एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi season 5 update : मोठी बातमी : आता अवघ्या काही तासांची प्रतीक्षा, 'येतोय सर्व रिऍलिटी शोचा बाप'; आपला 'मराठी बिग बॉस' लवकरच सुरु होणार

Bigg Boss Marathi season 5 update :  मराठी बिग बॉसच्या पाचव्या सिजनबाबत मोठी अपडेट समोर आली असून या शोची पहिली झलक लवकरच प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 

Bigg Boss Marathi season 5 update :  मराठीतील एका रिऍलिटी शोची प्रेक्षक गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच प्रतिक्षेत होते. अखेर प्रेक्षकांची ती प्रतीक्षा संपली असून बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) पाचवा सिजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स मराठीकडून याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या शोची पहिली झलक ही उद्या म्हणजेच 21 मे रोजी दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे हा शो कधीपासून प्रदर्शित होईल याची उत्सुकता आता अवघ्या काही तासांत संपणार आहे. 

कलर्स मराठीकडून त्यांच्या सोशल मीडियावर ही पोस्ट करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटलंय की, 'सर्व reality shows चा बाप,पुन्हा येतोय सर्वांना वेड लावायला !!! पहिली झलक पहा उद्या 21 मे, सकाळी 10 वाजता, इथे आणि कलर्स मराठी चॅनेल वर.' त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अखेर संपणार असून यामध्ये आता कोणत्या नव्या कलाकरांची वर्णी लागणार हे देखील पाहणं उत्सुकतेचं ठरेल. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @colorsmarathi

चॅनलकडून कलाकारांशी चर्चा

दरम्यान बिग बॉसच्या पुढच्या सीझनसाठी चॅनलकडून काही कलाकारांशी बोलणं झालं आहे. तसेच काही कलाकारांशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे आता बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये कोणाकोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनच्या विजेतेपदावर मेघा धाडे हिने नाव नोंदवलं होतं. त्यानंतर दुसऱ्या सीझनचा विजेता हा शिव ठाकरे होता. तिसऱ्या सीझनचा विजेता हा विशाल निकम झाला होता. त्याचप्रमाणे चौथ्या सीझनच्या विजेतेपदावर अक्षय केळकरने नाव नोंदवलं होतं. त्यामुळे बिग बॉसच्या पाचव्या सीझनचा विजेता कोण असणार हे काहीच महिन्यांत समोर येईल.    

ही बातमी वाचा : 

Marathi actress Voting : मतदानासाठी 6 तासांचा प्रवास केला पण यादीत नावच नाही, 'पारु' मालिकेतील अभिनेत्रीने व्यक्त केली नाराजी

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
Embed widget