एक्स्प्लोर

Tanvi Kolte Instagram Account Deactivate: 'बिग बॉस मराठी'ची स्पर्धक तन्वी कोलतेला बसलाय मोठा फटका; इन्स्टाग्राम अकाउंट अचानक गायब, चाहत्यांना काहीच कळेना

Tanvi Kolte Instagram Account Deactivate: 'बिग बॉस मराठी'ची स्पर्धक तन्वी कोलतेचं इन्स्टाग्राम अकाउंट अचानक गायब झालं आहे. त्यामुळे तन्वीचे चाहते पुरते संभ्रमात पडले आहेत.

Tanvi Kolte Instagram Account Deactivate: 'बिग बॉस मराठी'ची (Bigg Boss Marathi) स्पर्धा ऐन रंगात आली आहे. घरातील स्पर्धकांमध्ये आता चांगलीच चुरस रंगल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे टोळी, तर दुसरीकडे काँटा गँगमध्ये जोरदार जुंपली आहे. त्यात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या राखी सावंतनं (Rakhi Sawant) घरातील प्रत्येकाच्याच नाकी नऊ आणलेत. अशातच सध्या राखी सावंत तन्वी कोलतेच्या (Tanvi Kolte) हात धुवून मागे लागलीय असं म्हटलं तरी चालेल. आठवडाभरापूर्वीच तन्वी घराची कॅप्टन झाली होती, अशातच त्यावेळी राखी सावंतनं आणि त्यासोबतच टोळीनं तन्वीला सळो की पळो करुन सोडलेलं. पण, तन्वीसुद्धा सर्वांना पुरून उरली. पण, घरात सर्वांच्या टार्गेटवर येऊनही आपला वेगळेपणा सिद्ध करणाऱ्या तन्वी कोलतेला आता मोठा धक्का बसला आहे. 

'बिग बॉस मराठी'ची स्पर्धक तन्वी कोलतेचं इन्स्टाग्राम अकाउंट अचानक गायब झालं आहे. त्यामुळे तन्वीचे चाहते पुरते संभ्रमात पडले आहेत. तन्वी 'बिग बॉस'च्या घरात आल्यापासूनच तिची जोरदार चर्चा रंगलेली. तिच्या फॉलोअर्समध्येही मोठी वाढ झालेली. पण, आता तिचं इन्स्टाग्राम अकाउंट बंद पडल्यानं तिच्या चाहत्यांनाही काही कळेना झालंय. अशातच सीझन ऐन रंगात आलेला असताना आता इन्स्टाग्राम अकाउंट बंद पडल्याची किंमत तन्वीला मोजावी लागणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  

'बिग बॉस मराठी'च्या घरात तन्वी भारी खेळताना दिसतेय. तिचे गेम प्लान आणि तिच्या भूमिका यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. भाऊच्या धक्कावर रितेश देशमुखनं अनेकदा तन्वीचं कौतुकही केलंय. अशातच आता तिचं इन्स्टाग्राम अकाउंट अचानक गायब झाल्यामुळे नेमकं झालंय काय? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलाय. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक आणि दीपिका वेदपाठक यांचे एक, दोन नव्हे तर तब्बल पाच सोशल मीडिया अकाउंट मेटाकडून सस्पेंड करण्यात आलेले, त्यापैकी एक अकाउंट दहा दिवसांनी सुरू झाल्याची माहिती प्रसिकानं दिलेली. अशातच आता तन्वीचं अकाउंट अचानक गायब झाल्यामुळे चाहत्यांना तिचंही अकाउंट सस्पेंड तर झालं नाही ना? असा प्रश्न पडलाय.  दरम्यान, तन्वीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, 'लक्ष्मी निवास' मालिकेतून तन्वी कोलतेला घराघरांत पोहोचली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Smita Shewale On Her Divorce: 'मला वाटायचं माझं आयुष्य आता इथे संपलं...'; मराठी अभिनेत्रीनं स्वतःच्या घटस्फोटाबाबत 'ते' सारं सांगितलं

महत्त्वाच्या बातम्या

Jana Nayagan Box Office Collection Day 7: पहिल्या विकेंडनंतर मंदावली थलपती विजयच्या 'जन नायकन'ची घोडदौड; सिंगल डिजीटला आली कमाई; आतापर्यंत किती कमावले?
पहिल्या विकेंडनंतर मंदावली थलपती विजयच्या 'जन नायकन'ची घोडदौड; सिंगल डिजीटला आली कमाई; आतापर्यंत किती कमावले?
Ramayana Trailer Adinath Kothare Playing Role Of Bharat: 'रामायण'च्या ट्रेलरमध्ये दिग्गजांच्या मांदियाळीत मराठमोळा अभिनेताही झळकला, प्रेक्षकांचा उत्साह शिगेला, कोण आहे 'तो'?
'रामायण'च्या ट्रेलरमध्ये दिग्गजांच्या मांदियाळीत मराठमोळा अभिनेताही झळकला, प्रेक्षकांचा उत्साह शिगेला, कोण आहे 'तो'?
Karishma Tanna: वयाच्या 42व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्री झाली आई; करिश्मा तन्नानं गुरु पौर्णिमेदिवशी चाहत्यांना दिली गोड बातमी
वयाच्या 42व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्री झाली आई; करिश्मा तन्नानं गुरु पौर्णिमेदिवशी चाहत्यांना दिली गोड बातमी
Ramayana Trailer Sunny Deol Missing As Hanuman: 4000 कोटींच्या 'रामायण'च्या ट्रेलरमधून भगवान हनुमान गायब; सनी देओल जोरदार ट्रेंडमध्ये, 'हनुमान कुठंय?', नेटकऱ्यांचे निर्मात्यांना सवाल
4000 कोटींच्या 'रामायण'च्या ट्रेलरमधून भगवान हनुमान गायब; सनी देओल जोरदार ट्रेंडमध्ये, 'हनुमान कुठंय?', नेटकऱ्यांचे निर्मात्यांना सवाल

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane Retirement : अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती; सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केली घोषणा
Rule Change : एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 
एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 
Pune Hinjewadi Metro: पुणेकरांसाठी खूशखबर! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी; लवकरच प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता, कसा असेल मार्ग, स्टेशन कोणती, जाणून घ्या सविस्तर
पुणेकरांसाठी खूशखबर! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोची चाचणी यशस्वी; लवकरच प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता, कसा असेल मार्ग, स्टेशन कोणती, जाणून घ्या सविस्तर
Eknath Shinde Uddhav Thackeray: मोठी बातमी! उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना कोर्टाचं समन्स; 5 आणि 6 ऑगस्टला कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
मोठी बातमी! उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना कोर्टाचं समन्स; 5 आणि 6 ऑगस्टला कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, नेमकं कारण काय?
Kolhapur News: हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी प्रक्रियेनंतर लाडक्या बहि‍णींची अंतिम आकडेवारी समोर, 1.66 कोटी महिला पात्र, 66 लाख महिला ई-केवायसी न केल्यानं अपात्र
लाडकी बहीण योजनेसाठी 1.66 कोटी महिला पात्र, 66 लाख महिला ई-केवायसी न केल्यानं अपात्र, आकडेवारी समोर
Surekha Nyare Death Case Kolhapur Crime News: आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
Mumbai New Mantralay: मुंबईत सरकारचा नवा पत्ता! एअर इंडिया इमारतीच्या 23 व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय तर 22 व्या मजल्यावर कॅबिनेट हॉल; कसे असेल नवीन मंत्रालय, Video
मुंबईत सरकारचा नवा पत्ता! एअर इंडिया इमारतीच्या 23 व्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे कार्यालय तर 22 व्या मजल्यावर कॅबिनेट हॉल; कसे असेल नवीन मंत्रालय, Video
Embed widget