एक्स्प्लोर

बिग बॉस 19मधील जोडीचा पॅचअप? प्रणित मोरे अन् मालती चहरचा 'तो' VIDEO व्हायरल

Bigg Boss 19 Stars Reunite in Dubai: प्रणित मोरे आणि मालती चहरचं भांडण मिटलं? दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल.

Pranit More and Malti Chahar: बिग बॉस सिझन 19 प्रचंड गाजलं.  या सिझनमधील कलाकारांनी हा खेळ उत्तमरित्या खेळला. मात्र, अभिनेता गौरव खन्नाने ट्रॉफी आपल्या नावे केली. शो संपल्यानंतरही या सिझनमधील कलाकार चर्चेत आहेत. काहींची या शोमुळे मैत्रीही झाली. काहींमध्ये  नातं तयार झालं. तर, काहींच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. या शोमधील अनेक जोड्या प्रेक्षकांना आवडल्या.  यातीलच एक जोडी प्रेक्षकांना आवडली. ती गाजलेली जोडी म्हणजे  प्रणित मोरे आणि  मालती चहरची जोडी.  दोघांमधील  केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडली. दोघांनी मिळून या शोमध्ये भरपूर कल्ला केला. परंतु, शोच्या शेवटी  प्रणित मोरे आणि मालती चहर यांच्यात खटके उडाले.  दोघांमध्ये मतभेद झाले. सध्या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दोघांमधील भांडण मिटले असल्याचं बोललं जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुबईमध्ये बिग बॉस सीझन 19मधील कलाकारांचे गेट-टुगेदर  झाले. यावेळी या शोमधील स्पर्धक पुन्हा एकदा एकमेकांना भेटले. गौरव खन्ना, प्रणित मोरे, अशनूर कौर, आवेज दरबार यांची दुबईला जात असताना विमानतळावर भेट झाली.  या ग्रुपमध्ये गप्पा टप्पा रंगल्या. याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दरम्यान, भेटीनंतर अशनुर आणि आवेज मिळून प्रणित मोरे आणि मालती चहरमधील भांडण दूर करण्याचा प्रयत्न करत होते.  दोघांमधील भांडण सोडवून मैत्री घडवून आणत होते. याचा व्हिडिओ आवेज दरबारने शूट केला. तसेच सोशल मीडियात शेअर केला.

प्रणित आणि मालतीचा व्हायरल व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओमध्ये आपल्याला दिसेल की,   आवेज आणि अशनुर प्रणितला मालतीसोबत बोलण्याला लावत आहे. परंतु, प्रणित मोरे बोलण्यास नकार देतो. आवेज व्हिडिओ शूट करत  प्रणितला म्हणतो की, "प्रणित तुझ्या मैत्रिणीशी बोल... आताच्या आता तिच्यासोबत बोल.." मालती चहर सोफ्यावर बसली असल्याचं दिसून येत आहे. यावर प्रणित कॅमेराकडे पाहून, "ये लोग व्ह्यूजचे भुकेले आहेत", असं म्हणताना दिसत आहे.  नंतर प्रणित मोरे  मालतीला 'हाय' असं म्हणताना दिसत आहे.  यावेळी उपस्थित सर्वजण त्यांची मजा घेताना दिसत आहे.

सुरूवातीला प्रणित आणि मालती एकमेकांशी बोलताना अवघडल्यासारखे वागतात. पण नंतर हसत खेळत एकमेकांशी बोलतात. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. प्रणित आणि मालतीच्या चाहत्यांनी कमेंट करून आनंद व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Movie Tuzya Aaila Trailer: ‘शिवी नाय, खेळाचं नाव हाय ते’! ‘तुझ्या आयला’ सिनेमाचा ट्रेलर चर्चेत, दमदार विषय, नावासारखीच भन्नाट स्टारकास्ट
‘शिवी नाय, खेळाचं नाव हाय ते’! ‘तुझ्या आयला’ सिनेमाचा ट्रेलर चर्चेत, दमदार विषय, नावासारखीच भन्नाट स्टारकास्ट
Netflix Trending This Week: कॉमेडी ते ॲक्शन, थ्रिलर काय म्हणाल ते! नेटफ्लिक्सवर या वीकेंडला धुमाकूळ घालतायत या 10 फिल्म्स-सीरिज; वाचा लिस्ट
कॉमेडी ते ॲक्शन, थ्रिलर काय म्हणाल ते! नेटफ्लिक्सवर या वीकेंडला धुमाकूळ घालतायत या 10 फिल्म्स-सीरिज; वाचा लिस्ट
Akshay Kumar Negative Roles: अक्षय कुमारने व्हिलन म्हणूनही गाजवलंय बॉलिवूड; बॉलिवूडच्या खिलाडीच्या या 5 खलनायकी भूमिका पाहिल्यात?
अक्षय कुमारने व्हिलन म्हणूनही गाजवलंय बॉलिवूड; बॉलिवूडच्या खिलाडीच्या या 5 खलनायकी भूमिका पाहिल्यात?
हरवलेली चातुर्मासाची पोथी घेऊन देवीच्या महालात पोहोचला बाप्पा; ‘आई तुळजाभवानी’मध्ये मोठा ट्विस्ट!
हरवलेली चातुर्मासाची पोथी घेऊन देवीच्या महालात पोहोचला बाप्पा; ‘आई तुळजाभवानी’मध्ये मोठा ट्विस्ट!

व्हिडीओ

MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report
Pune Fake Khawa : भेसळखोरीचा खवा, मुंढेजी धडा शिकवा Special Report
Navi Mumbai MPSC Mahendra Harpalkar News : MPSC सचिवांना काळं फासलं,संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका
Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
रिटायरमेंट अवघ्या 5 दिवसांवर असताना IAS अधिकाऱ्याविरोधात ACB कडून गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल!
UPI Tap And Pay Feature: UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, एकावेळी किती हजारची मर्यादा?
UPI मध्ये नवीन टॅप अँड पे सुविधा! आता एटीएम किंवा क्रेडिट कार्डची गरज नाही, थेट फोन स्वॅप करा अन् पैसे पाठवा; इंटरनेटची सुद्धा गरज नाही, पेमेंट फेल झाल्यास तत्काळ परतावा, एकावेळी किती हजारची मर्यादा?
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
होर्मुझनंतर आता आणखी एक तेलमार्ग संकटात; हौथी बंडखोरांनी अल मंदेब ताब्यात घेतला, आशिया आणि युरोप दरम्यान महत्त्वाचा सागरी मार्ग, कोणाची जहाजे सोडणार अन् कोणता नाही हे सुद्धा जाहीर केलं!
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
Video: इस्रायलने लेबनॉनमधील 2 किमी लांबीचा बोगदा तब्बल 1100 टन स्फोटकांनी उडवला; स्फोटानंतर 4.1 तीव्रतेचा भूकंपासारखा झटका
OneTag: मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मोबाईल सिमप्रमाणे फास्टॅग सुद्धा पोर्ट करता येणार, स्टिकर न बदलता बँक बदलण्यासाठी 'वनटॅग' सेवा
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
मुंबईकर गणपतीसाठी गावी निघाला, ट्रॅफिकमध्ये अडकला; पश्चिम द्रुतगती महामार्गावर 40 मिनिटांच्या प्रवासासाठी 2 तास
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
दिशाच्या वडिलांचा जबाब सीबीआयकडे नोंद; दोन दिवसांतच FIR दाखल होणार, आरोपींना अटक करण्याची मागणी
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
मोदी म्हणाले, जगाची निम्मी लोकसंख्या BRICS मध्ये; तिकडं रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन युरोपवर बरसले, म्हणाले, 'जी7 ला 'ग्रुप ऑफ सेव्हन' का म्हटलं जातं कळत नाही..'
Embed widget