एक्स्प्लोर

Bigg Boss 19 Eviction: घराचा कॅप्टन बनताच प्रणित मोरेला बाहेरचा रस्ता ? बिग बॉसच्या एलिमिनेशनमध्ये आला मोठा ट्विस्ट

बिग बॉसच्या घरात ट्विस्ट नसेल असं होईल का! या एलिमिनेशनमध्ये एक ट्विस्ट असल्याचं बोललं जातंय.

Bigg Boss 19 Pranit More: बिग बॉस 19" मधील "वीकेंड का वार" च्या अगदी आधी एक धक्कादायक एलिमिनेशनची बातमी आली आहे.  प्रणित मोरे नुकताच नवीन कॅप्टन बनला असूनही त्याला घरातून बाहेर काढण्यात आले आहे. प्रणितची एलिमिनेशन चाहत्यांसाठी मोठा धक्का असेल. आरोग्याच्या कारणास्तव त्याला एलिमिनेशन देण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, प्रणितच्या तब्येतीला काय झालंय हे स्पष्ट झालेलं नाही. (Pranit More)पण बिग बॉसच्या घरात ट्विस्ट नसेल असं होईल का! या एलिमिनेशनमध्ये एक ट्विस्ट असल्याचं बोललं जातंय. बिग बॉस तकच्या म्हणण्यानुसार, प्रणीत मोरेला घरातून बाहेर काढण्यात आले आहे, परंतु ट्विस्ट असा आहे की त्याला एका गुप्त खोलीत पाठवण्यात आले आहे. असेही म्हटले जात आहे की प्रणीतला आरोग्याच्या समस्यांमुळे बाहेर काढण्यात आले होते. घरातील लोकांना त्याला गुप्त खोलीत पाठवल्याची माहिती नाही. (Bigg Boss 19 Weekend ka Vaar)

 

बिग बॉसचा 19 वा सिझन सध्या 10 व्या आठवड्यात आहे आणि यावेळी, अशनूर कौर, अभिषेक बजाज आणि मृदुल तिवारी वगळता सर्व घरातील सदस्यांना नॉमिनेशन मिळाले आहे. ते त्यांच्या आवडत्या स्पर्धकांना वाचवण्यासाठी  मतदान करत आहेत. (Bigg Boss 19)

Pranit More: प्रणीतला मिळताहेत सर्वाधिक मते ...

"बिग बॉस वोट इन" नुसार, सकाळी 10:27 पर्यंत प्रणीत मोरेला सर्वाधिक मते मिळाली आहेत. नीलम आणि कुनिका आता शेवटून दोनवर आहेत. बरीच मते मिळाली असली तरी, प्रणीत मोरे यांना आरोग्याच्या कारणास्तव बाहेर काढण्यात आले आहे. याचा अर्थ असा की या आठवड्यात आणखी बाहेर काढण्याची शक्यता नाही. जर तसे झाले तर, कुनिका पुन्हा एकदा बाहेर काढण्यापासून वाचली आहे. चाहते प्रणीत मोरे यांच्या प्रकृतीबद्दल चिंतेत आहेत, ते त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. गुप्त कक्षात पाठवल्यानंतर त्याचा खेळ नेमका कसा बदलेल किंवा बदलेल का ? हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

हेही वाचा 

Dharmendra Hospitalised: ‘बॉलिवूडचे ही-मॅन’ धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Koffee With Karan 9: 'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
Ramayana New Trailer Yash Ranbir Kapoor: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
Virar Crime: प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरनं फसवलं, विरारमध्ये महिलेनं स्वतःला संपवलं; हिरोईन बनवण्याचं आमिष, शारीरिक शोषण, ब्लॅकमेलिंग अन् एक कोटी... नेमकं काय घडलं?
प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरनं फसवलं, विरारमध्ये महिलेनं स्वतःला संपवलं; हिरोईन बनवण्याचं आमिष, शारीरिक शोषण, ब्लॅकमेलिंग अन् एक कोटी... नेमकं काय घडलं?
23 Va Majala Marathi Theatre Play: मुंबईच्या गगनचुंबी इमारतीतील सस्पेन्सचा थरार; शशांक केतकर, अनिकेत विश्वासराव '23 वा मजला' रंगभूमीवर...
मुंबईच्या गगनचुंबी इमारतीतील सस्पेन्सचा थरार; शशांक केतकर, अनिकेत विश्वासराव '23 वा मजला' रंगभूमीवर...

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Embed widget