलनं एका मुलाखतीमध्ये सलमाननं त्याला केलेल्या मदतीबाबत सांगितलं. 

बॉबी देओलनं सांगितलं की, अभिनय क्षेत्रात कमबॅक करण्यासाठी सलमाननं त्याला मदत केली. त्यानं सांगितलं, 'सलमान हा खूप चांगला व्यक्ती आहे. सलमान ज्या व्यक्तींना प्रिय समजतो त्यापैकी मी एक आहे, या गोष्टीमुळे मी स्वत:ला नशिबवान समजतो. त्याच्यामुळे मी फिटनेसकडे लक्ष देण्यास सुरूवात केली. माझे वडील आणि माझे भाऊ हे मला नेहमी वर्क-आऊट करण्याचा सल्ला देत होते, पण मी वर्क-आऊट करणे टाळत होतो. सलमानमुळे मी वर्क-आऊट करायला सुरूवात केली. '

पुढे बॉबी देओलनं सांगितलं, 'मला सलमाननं रेस-3 चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली. त्यामुळे मी बॉलिवूडमध्ये कमबॅक करू शकलो. या चित्रपटामुळे मला नव्या पिढीची पसंती मिळाली. रेस-3 या चित्रपटामुळे मला हाऊसफुल-3 या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. '

बॉबी हा बादल, बिच्छू, सोल्जर, हमराज  आणि अजनबी या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. काही दिवसांपूर्वी लव्ह हॉस्टेल हा बॉबी देओलचा चित्रपट रिलीज झाला. तसेच आश्रम या वेब सीरिजमधील बॉबी देओलच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

South Movies OTT: साऊथ चित्रपटांचे चाहते असाल तर हे 3 चित्रपट आवर्जून पाहा; Action, Adventure अन् Comedyचा जबरदस्त तडका, वीकेंड होईल खास
साऊथ चित्रपटांचे चाहते असाल तर हे 3 चित्रपट आवर्जून पाहा; Action, Adventure अन् Comedyचा जबरदस्त तडका, वीकेंड होईल खास
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीममधील लेखकाचे अपघाती निधन; सचिन गोस्वामींची भावुक पोस्ट, टीमवर शोककळा
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' टीममधील लेखकाचे अपघाती निधन; सचिन गोस्वामींची भावुक पोस्ट, टीमवर शोककळा
Bigg Boss 20 Captain: कॅप्टन्सी टास्कमध्ये मोठा ट्विस्ट; 'बिग बॉस सिझन 20'च्या घरात नवा कॅप्टन कोण होणार? टास्कमध्ये रंगला जोरदार राडा
कॅप्टन्सी टास्कमध्ये मोठा ट्विस्ट; 'बिग बॉस सिझन 20'च्या घरात नवा कॅप्टन कोण होणार? टास्कमध्ये रंगला जोरदार राडा
Wednesday Box Office Collection: 'मिर्झापूर द मुव्ही' अन् 'हैवान'ला 'हनुमान अंश'ने धूळ चारली; बुधवारी कोणत्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बाजी मारली?
'मिर्झापूर द मुव्ही' अन् 'हैवान'ला 'हनुमान अंश'ने धूळ चारली; बुधवारी कोणत्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बाजी मारली?

व्हिडीओ

Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report
Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
IND vs AFG : संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पावर प्ले मध्ये केली आहे आजवर कुणाला न जमणारी कामगिरी
संजू आणि अभिषेकने टीम इंडियाचा टी 20 क्रिकेटमधील इतिहास भूगोलच बदलून टाकला, पॉवरप्लेमध्ये विक्रमी कामगिरी
Abhishek Sharma: अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
अभिषेक शर्माकडून शतकानंतर अनोखा जल्लोष, 'ओम नम:शिवाय' मंत्राचा उच्चार, Video व्हायरल
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
ईडीच्या कारवाईचा धडाका, 135 कोटींच्या बँक फसवणूकप्रकरणी पुणे, मुंबईत धाड; 4 बनावट कॉल सेंटरवरही धाड
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
Embed widget