एक्स्प्लोर

Bigg Boss 11 : बिग बॉस 11 च्या स्पर्धकाने मित्रावरचं केला बलात्काराचा आरोप, गुन्हा दाखल

Bigg Boss 11 : बिग बॉस 11 (Bigg Boss 11) मधील एका महिला स्पर्धकाने आपल्या मित्रावरच गंभीर आरोप केले आहेत. माझ्या मित्राने फ्लॅटवर बोलावून माझ्यावर बलात्कार (Rape) केला, असा आरोप अभिनेत्री आणि मॉडेल असलेल्या पीडितेने केलाय.

Bigg Boss 11 : बिग बॉस 11 (Bigg Boss 11) मधील एका महिला स्पर्धकाने आपल्या मित्रावरच गंभीर आरोप केले आहेत. माझ्या मित्राने फ्लॅटवर बोलावून माझ्यावर बलात्कार (Rape) केला, असा आरोप अभिनेत्री आणि मॉडेल असलेल्या पीडितेने केलाय. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित अभिनेत्रीने दक्षिण दिल्लीतील पोलीस (Delhi Police) ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास करण्यास सुरुवात केली आहे. 'आज तक'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

बिग बॉस 11 (Bigg Boss 11) च्या सिझनला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. या सिझनमध्ये पीडितेने अतिशय चांगली कामगिरी केली होती. शिवाय, होस्ट आणि अभिनेता सलमान खान याच्याशीही तिचा सुसंवाद असायचा. शोमध्ये सहभागी होण्यापूर्वीही ती वादात सापडली होती. मात्र, बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर तिला कोणताही मोठा प्रोजेक्ट मिळाला नाही. आता मित्रावरच बलात्काराचे आरोप केल्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

बिग बॉसचा 17 वा सिझन चर्चेत (Bigg Boss 17)

बिग बॉस 17 चा महाअंतिम सोहळा रविवारी (दि.27) पार पडला. त्यामुळे सध्या बिग बॉसबाबत तुफान चर्चा रंगल्या आहेत. यंदाच्या सिझनमध्ये मुन्नवर फारुकी हा विजेता ठरला आहे. मुन्नवर फारुकी, अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा, अरुण महाशेट्टी आणि अंकिता लोखंडे हे अंतिम फेरीत पोहोचले होते. अभिषेक कुमार आणि मुन्नवर फारुकीमध्ये अंतिम लढत झाली. दरम्यान, शेवटी सलमानने मुन्नवर फारुकीला विजेता घोषित केले. 

मुन्नवर फारुकीकडून जोरदार सेलिब्रेशन 

बिग बॉस 17 चा खिताब जिंकल्यानंतर मुन्नवर फारुकीने जोरदार सेलिब्रेशन केलंय. सोशल मीडियावर देखील त्याच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मुन्नवरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये हजारो चाहत्यांनी मुन्नवरला त्याचे अभिनंदन करण्यासाठी घेरले आहे. मुंबईच्या डोंगरीतील राहिवासी असल्याने या भागातील लोक त्याच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. 

बिग बॉस 17 : अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये वाद 

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामध्ये बिग बॉस 17 च्या सिझनमध्ये मोठा वाद पाहायला मिळाला. आता शो संपल्यानंतर दोघांमध्ये घटस्फोट होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंकिता बिग बॉसमध्ये फारच पजेसिव्ह आणि असुरक्षित पाहायला मिळाले. शिवाय, तिने सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही तिच्यावर करण्यात आला होता.

इतर महत्वाच्या बातम्या 

Shoaib Malik On Third Marriage : "लोक काय म्हणतील याचा विचार करत नाही", तिसऱ्यांदा संसार थाटल्यानंतर पहिल्यांदाच बोलला शोएब मलिक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mangalprabhat Lodha आचारसंहितेचा भंग करतायत, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा आरोपABP Majha Headlines : 11 PM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLok Sabha Elections 5th Phase Special Report : मुंबईतल्या 6 जागांवर कोण वरचढ ठरणार?Mumbai Lok Sabha Elections : शिवसेना दुभंगल्यानंतरची पहिली निवडणूक, मुंबईमध्ये कुणाचा झेंडा फडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
RR vs KKR सामना पावसामुळे रद्द, राजस्थानला बसला फटका, हैदराबादचा झाला फायदा
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
T20 World Cup 2024 : विश्वचषकासाठी जाणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूच्या वेळापत्रकात बदल
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
मतदानाच्या पूर्वसंध्येला ठाकरे-लोढांमध्ये जुंपली; निवडणूक आयोगाकडे तक्रार, मंत्री महोदयांनीही दिलं उत्तर
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसींचं हेलिकॉप्टर क्रॅश; जंगल प्रदेशात हार्ड लँडींग, शोधमोहिम सुरूच
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
हिटमॅन रोहितच्या 'या' सहा फोटोचा अर्थ नेमका काय घ्यायचा; चाहत्यांमध्येच भलतीच चर्चा रंगली
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
अभिषेक शर्मानं इतिहास घडवला; 17 वर्षांत एकाही भारतीयाला जमलं नाही ते करुन दाखवलं
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
मुंबईकरांनो घराबाहेर पडा, मतदान करा; उद्योगपती रतन टाटाचं आवाहन, नेटीझन्सचाही भरभरुन रिप्लाय
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
पावसाने राजस्थानचे टेन्शन वाढवले, अखेरच्या सामन्यात काय होणार?
Embed widget