एक्स्प्लोर

Marathi Singer : दीपिका पादुकोण अन् रणबीर कपूरचा शेजारी झाला 'हा' प्रसिद्ध मराठी गायक, कोट्यवधी किंमतींच्या घराची खरेदी

Marathi Singer : एका मराठमोळ्या गायकाने मुंबईत नुकतच कोट्यवधी रुपयांच्या घराची खरेदी केली आहे.

Avdhoot Gupte : मराठमोळा गायक अवधूत गुप्तेच्या (Avdhoot Gupte) गाण्यावर प्रेक्षक मनमुरादपणे थिरकताना दिसतात. अवधूतची बरीच गाणी ही प्रेक्षकांच्या पंसतीस उतरलेली आहेत. त्यामुळे मराठी कलाविश्वातही अवधूत गुप्तेच्या नावाला बरीच पसंती मिळते. पण सध्या अवधूतंच नाव एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आहे. अवधूतने नुकतच मुंबई त्याचं नवं आलिशान घराची खरेदी केली आहे. 

SquareYards ने दिलेल्या माहितीनुसार, त्याचप्रमाणे हिंदुस्थान टाईमच्या वृत्तानुसार, अवधूतने खार पश्चिम येथे त्याचं हे आलिशान घर घेतलं आहे. या घराची किंमत तब्बल 7 कोटी 75 लाख रुपये आहे. अवधूत आणि त्याची पत्नी गिरिजा या दोघांनी मिळून ही आलिशान खरेदी केली आहे. तसेच त्याचं हे घर खारमधील रुस्तमजी पॅरामाउंट असून 16 व्या मजल्यावर हे घर आहे. दरम्यान याच परिसरामध्ये बॉलिवूडच्या अनेक मोठ्या सेलिब्रेटींची घरं आहे. 

दीपिका आणि रणबीरचा शेजारी होणार अवधूत?

अहवालानुसार, अवधूतने त्याच्या घराचा संपूर्ण व्यवहार हा 16 ऑक्टोबर रोजी पूर्ण केल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या घरासाठी त्याने स्टॅम्पड्युटी म्हणून 46 लाख 48 हजार रुपये भरले असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे. अवधूतने ज्या परिसरामध्ये घर घेतलं आहे, त्याच परिसरामध्ये दीपिका पादुकोण, सलमान खान, रणबीर कपूर, आमिर खान, क्रिकेटपटू के.एल. राहुल आणि त्याची पत्नी अथिया शेट्टी यांचीही घरं आहेत.                 

अवधूत गुप्तेबद्दल जाणून घ्या...

'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमाच्या माध्यमातून अवधूत गुप्ते सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. गायक, संगीतकार, सिने-निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून तो लोकप्रिय आहे. मराठी आणि हिंदीतील अनेक गाण्यांचं त्याने  पार्श्वगायन केलं आहे. तसेच अनेक लोकप्रिय संगीत अल्बमला त्यांनी संगीत दिलं आहे. मराठी सिनेमांची निर्मिती आणि दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे. अवधूतचं 'ऐका दाजीबा' हा इंडिपॉप अल्बम चांगलाच गाजला. त्यानंतर त्याने 'झेंडा' या सिनेमाची निर्मिती केली. हा सिनेमाही सुपरहिट झाला.

View this post on Instagram
 
A post shared by Avadhoot🎵 Gupte🎶 (@avadhoot_gupte)

ही बातमी वाचा : 

The Sabarmati Report : महाराष्ट्रातील निवडणुकांच्या रणधुमाळीत सिनेमा होणार रिलीज; 'द साबरमती रिपोर्ट'बाबत एकता कपूरने काय म्हटलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
Embed widget