एक्स्प्लोर

Best Psychological Thriller Web Series: काय स्टोरी अन् काय ती स्टारकास्ट; आठ वर्षांपूर्वीच्या 'या' सीरिजची बातच काही और, डोकं भंडावणारा थ्रील, IMDb रेटिंग 8.2

Best Psychological Thriller Web Series: ओटीटीवरच्या सर्वोत्तम सायकोलॉजिकल थ्रिलरपैकी एक असलेली ही सीरिज, आठ वर्षांपूर्वी ऑनलाइन स्ट्रीम करण्यात आलेली आणि अजूनही ती अनेकजण पुन्हा पुन्हा पाहतात. 

Best Psychological Thriller Web Series: बऱ्याचदा असं दिसून येतं की, काही सिनेमे (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) जरी खूप पूर्वी प्रदर्शित झालेले असले तरीसुद्धा त्यांच्या रोमांचक आणि मनमोहक कथांमुळे अजूनही चर्चेत असतात. आज आम्ही अशाच एका दमदार सीरिजबाबत तुम्हाला सांगणार आहोत. ही भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वोत्तम सायकोलॉजिकल थ्रिलर वेब सीरिज (Psychological Thriller Web Series) आहे. जी ओटीटीवरच्या सर्वोत्तम सायकोलॉजिकल थ्रिलरपैकी एक आहे. ही सीरिज आठ वर्षांपूर्वी ऑनलाइन स्ट्रीम करण्यात आलेली आणि अजूनही ती अनेकजण पुन्हा पुन्हा पाहतात. 

ओटीटीवर 'या' सीरिजचा दबदबा

आम्ही ज्या वेब सीरिजबाबत सांगतोय, ती 2018 मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओवर (Amazon Prime Video) स्ट्रीम झाली होती. ही कथा तीन पात्रांभोवती फिरते: एक असहाय्य वडील आणि त्याचा आजारी मुलगा आणि एक चलाख पोलीस अधिकारी.

ही सीरिज एका माणसाच्या आनंदी कुटुंबापासून सुरू होते, पण कथा पुढे सरकत असताना, त्याला कळतं की, त्याचा मुलगा गंभीर आजारानं ग्रस्त आहे आणि त्याला फुफ्फुसाच्या डोनरची आवश्यकता आहे. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी, तो माणूस ऑर्गन डोनरचा शोध सुरू करतो. पण जेव्हा त्याचा शोध अयशस्वी होतो, तेव्हा तो ऑर्गन डोनरच्या यादीत ज्यांनी आधीच आपली नावं नोंदवली आहेत, त्यांना मारण्यास सुरुवात करतो. आतापर्यंत, तुम्हाला कदाचित समजलं असेल की, आपण अभिनेता आर. माधवन आणि अमित साध यांची वेब सीरिज, ब्रीद सीझन 1 (Breathe Season 1) बद्दल बोलत आहोत. ब्रीद ही अमेझॉन प्राइम व्हिडिओवरील टॉप-रेटेड वेब सीरिज आहे.

'ब्रीद सीझन 1'ची IMDb रेटिंग

आर. माधवन स्टारर 'ब्रीद' चित्रपटाच्या उत्कृष्ट कंटेंटचा अंदाज तुम्ही त्याच्या आयएमडीबी रेटिंगवरून सहजपणे बांधू शकता.  8.2/10 चं प्रभावी रेटिंग हे सिद्ध करतं की, ही सीरिज नक्कीच पहावी. हे लक्षात घेण्यासारखं आहे की, 'ब्रीद'नं आतापर्यंत दोन सीझन प्रदर्शित केले आहेत, जे दोन्ही प्राइम व्हिडीओवर यशस्वी झाले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Eko OTT Release Date: घनदाट जंगल, गूढ रहस्य अन् डोक्याचा भुगा करणारा शेवट; OTT वर हिंदीत पाहा 8.3 IMDb रेटिंगची 'ही' फिल्म

महत्त्वाच्या बातम्या

Tv Actress Eva Grover: आमिर खानच्या सावत्र भावाशी लग्न, इंटिमेट होताना मारहाण, दिग्दर्शकांशी संबंध ठेवण्यास दबाव; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
आमिर खानच्या सावत्र भावाशी लग्न, इंटिमेट होताना मारहाण, दिग्दर्शकांशी संबंध ठेवण्यास दबाव; प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
Welcome to the Jungle: 'वेलकम टू द जंगल'ची 23 व्या दिवशी ब्लॉकबस्टर कमाई; चौथ्या शनिवारी किती कोटींचा गल्ला जमावला?
'वेलकम टू द जंगल'ची 23 व्या दिवशी ब्लॉकबस्टर कमाई; चौथ्या शनिवारी किती कोटींचा गल्ला जमावला?
Baba Ramdev on Ramayan:' हा चित्रपट जगभरात इतिहास रचेल ' 4000 कोटींच्या रामायणचा ट्रेलर पाहताच रामदेव बाबांची प्रतिक्रिया; म्हणाले 'स्क्रीनवरचा बाण आपल्यालाच..'
' हा चित्रपट जगभरात इतिहास रचेल ' 4000 कोटींच्या रामायणचा ट्रेलर पाहताच रामदेव बाबांची प्रतिक्रिया; म्हणाले 'स्क्रीनवरचा बाण आपल्यालाच..'
Jennifer Winget Married: 41 व्या वर्षी अभिनेत्रीचं दुसरं लग्न, विदेशी उद्योगपतीसोबत बांधली साताजन्माची गाठ; रोमँटिक Kiss PHOTO व्हायरल
41 व्या वर्षी अभिनेत्रीचं दुसरं लग्न, विदेशी उद्योगपतीसोबत बांधली साताजन्माची गाठ; रोमँटिक Kiss PHOTO व्हायरल

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
PV Sindhu : पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर करेक्ट कार्यक्रम
पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर चार वर्षांनंतर करेक्ट कार्यक्रम
व्हॅन ड्रायव्हरसोबत लफडं, सात वर्षापूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या बायकोनं स्कूल मालक नवऱ्याच्या दुधात झोपेच्या गोळ्या घातल्या; मध्यरात्री प्रियकर आणि गारुड्याला बोलावून बेडवर मण्यार साप सोडून ठार मारलं
व्हॅन ड्रायव्हरसोबत लफडं, सात वर्षापूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या बायकोनं स्कूल मालक नवऱ्याच्या दुधात झोपेच्या गोळ्या घातल्या; मध्यरात्री प्रियकर आणि गारुड्याला बोलावून बेडवर मण्यार साप सोडून ठार मारलं
Dharashiv FDA Raid News: धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या; FDA चे अधिकारी शाळेत पोहोचले अन्...
धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या; FDA चे अधिकारी शाळेत पोहोचले अन्...
Raj Thackeray House Monkey: राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर माकडांची टोळी, थेट बाल्कनीत पोहोचले, पोलीस अन् फायरब्रिगेड घटनास्थळी
राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर माकडांची टोळी, थेट बाल्कनीत पोहोचले, पोलीस अन् फायरब्रिगेड घटनास्थळी
Rohit Sharma on Gautam Gambhir: तेव्हा मुंबईत स्वत: रोहित प्रशिक्षक हो म्हणताच गंभीर म्हणाला तू कॅप्टन राहिलास मी नक्की येईन, पण तो व्हाईटवॉश अन् नात्यात तडे जाण्यास सुरुवात! ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तर दोघांमध्ये..
तेव्हा मुंबईत स्वत: रोहित प्रशिक्षक हो म्हणताच गंभीर म्हणाला तू कॅप्टन राहिलास मी नक्की येईन, पण तो व्हाईटवॉश अन् नात्यात तडे जाण्यास सुरुवात! ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तर दोघांमध्ये..
Sonam Wangchuk: काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
Embed widget