एक्स्प्लोर

Asha Bhosle, Athiya Shetty Big Mistake: आशाताईंसाठी श्रद्धांजलीची पोस्ट लिहिली, मात्र फोटो लतादीदींचा लावला; सुपरस्टारची लेक ट्रोल, पटकन डिलीट केली पोस्ट, अन्...

Asha Bhosle, Athiya Shetty Big Mistake: अथिया शेट्टीची चूक नेटकऱ्यांनी हेरली आणि तिच्या पोस्टचे काढून ठेवलेले 'स्क्रीनशॉट्स' व्हायरल करायला सुरुवात केली. आणि अथियाची चूक अल्पावधीतच संपूर्ण इंटरनेटवर 'व्हायरल' झाली.

Asha Bhosle, Athiya Shetty Big Mistake: दिग्गज गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या निधनाच्या वृत्तानं संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. मात्र, याच दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Bollywood Actress Athiya Shetty) मात्र खूप ट्रोल होतेय. आशाताईंच्या निधनाचं वृत्त समजताच, अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली. यामध्ये अथिया शेट्टीही (Athiya Shetty) होती. अथियानं इन्स्टाग्रामवर आशा भोसले यांच्यासाठी श्रद्धांजली वाहणारी पोस्ट लिहिली खरी, पण त्यासोबत तिनं चुकून लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा फोटो पोस्ट केला. आपली चूक लक्षात येताच अथिया शेट्टीनं तात्काळ फोटो डिलिट केला. पण, तोपर्यंत उशीर झालेला. तिची चूक नेटकऱ्यांनी हेरली आणि तिच्या पोस्टचे काढून ठेवलेले 'स्क्रीनशॉट्स' व्हायरल करायला सुरुवात केली. आणि अथियाची चूक अल्पावधीतच संपूर्ण इंटरनेटवर 'व्हायरल' झाली.

अथियाच्या या निष्काळजीपणाच्या कृत्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड संतापले. ट्विटरवर अनेकजण तिची खिल्ली उडवत आहेत आणि तिच्या विचारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. एका युजरनं तर असंही सुचवलंय की, 'नेपो किड्स' केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी धडपडतात, मात्र त्यासाठी आपल्या बुद्धीचा वापर करत नाहीत, आणि नेमक्या याच कारणामुळे त्यांच्याकडून अशा प्रकारच्या चुका घडतात. 

ट्रोल करणाऱ्या युजर्सचं म्हणणं आहे की, या प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता, पोस्ट करण्यापूर्वी अथियानं किमान त्या फोटोची खात्री तरी करायला हवी होती. काही युजर्सनी या घटनेला केवळ 'लक्ष वेधून घेण्याची युक्ती' (Attention Seeking Tactic) असं संबोधलंय, तर काहींनी याला निव्वळ 'अज्ञान' असल्याचं म्हटलंय. युजर्समध्ये यावर एकमत दिसून येतंय की, जर एखाद्याकडे अचूक माहिती उपलब्ध नसेल, तर चुकीचा फोटो जोडून दिग्गज कलाकारांचा अपमान करण्यापेक्षा, केवळ मजकुराच्या स्वरूपात श्रद्धांजली वाहणंच अधिक योग्य ठरतंय. 

अथिया शेट्टीनं अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही

दरम्यान, या संपूर्ण गोंधळाबाबत अथिया शेट्टीकडून कोणतंही अधिकृत निवेदन किंवा स्पष्टीकरण जारी करण्यात आलेलं नाही. पण, ट्रोलिंगचा सामना केल्यानंतर, तिनं एक नवी पोस्ट शेअर करून आपली चूक सुधारली आहे. या पोस्टमध्ये तिनं आशा भोसले यांना यथोचित आदरांजली वाहिली आहे. एका बाजूला हा वाद सुरू असतानाच, दुसऱ्या बाजूला संपूर्ण देश शोकाकुल वातावरणात आशाताईंना अखेरचा निरोप देत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Asha Bhosle Granddaughter Is Bollywood Superstar: आशा भोसले यांची नात बॉलिवूडची सुपरस्टार; तिच्या नावावरच सुपरहिट होतो सिनेमा, तर वडील खुंखार खलनायक, ओळखलं का कोण?

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Embed widget