एक्स्प्लोर

Atul Kulkarni on CJP Protest: आजच्या पिढीने गांधी अन् आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केला; अभिनेता अतुल कुलकर्णींचा आंदोलनास थेट पाठिंबा

Atul Kulkarni on CJP Protest: अतुल कुलकर्णींची विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारी पोस्ट.

Atul Kulkarni on CJP Protest FB Post: नीट (NEET) पेपर फुटी प्रकरणाचा वाद अधिक चिघळत चालला आहे. कॉकरोच जनता पार्टीकडून जंतर मंतर येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला केवळ भारतातातून नाही तर, परदेशातूनही पाठिंबा मिळत आहे.   या आंदोलनाच्या समर्थनार्थ अनेक दिग्गज कलकारांनी थेट मैदान गाठले. काहींनी सोशल मीडियात पोस्ट
 शेअर करुन पाठिंबा दर्शवला.  अलिकडेच सलमान खानने पोस्ट शेअर करुन सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. दरम्यान (Atul Kulkarni),  नुकतंच दिग्गज अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी  एक पोस्ट शेअर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अतुल कुलकर्णी यांनी सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर करुन  पाठिंबा दिला आहे.   सध्या त्यांनी शेअर केलेली पोस्टही व्हायरल होत आहे.

अतुल कुलकर्णींची विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारी फेसबुक पोस्ट (Atul Kulkarni on CJP Protest Facecook Post)

अतुल कुलकर्णी कायम आपल्या सामाजात नेमकं काय घडतंय, हे पाहून मत मांडतात.  अलिकडेच देशभरात सुरु असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी ही पोस्ट आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर शेअर केली आहे.    अतुल कुलकर्णींनी या  पोस्टच्या माध्यमातून आपल्या देशातील युवकांना एक संदेश दिला आहे. अतुल कुलकर्णी यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय? पाहूयात.

अतुल कुलकर्णींची फेसबुक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल, 'या चळवळीच्या माध्यमातून, आजच्या पिढीने गांधी आणि आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केलाय...
माझ्या पिढीने आणि आमच्या आधीच्या आणि नंतरच्या पिढ्यांनी सातत्याने त्यांची नावे घेतली आहेत, आम्ही आमच्या कृतींमधून त्यांचे विचार जवळजवळ पूर्णपणे पुसून टाकले होते. प्रत्येक क्षेत्रात: शिक्षण, सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय; सर्वच क्षेत्रांमध्ये. सध्याच्या परिस्थितीसाठी आपण जबाबदार आहोत. आता आपण किमान हे तरी केले पाहिजे; जागे व्हा, जबाबदारी घ्या आणि या तरुणांना पाठिंबा द्या'.

सध्या अतुल कुलकर्णी यांची पोस्ट व्हायरल होत आहे. अतुल कुलकर्णी यांच्या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, अतुल कुलकर्णी यांनी उघडपणे सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा होत आहे. दरम्यान, आता नीट पेपरफुटीचा मुद्दा कुठवर जाणार?  हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'तुम्ही दबावाची कल्पना करु शकत नाही'; राजकुमार रावने डिलिट केली कमेंट, 'मोदी हैं तो मुमकिन हैं' वर दिलं स्पष्टीकरण

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Shetty Marathi Dahihandi 2026:  'मुंबईमध्ये राहायचं असेल तर मराठी बोलावं लागणार ना..' प्रताप सरनाईकांच्या दहीहंडीत सुनील शेट्टी गोविंदांना म्हणाला...
 'मुंबईमध्ये राहायचं असेल तर मराठी बोलावं लागणार ना..' प्रताप सरनाईकांच्या दहीहंडीत सुनील शेट्टी गोविंदांना म्हणाला...
Avdhoot Guptes Song On Vidyanand Bapat: 'हा धंदा विद्यानंदा...'; अस्खलित मराठी बोलणाऱ्या पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेचं गाणं, VIDEO
'हा धंदा विद्यानंदा...'; अस्खलित मराठी बोलणाऱ्या पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेचं गाणं, VIDEO
Tujhya Aaila Upcoming Marathi Movie: 'तुझ्या आयला'मधील बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारं 'बागड बागड...' गाणं रिलीज; ऐकलंत?
'तुझ्या आयला'मधील बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारं 'बागड बागड...' गाणं रिलीज; ऐकलंत?
OTT Webseries: IMDbवर 7.9 रेटिंग ; ओटीटीवर मनाला भिडणारी ही वेबसिरीज पाहिलीत? 2 सीझन, 20 भागांत उलगडते बाप-लेकाच्या नात्याची गोष्ट
IMDbवर 7.9 रेटिंग ; ओटीटीवर मनाला भिडणारी ही वेबसिरीज पाहिलीत? 2 सीझन, 20 भागांत उलगडते बाप-लेकाच्या नात्याची गोष्ट
Advertisement

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Chain Lost: केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
Swatantra Bhardwaj : निशू आझादच्या वडिलांना मारहाण, स्वतंत्र भारद्वाजला अटक, कोर्टानं पोलीस कोठडीत पाठवलं...   
निशू आझादच्या वडिलांना मारहाण, दिल्ली पोलिसांकडून स्वतंत्र भारद्वाजला अटक, कोर्टाचा मोठा निर्णय
सोलापुरात मराठा आंदोलक आक्रमक; गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवला, आमदार म्हणाले, माझा पाठिंबा पण...
सोलापुरात मराठा आंदोलक आक्रमक; गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवला, आमदार म्हणाले, माझा पाठिंबा पण...
Vidyanand Bapat : विद्यानंद बापटांना एआयच्या माध्यमातून डीजेच्या तालावर नाचवलं; व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रिया देताना मोदींच्या एका व्हिडीओचा संदर्भ दिला अन् म्हणाले...
विद्यानंद बापटांना एआयच्या माध्यमातून डीजेच्या तालावर नाचवलं; व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रिया देताना मोदींच्या एका व्हिडीओचा संदर्भ दिला अन् म्हणाले...
Abhishek Sharma : 13 षटकार, 7 चौकार आणि 135 धावा; अभिषेक शर्माच्या 'त्या' वादळी खेळीने भारताचा टी-20चा इतिहास बदलला, इंग्लंडही हादरलं
13 षटकार, 7 चौकार आणि 135 धावा; अभिषेक शर्माच्या 'त्या' वादळी खेळीने भारताचा टी-20चा इतिहास बदलला, इंग्लंडही हादरलं
Mirzapur The Movie Actor Mohit Malik: 'बीना भाभी'सोबत इंटीमेट सीन, 'कालीन भैया'वरही पडलाय भारी; 'मिर्जापुर द मूवी'मध्ये धुरळा उडवणाऱ्या 'या' तडफदार अभिनेत्याला ओळखलं?
'बीना भाभी'सोबत इंटीमेट सीन, 'कालीन भैया'वरही पडलाय भारी; 'मिर्जापुर द मूवी'मध्ये धुरळा उडवणारा 'हा' तडफदार अभिनेता कोण?
Pune Dj Action : मोठी बातमी! पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल, नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवणं भोवलं, साऊंड सिस्टिमही जप्त
मोठी बातमी! पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल, नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवणं भोवलं, साऊंड सिस्टिमही जप्त
Embed widget