एक्स्प्लोर

Ashram web series: 'आश्रम'मध्ये बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन्स, लिप-लॉक अन्...; 'नको त्या सीन्स'मुळे अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडनं नातंच तोडलं

Ashram web series: 'आश्रम' या बहुचर्चित वेब सिरीजमुळे अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने ब्रेकअप केलं.

Tridha Chaudhary and Bobby deol Intimate scenes: त्रिधा चौधरी (Tridha Chaudhary) या अभिनेत्रीने भोजपूरीसह हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाचा डंका गाजवला. तिनं आपल्या कारकि‍र्दीत तिन्ही प्लॅटफॉर्ममध्ये काम केलंय. पण तिला खरी ओळख प्रकाश झा यांच्या 'आश्रम' (Ashram) या वेब सिरीजमधून मिळाली. 'आश्रम' या वेब सिरीजमध्ये तिनं 'बबीता भाभी' (Ashram intimate scenes) ही भूमिका साकारली होती.    या वेब सिरीजमध्ये बॉबी देओल आणि त्रिधा यांचे अनेक इंटिमेट सीन्स आहेत.  या वेब सिरीजमुळे त्रिधा प्रचंड चर्चेत आली होती.  पण हेच तिच्या ब्रेकअपचं कारणं बनलं. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने वेब सिरीजमधील इंटिमेट सीन आणि ब्रेकअपवर भाष्य केलं आहे. 

अलिकडेच  त्रिधाने Alphatalks  Podcastला मुलाखत दिली.  या मुलाखतीत अभिनेत्रीने 'आश्रम'  या वेब सिरीजवर भाष्य केलं.   'जेव्हा मी आश्रम ही वेब सिरीज करत होते. तेव्हा माझा बॉयफ्रेंड  प्रकाश झा यांना जाऊन भेटला.  तसेच त्यांना अनेक सीन्स बदलण्यास सांगितले. त्याने तेव्हा सरांना सांगितले की, मी या मुलीशी लग्न करणार आहे. अशा प्रकारचे सीन्स ठेवू नका, असं म्हणत त्याने मेकर्सकडे विनंती केली', असं त्रिधा म्हणाली.

या वेब सिरीजमध्ये जास्त बोल्ड सीन्स नव्हते, जितकी या गोष्टीची चर्चा झाली, असं अभिनेत्री म्हणाली.'सिरीज रिलीज झाल्यानंतर आमचा ब्रेकअप झालं होतं.  असो.. आयुष्य कुणासाठीही थांबत नाही.  फक्त मला एकाच गोष्टीची खंत आहे की, माझ्या डार्क फेजमध्ये तो माझ्यासोबत नव्हता'. त्रिधाने सांगितलं की, इंटिमेट सीन्स रोलच्या गरजेनुसार केली जातात.  त्याचा वैयक्तिक आयुष्याशी काहीही संबंध नसतो, असंही अभिनेत्री म्हणाली.

इंटिमेट सीन्स नेमके कसे शूट होतात? (Tridha Chaudhary and Bobby deol intimated scenes)

एका दुसऱ्या पॉडकास्टमध्ये त्रिधाने बॉबीसोबतच्या इंटिमेट सीन्सवर भाष्य केलं आहे.  अभिनेत्रीला, 'इंटिमेट सीन शूट करताना किती लोक उपस्थित असतात?'  असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना अभिनेत्री सुरुवातीला हसली, म्हणाली, 'तुम्ही स्क्रिनवर  एकमेकांना मिठी मारताना, किस करताना आपण पाहिलं असेल. पण पडद्यामागची गोष्ट ही वेगळी असते.  मी पडद्यामागे खूप मजा-मस्ती करते', असं  अभिनेत्रीनं सांगितलं.  'आताचा काळ बदलत चालला आहे. अभिनेत्री म्हणून मला प्रोजेक्टच्या संबंधित कलाकार आणि दिग्दर्शकाशी चर्चा करण्याचा हक्क आहे', असंही अभिनेत्री म्हणाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

विठाबाईंना मिळाली होती सिनेमात काम करण्याची संधी? राज कपूर यांची ऑफर नाकारली? कारण काय?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दूरदर्शनच्या 'रामायण'चा 'हा' अभिनेता, 13व्या वर्षीच थाटलेला संसार, सातवीत सुटली शाळा, अन् वयाची साठी ओलांडल्यानंतर झाले सुपरस्टार
दूरदर्शनच्या 'रामायण'चा 'हा' अभिनेता, 13व्या वर्षीच थाटलेला संसार, सातवीत सुटली शाळा, अन् वयाची साठी ओलांडल्यानंतर झाला सुपरस्टार
Aamir Khan and Gauri Spratt: आमिर अन् गौरी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले; सिंपल लूक्सने जिंकले चाहत्यांचे मन, पाहा VIDEO
आमिर अन् गौरी लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले; सिंपल लूक्सने जिंकले चाहत्यांचे मन, पाहा VIDEO
Shraddha Kapoors Eetha: 'ईठा'बाबत मोठी अपडेट! श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार 'ही' भोजपुरी अभिनेत्री; भूमिकेबाबत सस्पेन्स कायम
'ईठा'बाबत मोठी अपडेट! श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार 'ही' भोजपुरी अभिनेत्री; भूमिकेबाबत सस्पेन्स कायम
Huma Kureshi On Bold Scene: आलिया भट्टच्या 'अल्फा' ला टक्कर; न्यूड सीनचा विषय निघताच बॉलिवूड अभिनेत्रीचा स्पष्ट नकार; कारण देत म्हणली ..
आलिया भट्टच्या 'अल्फा' ला टक्कर; न्यूड सीनचा विषय निघताच बॉलिवूड अभिनेत्रीचा स्पष्ट नकार; कारण देत म्हणली ..
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Heavy Rain Alert: नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचं तांडव! पुढील 48 तास धोक्याचे, ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचं तांडव! पुढील 48 तास धोक्याचे, ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Embed widget